
थोडक्यात -
ठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार, साड्यांनी कपाट भरलेले असले तरी मनाच्या व कपाटाच्या कप्प्यात या साडीला मानाचे स्थान आहे.
काही वर्षांआधी काही मोजक्यांच घरातल्या स्त्रियांकडे असलेली ही पैठणी आता मात्र प्रत्येकीच्या सौंदर्यात भर घालते.
रक्षाबंधनाच्या खास दिवशी तूम्ही बहिणीला भेट म्हणून महावस्त्र पैठणी देऊ शकता.
फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे, कुच्च्या, टोपडी, शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी...
कवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत सुंदरपणे वर्णिले आहे. पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार, साड्यांनी कपाट भरलेले असले तरी मनाच्या व कपाटाच्या कप्प्यात या साडीला मानाचे स्थान आहे.
काही वर्षांआधी काही मोजक्यांच घरातल्या स्त्रियांकडे असलेली ही पैठणी आता मात्र प्रत्येकीच्या सौंदर्यात भर घालते. रक्षाबंधनाच्या खास दिवशी तूम्ही बहिणीला भेट म्हणून महावस्त्र पैठणी देऊ शकता. रक्षाबंधनाला बहिणीला साडी घ्यायचा विचार करत असाल तर amazon वरून व्हरायटी असलेली पैठणी साडी खरेदी करा. amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूमच्या बहिणीला आवडेल अशी पैठणी स्वस्तात मस्त रेटमध्ये खरेदी करा.
ब्रॉड पदर असलेली ही सुंदर शुद्ध कांचीवरम पैठणी सिल्क साडी आहे. या साडीचे कापड प्युअर सॉफ्ट कांचीवरम पाटोला सिल्क आहे. या साडीसोबत तूम्हाला झरीची बॉर्डर असलेले ब्लाउज पीस देखील मिळणार आहे.
ही अस्सल पाटोला पैठणी आहे, या साडीवर ब्रॉड लेस आहे.या साडीची लांबी ५.३० मीटर आहे, तर ब्लाउज पीस ८० मीटर आहे. या साडीची मूळ किंमत 5000 च्या घरात आहे,मात्र amazon वर ही सुंदर निळ्या रंगाची पैठणी तूम्हाला फक्त 2,949 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या भडक रंगाऐवजी सॉफ्ट रंगातील साड्यांचा ट्रेंड आहे. त्यामुळे लग्न असो वा काही कार्यक्रम महिला गोल्ड, ऑफ व्हाईट रंगातील साडी निवडतात. जी इतर महिलांपेक्षा वेगळी दिसेल अशी. तूम्ही बहिणीला पांडादी साडी भेट द्या. ही प्युअर पैठणी सिल्क साडी आहे. या साडीचे कापड पैठणी सिल्क आहे. तर,या साडीसोबत ब्लाउज पीस दिला गेला आहे.
या सुंदर साडीची लांबी ५.५ मीटर आहे आणि ०.८ मीटरचा ब्लाउज पीस सोबत आहे. साडीवर झरीच्या नक्षीकामाने सजावट केलेली असून, मीनाकारी विणकाम आणि मोराच्या डिझाईनसह समृद्ध पदर दिला आहे.
या साडीची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सुमैरा टेक्स पैठणी ही सुंदर साडी आहे. या साडीचे कापड कांचीपुरम सिल्क आहे. तर ,या साडीवर जाकर्ड विणकाम केलेले आहे. ही विणलेली पैठणी आहे. या साडीची लांबी ५.५० मीटर आहे. तर, ०.८० मीटर चा ब्लाऊज पिस आहे.
ही कांचीपुरम बनारसी सिल्क डार्क पिंक रंगाची ब्रोकेड साडी तुमच्या उपस्थितीला उठावदार बनवते.
या साडीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ही सुंदर कांचिवराम पैठणी प्युअर सॉफ्ट सिल्कची आहे. ही सुंदर कांचिवराम पैठणी शुद्ध मऊ सिल्क विणकाम केलेली आहे. या साडीवर सुंदर झरी विणलेली आहे. या साडीची लांबी: ५.५० मीटर आहे. तर यामध्ये असलेल्या ब्लाउज पीस लांबी ८० मीटर आहे.
या बॉटल ग्रीन रंगाच्या साडीवर विठ्ठल रखुमाईची प्रतिमा आहे. पदरावर असलेली ही सुंदर आकृती तूमच्या बहिणीच्या साडीला इतरांपेक्षा वेगळे बनवते. ही कांचिवराम पैठणी KING & QUEEN ATTRACTIVE ब्रोकेड सिल्क साडी तुमच्या उपस्थितीत एक वेगळी छाप सोडते.
जान्हवी फॅशन महिला पैठणी सिल्क साडी ही आकर्षक आणि सुंदर साडी आहे. ही साडी सिल्क कापडातील आहे. या साडीची लांबी 5.5 मीटर आहे, तर रुंदी 1.1 मीटरची आहे. ही सुंदर रॉयल पैठणी सिल्क साडीतील आहे. या साडीवर पूर्ण वर्क केलेले आहे. त्यामुळे ही साडी सुंदर आणि उठून दिसते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कांचीवरम झरी विणकाम केलेली ही सॉफ्ट सिल्क साडी आहे. गडद निळ्या रंगातील ही साडी तूमच्या बहिणीला नक्की आवडेल अशी आहे. ही जाकार्ड विणलेली स्टायलिश साडी, झरी विणकाम केलेली साडी आहे.
या साडीची लांबी 5.50 मीटर आहे. सॉफ्ट फिनिश असलेली ही साडी आरामदायक वापरण्यासाठी योग्य आहे. प्रसंग: लग्नसमारंभ, पार्टीवेअर, पारंपरिक पोशाख, सणावारात ही साडी वापरू शकता.
या साडीची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पार्टी, सण, लग्न समारंभ, पारंपरिक उत्सवांमध्ये वापरता येईल अशी ही सुंदर साडी आहे. जी तूमच्या बहिणीसाठी एक उत्तम भेट ठरू शकते. ही पैठणी साडी असून 5.5 मीटर लांबीची ही साडी आणि 0.80 मीटर अनस्टिच्ड ब्लाउज पीस आहे. या पॅकेजमध्ये 1 साडी, 1 ब्लाउज पीस आहे. ही सुंदर सिल्कची साडी आहे. जी सर्व कार्यक्रमात वापरता येते. या साडीची मूळ किंमत 2,227 आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.