

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेकजण आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देतात. जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या भावना शब्दांत मांडण्याऐवजी एखाद्या खास वस्तूद्वारे व्यक्त करायच्या असतात. पण मुलींना गुढग्यावर बसून हातात अंगठी घेऊन प्रपोज करणारी मुलं नक्कीच आवडतात.
ही छोटीशी भेट तुमच्या नात्याला अधिक घट्ट बनवू शकते. चांदीची अंगठी आकाराने लहान असली तरी ती भावनांनी ओतप्रोत भरलेली असते आणि कायमस्वरूपी आठवणीत राहते. तसेही, अनेक मुलींना अंगठी घालायला खूप आवडते.
त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी चांदीच्या अंगठीचे असे काही लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला देऊन तिला नक्कीच इम्प्रेस करू शकता. तुम्हाला चांदीच्या आकर्षक डिझाईनच्या रिंग्स amazon वर ऑफरच्या दरात मिळतील.
पानांचे डिझाईन असलेली ही खुप सुंदर आकर्षक अशी अगंठी आहे. जी GIVA 925 कंपनीची आहे. ही चांदीची अगंठी अॅडजस्टेबल आहे. त्यामुळे यामध्ये साईजचा विषय येत नाही ही अंगठी गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट भेटवस्तू ठरू शकते. या अगंठीसोबत तुम्हाला सर्टिफिकेटही मिळते. या अंगठीला 6 महिन्यांची वॉरंटी आहे. याची किंमत 1,789 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही अनेक अभिनेत्री किंवा मॉडेल्सच्या हातात ही अंगठीची डिझाईन पाहिली असले, ही अंगठी ट्रेंडीग आहे. जर अशी तुम्ही तुमच्या प्रेयसीला दिली तर नक्कीच तिला आवडेल. CLARA कंपनीची ही प्युअर रिअल ९२५ स्टर्लिंग सिल्व्हर अॅडजस्टेबल रिंग आहे.
ही चांदीची अंगठी हॉलमार्क केलेली आहे. जी ९२५ शुद्ध स्टर्लिंग सिल्व्हरपासून बनवलेली आहे. महिला आणि मुलींसाठी अॅडजस्टेबल रिंग आहे. ही अंगठी तुम्हाला केवळ 1.779 इतकी आहे.
ही अंगठी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिला आणि मुलींसाठी पिवळ्या रंगाची चाइम्स अॅडजस्टेबल क्रिस्टल रिंग आहे. जी तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल. कारण, या अगंठीवर always with you असे लिहीले आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल. ही अगंठी AAA+ स्पष्ट चमकणारे क्यूबिक झिरकोनिया स्टोननी सजवलेली आहे. याची किंमत 292 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हार्ट शेप आणि स्टोनने सजवलेली ही अंगठी खूपच आकर्षक डिझाईनमधील आहे. ही अंगठी द मार्केटव्हिला कंपनीने बनवलेली आहे. ही प्युअर चांदीची अगंठी आहे.ही महिलांसाठी इन्फिनिटी रिंग स्टायलिश आहे. ही अंगठी मूळ ९२५ स्टर्लिंग सिल्व्हरवर आधारित आहे. क्यूबिक झिरकोनिया स्टोनने जडवलेले जे लक्झरी लूक देते. याची किंमत 1,299 रूपये आहे.
ही अंगठी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जर तुम्ही लग्नात घालण्यासाठी परफेक्ट अशी रिंग शोधत असाल तर नक्कीच ही आकर्षक आहे. कारण, यावर स्टोन्सचे काम केलेले आहे. जे आपल्या रिंगला आकर्षक लुक देतात. यलो चाइम्स रिंग्ज क्रिस्टल सिल्व्हर टोन्ड व्हाईट कलर मेटल रिंग्ज प्रेयसी, पत्नीला देण्यासाठी बेस्ट आहे. ही सुंदर अंगठी तुम्हाला केवळ 251 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.