Raksha Bandhan Special Gifts : भावा- बहिणीच्या नात्यातील गोडवा अधिक वाढेल, Amazon वर आहेत गिफ्टच्या Unique आयडीया

Rakhi Special Gifts : तूम्ही Amazon वरून गिफ्ट खरेदी केले तर इथे तूम्हाला 50%-80% सूट मिळणार आहे
Rakshabandhan Special Gifts
Rakshabandhan Special GiftsSakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  • भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा रक्षाबंधनाचा सण लवकरच साजरा होईल.

  • Amazon वर अशा अनेक unique आणि खास गिफ्ट आयडिया उपलब्ध आहेत.

  • Amazon वरून गिफ्ट खरेदी केले इथे तूम्हाला 50%-80% सूट मिळणार आहे.

Rakshabandhan Special Gifts for Brother & Sister :

प्रत्येक नात्याचा एक सण असतो. बहिण-भावाच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन लवकरच साजरा होणार आहे. या दिवशी भावाने बहिणीला ओवाळणी द्यायची असते तर बहिणी भावाला गिफ्ट देते. अशा प्रसंगी बहिणीला आवडणारे गिफ्ट प्रत्येक भाऊ शोधत असतो. तर, बहिणही भावासाठी गिफ्ट देते.

रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट अनेक आहेत. मात्र खरेदीसाठी वेळ मात्र काढता येत नाही. त्यामुळे टिपिकल गिफ्ट दिले जातात. पण, तूम्ही भावासाठी-बहिणीसाठी स्पेशल काही निवडणार असाल तर तूम्ही Amazon वरून गिफ्ट खरेदी केले इथे तूम्हाला 50%-80% सूट मिळणार आहे. Amazon वर गिफ्ट्सच्या अनेक आयडीया आहेत. ज्या तूमच्या प्रिय व्यक्तीला नक्कीच आवडतील.

Amazon वरून गिफ्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GXJZcp

Photoframes

लहानपणापासून भाऊ अन् बहिणीच्या अनेक आठवणी असतात. ज्या आई-वडिलांनी फोटोच्या रूपात जपून ठेवलेल्या असतात. तेच फोटो कोलाज करून तूम्ही बहिणीला देऊ शकता. लग्नानंतर बहिण सासरी जाते तेव्हा तिची खूप आठवण येते. अन् बहिणीलाही भावासोबतचे आनंदी क्षण आठवतात. तर तूम्ही अशी फ्रेम बहिणीला दिली तर ती आयुष्यभर जपून ठेवेल.

फोटो फ्रेम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/44FjIc1  

gift for rakhsabandhan
gift for rakhsabandhan Sakal Prime Deals

Magnets

Magnet गिफ्ट ही एक सुंदर गिफ्ट आयडिया आहे. हे गिफ्ट फ्रिज, वाइटबोर्ड किंवा मेटल सर्फेसवर लावता येतं. हे गिफ्ट खास करून भावंडांमध्ये भावना व्यक्त करण्यासाठी, आठवणी ठेवण्यासाठी बेस्ट आहे. तूम्ही amazon वरून हे गिफ्ट खरेदी करू शकता. इथे तूम्हाला कस्टमाईज गिफ्टही बनवून घेता येईल. यांची किंमतही 150 पासून सुरू होते.

क्यूट असे Magnets गिफ्ट खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/44G9iZN

Magnets gift for rakshabandhan
Magnets gift for rakshabandhan Sakal Prime Deals

Engraved lamps

आजकाल प्रत्येक गोष्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने सजलेली आहे. एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी वापरले जाणारे फ्रेम्सही अपडेट झाले आहेत. आता हे लाईट्स असलेले फ्रेम ट्रेंडमध्ये आहेत. या फ्रेम स्टडी टेबलवर ठेवल्या तर आपल्याला इतर लाईट्स लावण्याचीही गरज नाही. या फ्रेम्स Engraved lamps सारख्या आहेत. तूम्ही लाडक्या बहिणीला या फ्रेममध्ये तूमच्या दोघांचा फोटो ठेऊन गिफ्ट देऊ शकता. यांची किंमत 399 ते 999 या रेंजमध्ये आहे.

