
लाडक्या भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी बहिणी भावाला ओवाळतात.त्यावेळी बहिणीला आवडेल असं गिफ्ट तिला दिलं जातं.
रक्षाबंधनादिवशी घरा-घरातील भावांच्या लाडक्या बहिणीला आवडते गिफ्ट मिळेल.
तूम्ही बहिणीला आवडेल असं गिफ्ट amazon वरून मागवा. Amazon वर ट्रेंडीग असलेल्या वस्तू तूम्हाला बहिणीला गिफ्ट देता येतील.
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण हा शब्द आपल्या सतत कानावर पडतोय. सरकारच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला गिफ्ट मिळत आहे. तसे, रक्षाबंधनादिवशी घरा-घरातील भावांच्या लाडक्या बहिणीला आवडते गिफ्ट मिळेल. काही बहिणींना महागडे गिफ्ट मिळेल, तर काहींना मनासारखी ओवाळणी.
लाडक्या भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी बहिणी भावाला ओवाळतात.त्यावेळी बहिणीला आवडेल असं गिफ्ट तिला दिलं जातं. बहिणीला हवे असलेले गिफ्ट तिला मिळाले, तर तिचा आनंद अधिकच वाढेल. त्यासाठी तूम्ही बहिणीला आवडेल असं गिफ्ट amazon वरून मागवा. Amazon वर ट्रेंडीग असलेल्या वस्तू तूम्हाला बहिणीला गिफ्ट देता येतील.
तूम्ही नेहमी बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे देत असाल तर यावेळी तिला हवी असलेली वस्तू द्या. मुलींकडे ड्रेस, पर्स, घड्याळ अशा वस्तू कितीही असल्या तरी आणखी खरेदी कराव्या लागतात. Amazon वरून तूम्ही ट्रेंडमध्ये असलेल्या वस्तू बहिणीसाठी खरेदी करा. कारण, या वस्तू स्वस्त आणि टॉप क्वॉलिटी असलेल्या हव्या असतील तर amazon लाच पसंती द्या.
कितीही पर्स असल्या तरी प्रत्येक ओकेजनसाठी वेगळी पर्स असावी असे महिलांना वाटते. त्यामुळे तूम्ही हा क्लच बहिणीला गिफ्ट केला तर तिला हा नक्कीच आवडेल. INOVERA (LABEL) Inovera चा हा सुंदर क्लच आहे. हा रोज गोल्ड रंगातील क्लच खूप सुंदर आहे. हा क्लच हार्डवेअर फ्रेम व टिकाऊ पॉलिस्टरने बनलेली आहे.
तर आतील अस्तर मऊ सॅटिनचे आहे. या क्लचच्या बाह्यभागांवर मोत्यांची भरतकाम केलेली फुले, धातूच्या पानांचे डिझाईन आणि चमकदार रत्ने आहेत. या क्लचमध्ये लिपस्टिक, आरसा, व टिश्यू पेपरच्या पॅक सहज सामावतात. याची किंमत 899 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांना पार्टीवेअर साडी आवडते. त्यामुळे तूमच्या बहिणीला ही सुंदर साडी आवडेल. SIRIL ब्रँडची ही सुंदर साडी आहे. ही ऑर्गेन्झा साडी असून त्याचे ब्लाऊज भागलपुरी सिल्क कापडाचे आहे. या साडीवर सुदंरसे सिक्विन भरतकाम, स्कॉलप्ड बॉर्डर केलेली आहे. या सुंदर साडीमध्ये तूम्हाला ७ रंग मिळतील. याची किंमत 1,669 इतकी आहे.
ही साडी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांच्या सौंदर्याला अधिक खुलवणारी वस्तू म्हणजे दागिना. तुमच्या पारंपरिक लूकला खुलवण्यासाठी हा एक आकर्षक दागिन्यांचा सेट आहे. जो तूमच्या सुंदर रंग व सूक्ष्म नक्षीकाम, खास तुमच्यासाठी हाताने तयार केलेला आहे.
