

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे. प्रेम व्यक्त करण्याचा आणि एकमेकांना भेटवस्तू देण्याचा दिवस आहे. यादिवशी केवळ प्रियकर-प्रेयसी नाही तर पती-पत्नीही एकमेकांना गिफ्ट देतात. स्पेशली मुले मुलींना भेट देतात. मात्र, तुम्हाला तुमच्या पतीला गिफ्ट द्यायचे असेल तर नक्कीच काही ट्रेंडी ऑप्शन आहेत.
पतीला किंवा मुलांना भेटवस्तू द्यायची असेल तर शर्ट, टी-शर्ट खरेदी करण्याचा नक्कीच विचार केला जातो. तसेच या व्हॅलेंटाईनला तुम्हालाही जोडीदाराला ट्रेंडी टी-शर्ट खरेदी करायचे असतील तर Amazon वरून मागवा.amazon वर तुम्हाला खास डिझाईन केलेले ट्रेंडी टी-शर्ट विकत घ्यायचे असतील तर नक्कीच पैसे बचाव स्कीम सुरू आहे.
मुलींच्या आवडीच्या रंगापैकी एक असलेला हा टी-शर्ट आहे. जो मोरपंखी रंगातील आहे. अमेझॉन ब्रँडचा हा स्पेशल टी-शर्ट आहे. सिम्बॉल मेन्स कॉटन रिच सॉलिड पोलो टीशर्ट आहे. हा कॉलर टीशर्ट आहे जो हाफ स्लीव्हजसह येतो. या प्लेन-रेग्युलर फिटचा टीशर्ट आहे. हा टी-शर्ट ६०% कापूस आणि ४०% पॉलिस्टरपासून बनलेले आहे. हा टी-शर्ट व्हेकेशन मुडसाठी परफेक्ट आहे. याची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना नेहमीच काळ्या रंगाचा शर्ट आवडतो. अमेझॉन ब्रँडचे सिम्बॉल पुरुषांसाठी कॉटन रिच पोलो टी शर्ट आहे. हा कॉलरचा टीशर्ट आहे. याचे स्लीव्हज हाफ आहेत. हा रेग्युलर फिट असलेला शर्ट आहे. या शर्टची शिलाई उच्च दर्जाचे स्टिचिंग आणि अतिरिक्त आराम आणि टिकाऊपणासाठी पूर्ण लाइक्रा कॉलर आणि कफसह तयार केलेली आहे.याची किंमत 399 इतकी आहे.
हे ट्रेंडी टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
यूएस पोलो या ब्रँडेड कंपनीचा हा टीशर्ट आहे. बॉयफ्रेंड आणि पतीसाठी हा बेस्ट आहे. पुरुषांसाठी स्लिम फिट सॉलिड पोलो टी-शर्ट, टिप्ड कॉलर - हाफ स्लीव्हज कॅज्युअल मेन्स टी-शर्ट आहे.
ब्रँडिंगसह पोलो कॉलर असलेला हा सुंदर टीशर्ट आहे. या टीशर्टला लहान बटण असलेले प्लॅकेट आहे. याचे कापड मऊ आहे त्यामुळे आरामदायी आहे. याची किंमत 714 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी व्हेइर्डो® कंपनीचा हा प्युअर कॉटन हाफ स्लीव्हज रेग्युलर फिट शर्ट आहे. प्लेन सॉलिड क्लासिक पोलो कलर्ड कॉलर टी-शर्ट अनेक रंगातील आहे. हा ऑलिव्ह मरून, नेव्ही, काळा, हिरवा आणि नारंगी रंगात उपलब्ध आहे. हा शर्ट पोलो कॉलरसह आहे याचे डिझाईन आहे. ट्रॅव्हल एक्सप्लोरिंग आणि कॅज्युअल डेटसाठी आदर्श आहे. याची किंमत 479 इतकी आहे.
हे ट्रेंडी टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुमा पुरुषांचा टिप्ड कॉलर प्युअर कॉटन रेग्युलर फिट पोलो शर्ट आहे. हे पोलो कामासाठी, प्रवासासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी हा शर्ट उपयुक्त आहे. प्रीमियम कॉटन चा असलेला हा टीशर्ट आहे. याची किंमत 900 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सिम्बॉल मेन्स कॉटन रिच सॉलिड पोलो टीशर्ट आहे. हा कॉलर टीशर्ट आहे.हे प्लेन-रेग्युलर फिट आहे. हे परिपूर्ण आकार टिकवून ठेवण्यासाठी आणि सोप्या देखभालीसाठी कापूस-पॉलिस्टर मिश्रण आहे.
नियमित फिट, रिब्ड विणलेला कॉलर आणि कॉन्ट्रास्ट टिपिंगसह कफ, २-बटण प्लॅकेट, हाफ स्लीव्हज आणि हालचालसाठी साइड स्लिट्स आहेत.याची किंमत 399 इतकी आहे.
हे ट्रेंडी टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी अमेरिकन क्रू पोलो कॉलर कॉटन टी-शर्ट आहे. हा टीशर्ट मशीन वॉश असलेला आहे. याचे रेग्युलर फिट टीशर्ट आहे. ६०% कापूस, ४०% पॉलिस्टरचे टीशर्ट आहे. याचा पॅटर्न सॉलिड आहे. स्लीव्ह प्रकार हाफ स्लीव्ह आहेत. याची किंमत 689 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अमेझॉन ब्रँड सिम्बॉल मेन्स कॉटन रिच टेक्सचर्ड पोलो टीशर्ट्स आहे. कॉलर प्लेन टीशर्ट्स, हाफ स्लीव्ह्ज रेग्युलर फिट असलेला हा टीशर्ट आहे. या टीशर्टचे कापड पॉलिस्टर मिक्स आहे. हाफ स्लिव्ह्ज असलेला टीशर्ट आहे. उच्च दर्जाचे शिलाई आणि आराम आणि टिकाऊपणासाठी पूर्ण लाइक्रा कॉलर आणि कफसह तयार केलेले आहे. याची किंमत 549 इतकी आहे.
हे ट्रेंडी टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.