Deals On Rakhi Hampers : रक्षाबंधनाला भावाला द्या रिटर्न गिफ्ट, amazon वरून खरेदी करा स्पेशल राखी हँम्पर, वहिणीलाही आवडेल

Rakhi Gift Combo Offer : AMAZON वर हँपर तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळेल, ज्यामुळे तूम्ही हे जास्त प्रमाणातही खरेदी करू शकता.
Deals On Rakhi Hamper
Deals On Rakhi Hamper Sakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  • रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे.

  • दरवर्षी भाऊ-बहिणीला गिफ्ट देतो. पण यंदा गिफ्ट देण्याची सुरुवात तुम्हीच का करू नये? या रक्षाबंधनाला तुम्ही त्याला एखादं स्पेशल गिफ्ट देऊन त्याचा दिवस अधिक खास करू शकता.

  • तूम्ही भावासाठी राखी स्पेशल हँपर देऊ शकता. AMAZON वर हँपर तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळेल, ज्यामुळे तूम्ही हे जास्त प्रमाणातही खरेदी करू शकता.

Special Rakhi Hamper for Brother 

रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देतो, पण आता काळ बदलत आहे. आजच्या आधुनिक बहिणीही आपल्या भावाला काहीतरी खास देऊ इच्छितात. जर तुम्हीही विचार करत असाल की या रक्षाबंधनाला भावाला काय गिफ्ट द्यावं तर amazon वर भन्नाट ऑप्शन उपलब्ध आहेत.

दरवर्षी भाऊ-बहिणीला गिफ्ट देतो. पण यंदा गिफ्ट देण्याची सुरुवात तुम्हीच का करू नये? या रक्षाबंधनाला तुम्ही त्याला एखादं स्पेशल गिफ्ट देऊन त्याचा दिवस अधिक खास करू शकता. Amazon ने खास भावासाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय सुचवले आहेत.

तूम्ही भावासाठी राखी स्पेशल हँपर देऊ शकता. AMAZON वर हँपर तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळेल, ज्यामुळे तूम्ही हे जास्त प्रमाणातही खरेदी करू शकता. तूम्हाला एकाहून अधिक भाऊ असतील तर त्यांच्यासाठी हे गिफ्ट स्पेशल आहे. 

Phool Bandhan Rakhi Giftbox for Brother

Phool Bandhan Rakhi Giftbox ब्रँडने हे खास राखी हँपर बनवले आहे. या हँपरमध्ये ९ वस्तूंचा समावेश असलेला राखी गिफ्ट हम्पर भावाला देण्यासाठी बेस्ट आहे. या गिफ्टमध्ये २ राखी आहेत. ज्यात एक राखी रुद्राक्षची तर दुसरी ओशन गेज राखी आहे. यामध्ये नऊ प्रकारचे विविध ड्रायफ्रूट आहेत. यामध्ये फार्मली ड्राय फ्रूट मिक्स, पार्टी मिक्स आणि ईट बेटर मिलेट नमकीन यांचा समावेश आहे.

हे गिफ्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m4bX5O

Phool Bandhan Rakhi Giftbox for Brother
Phool Bandhan Rakhi Giftbox for BrotherSakal Prime Deals

Phool Tera Mera Rakhi Giftbox

भावाला एकच काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा ११ वस्तू असलेले हे सुंदर गिफ्ट हँपर द्या. Phool Tera Mera Rakhi Giftbox हे २ राखी आणि ११ उपयोगी वस्तू असलेले गिफ्ट हँपर आहे. यामध्ये खाण्याच्या वस्तूंसोबत धूप कोन देखील आहेत.

या हँपरमध्ये राखी कॉम्बो सेट, १ रुद्राक्ष राखी १ मिस्टिक राखी आहे. या पॅकमध्ये शांती आणि सकारात्मकता निर्माण करणारे सुगंधी धूप कोन्स आहेत. प्रीमियम फार्मली ड्राय फ्रूट मिक्स आणि पारंपरिक गुरु चेला माउथ फ्रेशनर कॉम्बो देखील या गिफ्टमध्ये आहेत. या गिफ्ट बॉक्समध्ये बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा मजेदार टिक-टॅक-टो पॉकेट गेम आहे.

या गिफ्ट बॉक्सची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IVhnBl

Phool Tera Mera Rakhi Giftbox
Phool Tera Mera Rakhi GiftboxSakal Prime Deals

PUREHEART Rakhi Gift Hamper

PUREHEART राखी गिफ्ट हम्पर हा प्रेम आणि परंपरेचा एक भावपूर्ण आविष्कार आहे, जो रक्षाबंधनाच्या सणाला खास बनवतो. तुम्ही घरी कुटुंबासोबत साजरा करत असाल किंवा दूरवरून शुभेच्छा पाठवत असाल, तरीही हा काळजीपूर्वक सजवलेला गिफ्ट हम्पर नक्कीच आठवणीत राहील.