जर तुम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळा आणि उठून दिसणारा लूक हवा असेल, तर ZAVERI PEARLS Purple Multistrand Kundan Stones & Beads Choker चा हा पारंपरिक चोकर सेट तुमच्याकडे असायलाच हवा. या सेटमध्ये गळ्यातील चोकर, कानातले आणि अंगठीही असणार आहे. हा दागिना तूम्ही बहिणीला गिफ्ट केला तर नक्कीच आवडेल.
या चोकरची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पांढरा रंग प्रत्येकाला खुलून दिसतो. ROYALICA ब्रँडचा हा क्रिम रंगाचा ड्रेस असून त्यावर पिवळ्या व लाल फुलांच्या प्रिंट आहे. या ड्रेसच्या हाताची डिझाईन ही फुग्यांची आहे, ज्यामुळे हा ड्रेस ट्रेंडी बनतो. हा ड्रेस शॉर्ट आहे, त्यामुळे तूम्ही वनपिस म्हणूनही हा ड्रेस वापरू शकता. या ड्रेसचे फिटींग व्यवस्थित आहे त्यामुळे तो वेगळा लुक तूम्हाला यातून मिळतो.
हा सुंदर ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ADISA ही लेदरची बॅग असून तूम्ही बहिणीला दिली तर तिला आवडेल. या बॅगमध्ये तूम्हाला २ कप्पे मिळतील. ही स्लिंग बेल्ट असलेली बॅग आहे. या बॅगमध्ये तूम्हाला वेगळे रंगही मिळतील. ही बॅग तूम्हाला फक्त 498 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Plum BodyLovin' Vanilla Vibes बाथ & बॉडी गिफ्ट सेट हा सेट बहिणीला आवडेल. या पॅकमध्ये बॉडी वॉश, बॉडी मिस्ट, बॉडी ऑइल आहेत. यामध्ये दीर्घकाळ टिकणारी व्हॅनिला सुगंधाची अनुभूती आहे. वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे, लग्नाचा वाढदिवस, रक्षाबंधन व इतर खास प्रसंगांसाठी स्पेशल गिफ्ट आहे.
या सेटमध्ये असलेले बॉडी ऑइल त्वचेतील ओलावा बंदिस्त करते, तर सौम्य बॉडी वॉश त्वचेला कोरडी न करता स्वच्छ करतो. परिणामी तुमची त्वचा राहते मऊ, कोमल व चमकदार होते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलींना चॉकलेट्स आवडतात. जर तूमच्या बहिणीलाही गोड खायला आवडत असेल तर SFU E Com कॅडबरी चॉकलेट गिफ्ट कॉम्बो भेट द्या. हा पॅक होळी, रक्षाबंधन, दिवाळी, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, व्हॅलेंटाइन डे ही आदर्श भेट चॉकलेट गिफ्ट आहे.
कॅडबरी गिफ्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टायटन ब्रँडचेहे सुंदर घड्याळ आहे. हे घड्याळ गोल्डन रंगातील आहे. चमकदार डिझाईन केलेल्या लिंक्समुळे घड्याळाला लक्झरी लुक मिळतो. ऑफिस वर्कवेअर किंवा खास प्रसंगांसाठी योग्य आहे. याची किंमत 1995 इतकी आहे.
टायटनचे हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भावा-बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधन हा सण यावर्षी 09 ऑगस्ट 2025 रोजी आहे.
रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट देताना तिच्या आवडीनिवडी आणि वय लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. कॉलेजला जाणारी बहिण असेल तर तिला तसे टिनएजर गिफ्ट द्यावं. तर, लग्न झालेल्या बहिणीला साडी, ज्वेलरी गिफ्ट करा.
होय, amazon या शॉपिंगसाईटवर तूम्हाला प्रत्येक वयाच्या बहिणीला देता येतील असे गिफ्ट मिळतील.