या खास लॅम्प फ्रेम घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/44S15QR

Lamps For Gift
Lamps For Gift Sakal Prime Deals

Rakhi with magnet

बहिणीने भावाला पवित्र राखीचा धागा बांधल्यावरच रक्षाबंधन साजरे होते. त्यामुळे भावासाठी आकर्षक राखी तयार करून घेणे, त्यांना आवडेल अ्शी राखी खरेदी करण्याकडे बहिणींचा कल असतो. तूम्ही राखी खरेदी करणार असाल तर Amazon वरून नक्की खरेदी करा. कारण इथे तूम्हाला ट्रेंडी राखीच्या डिझाईन्स पहायला मिळतील. इथे 6,12 अशा पिसमध्येही राखी उपलब्ध आहेत.

आकर्षक डिझाईनच्या राखी खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GYfNxL

Rakhi for rakshabandhan
Rakhi for rakshabandhanSakal Prime Deals

Rakhi with idol

जर तूमचा भाऊ लांब राहत असेल तर त्याला राखी पोस्टाने पाठवावी लागते. जर राखीसोबत देवाची मूर्तीही पाठवली तर त्यांना अधिक आवडेल. त्यासाठी राखी आणि देवाची मूर्ती वेगवेगळी खरेदी करण्याची काही गरज नाही. त्यासाठी तूम्ही amazon वरून खरेदी करणे आवश्यक आहे. इथे तूम्हाला राखी आणि देवाची मूर्ती एकत्र कॉम्बो पॅकमध्ये मिळणार आहे. तूम्हाला राखीसोबत श्रीराम, गणपती बाप्पा, महादेवांची मूर्ती मिळेल. जी भावाच्या कामात त्याच्या संकटात सोबत असेल.

आकर्षक राखी खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/45eXwWc

Rakhi with idol
Rakhi with idolSakal Prime Deals

Rakhi with pooja thali

रक्षाबंधनाला भावाला राखी बांधून झाल्यानंतर उजळत्या ज्योतींना त्यांना ओवाळावे लागते. भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी अशापद्धतीने त्यांना ओवाळले जाते. भावाची प्रगती व्हावी यासाठी आरतीचे ताट सजवून ओवाळले जाते. तूम्हीही या रक्षाबंधनाच्या सणासाठी खास आरतीचे ताट खरेदी करणार असाल तर Amazon वर सुंदर डिझाईन्स असलेले ताट उपलब्ध आहे. इथे स्वस्त किंमतीमध्ये तूम्हाला आरतीचे ताट मिळेल.

रक्षाबंधनासाठी आरतीचे आकर्षक ताट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GVeIqs

Rakhi with pooja thali
Rakhi with pooja thaliSakal Prime Deals

FAQs

1. रक्षाबंधनादिवशी बहिणीला काय गिफ्ट द्यावं? (What to give a sister on Raksha Bandhan?)

- तूम्हाला तूमच्या बहिणीची आवड माहिती असेल तर तिला आवडेल असं गिफ्ट द्या. यासाठी तूम्ही Amazon ची मदत घेऊ शकता.

2. राखीचे कोणते खास प्रकार आहेत? (What are the unique types of rakhi? )

- राखीमध्ये स्टोन, मोती, रूद्राक्ष असे अनेक ऑप्शन पहायला मिळतात. लहान मुलांसाठी सध्या कार्टूनच्या राखीही उपलब्ध आहेत.

3. बहिणीसाठी 500 रूपयांच्या आतील बेस्ट गिफ्ट सुचवा? (Whats is the best rakhi gift under 500 rs? )

- राखी पौर्णिमेला भेट म्हणून बहिणीसाठी ट्रेंडी ड्रेस, फोटो फ्रेम, मेकअप किट निवडू शकता.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com