PUREHEART राखी गिफ्ट हम्पर हे भावाला देण्यासाठीचे परफेक्ट गिफ्ट आहे. या गिफ्ट हँपरमध्ये काजू, फ्रूट अँड नट मिक्स आणि काळे मनुके (प्रत्येकी ८० ग्रॅम) सोबत फुलांची राखी, गिफ्ट कार्ड, पूजा तांदूळ आणि कुंकू – रक्षाबंधनासाठी ड्राय फ्रूट्स गिफ्ट आहेत. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी यामध्ये गिफ्ट कार्ड देखील आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IW8WFM

PUREHEART Rakhi Gift Hamper-
PUREHEART Rakhi Gift Hamper-Sakal Prime Deals

TIED RIBBONS Rakhi 

TIED RIBBONS कंपनीने ही खास गिफ्ट हँपर तयार केले आहे. भाऊसाठी राखी आणि चॉकलेट गिफ्ट आहे. २ प्रीमियम राख्यांचा सेट, चॉकलेट्स आणि रक्षाबंधन कार्ड हम्परसह येते.

या पॅकेजमध्ये दोन राख्यांचा सेट आहे. तर १ हर्शी किसेस चॉकलेट पॅक, १ कॅडबरी सेलिब्रेशन्स बॉक्स, १ ग्रीटिंग कार्ड कुंकू आणि अक्षताही असणार आहेत. प्रत्येक राखी १००% सेंद्रिय सूती धाग्यांनी हाताने तयार केलेली आहे. भैय्याला गिफ्ट देण्यासाठीचा हा सेट 549 इतक्या किंमतीचा आहे.

हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40NPgdj

TIED RIBBONS Rakhi
TIED RIBBONS RakhiSakal Prime Deals

Open Secret Rakhi Set for Brother

Open Secret च्या क्लासिक स्टाईल गिफ्ट हम्परसह सणाचा आनंद साजरा करा. हेल्दी स्नॅक्स – ड्राय फ्रूट्ससह मिक्स कुकीज आणि आकर्षक वस्तूंचा हा हँपर भावाला नक्कीच आवडेल. Open Secret राखी सेट हा भाऊ व वहिनीसाठी राखी गिफ्ट आहे. या पॅकमध्ये ड्राय फ्रूट्स, मिक्स कुकीज, राखी, कार्ड आणि कुंकू अक्षताही आहेत.

या पॅकमध्ये १२ मिक्स कुकीज बिस्किट्स, कॅरामेल सी सॉल्ट नट्स, ऑरेंज कोकोवा नट्स , तंदुरी मिक्स नट्स , क्रीम आणि अनियन नट्स, ग्रीटिंग कार्ड असणार आहे.

https://amzn.to/45sqjXw

Open Secret Rakhi Set for Brother
Open Secret Rakhi Set for BrotherSakal Prime Deals

Hyperfoods®

Hyperfoods® ब्रँडची हा गिफ्ट हँपर राखी विथ चॉकलेट असलेली आहे. राजपुताना कुत्युर राखी सेट हे रॉयल्टीचे प्रतीक आहे. आपल्या लाडक्या भैय्यासाठी खास डिझाइन केलेली ही राखी राजपुतानांच्या वैभवशाली परंपरेचे प्रतिक आहे.

यामध्ये रक्षाबंधनासाठी खास तयार केलेला चॉकलेट गिफ्ट हम्पर आहे. हा चॉकलेट्सचा ३ पॅक्स, राजपुताना राखीचा २ राख्यांचा सेट, तसेच कुंकू व तांदळाचा समावेश आहे. हा कॉम्बो सेट तूम्हाला फक्त 379 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lXLDdq

Sakal Prime Deals

Anmol Rakhi Gift Hamper

अनमोल राखी गिफ्ट हँम्पर हा ७ वस्तूंचा कॉम्बो पॅक असलेला आहे. हा चॉकलेट कोटेड बदाम व काजू – चार प्रकारचे ड्राय फ्रूट्स पॅकेट्स, रोली व चावलसोबत, भाऊसाठी राखी गिफ्ट बॉक्स आहे. हा ऑल-इन-वन राखी गिफ्ट सेट आहे. या गिफ्ट हँम्पर प्रीमियम रेड-गोल्ड राखी कुंकू-अक्षता कॉम्बोसह येते.

या गिफ्टमध्ये चविष्ट चॉकलेट कोटेड बदाम व काजू, श्रीमंत ड्राय फ्रूट्स आणि खजुर लाडू – हेजलनट-चॉकलेट फ्लेवरमध्ये, मिलेट नमकीन आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40JjH4p

Anmol Rakhi Gift Hamper
Anmol Rakhi Gift HamperSakal Prime Deals

FAQs

राखीला बहिण आपल्या भावाला गिफ्ट देऊ शकते का? (Can a sister give a gift to a brother on rakhi?)

- होय, नक्कीच. तुम्ही भावालाही रिटर्न गिफ्ट देऊ शकता. The Body Shop च्या गिफ्टिंग रेंजमध्ये सुगंध, स्किनकेअर आणि हेअर केअर सेटसारखे युनिकसेक्स पर्याय उपलब्ध आहेत.

ट्रेंडमध्ये असलेली दादा-वहिणी राखी काय आहे? (What is bhaiya bhabhi rakhi?)

- भैया-भाभी राखी हा राखी पौर्णिमेसाठी खास तयार केलेला राखी सेट आहे, जो तुमच्या भाऊ आणि त्याच्या पत्नीला एकत्र साजरा करण्यासाठी असतो.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com