Premium Men’s Watches to Buy : पुरुषांसाठीची बेस्ट क्वालिटीची TOP 10 घड्याळे

Affordable Men's Watches: ही घड्याळे सुंदर डिझाइन, उत्तम फिचर्स, आणि चांगली किंमत यांसह येतात, ज्यामुळे ती कॅज्युअल तसेच फॉर्मल लूकसाठी योग्य आहेत.
Top 10 Selling Watches For Men
Top 10 Selling Watches For MenSakal Prime Deals
Published on

Stylish Watches For Men India: तुमच पण असं होतं का? तुमच्या एखाद्या खास व्यक्तीला कोणती भेटवस्तू द्यावी यामध्ये फार गोंधळ उडून जातो. स्त्रियांना देण्याकरिता बऱ्याच गोष्टी असतात, पण पुरुषांना काय भेटवस्तू द्यावी हा प्रश्न नेहमीच पडतो.

तर आता काळजी करू नका. AMAZON आपल्यासाठी घेऊन आलं आहे, टाॅप क्वालिटीचे घड्याळ. यात फॉसिल,कॅसिओ, बेन्यार, TIMEX हे जगप्रसिद्ध ब्रँड आहेत.

1. Fossil Decker Brown Watch

फोसीलचे तपकिरी CH2882 घड्याळ त्याच्या लेदर बँड सोबत अधिक आकर्षक आणि उठावदार दिसते. हे घड्याळ फॉर्मल कपड्यांवर अधिक उठून दिसते. ज्याची किंमत फक्त 5,521 आहे आणि ते ही EMI वरही उपलब्ध.

ब्रँड - फोसील

बँड कलर - तपकिरी

डायल कलर - पांढरा

आयटम वेट  - 150 ग्रॅम

मॉडेल नंबर  -CH2882

मटेरियल टाईप - लेदर

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप - क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप - क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 100 मी

क्रिस्टल मटेरियल - मिनरल

किंमत - 5,521

वॉटर रेसिस्टेंस घड्याळे पाण्यापासून संरक्षण करतात, जे घड्याळाचे दीर्घायुष्य आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात. त्यामुळे तुम्ही नियमितपणे घड्याळाचा वापर करू शकता.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांसाठी दरमहा ₹270 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

2. Casio Edifice Chronograph Multi-Color Dial Men's Watch-EF-539D-1A5VDF (ED368)

कॅसिओ मल्टी कलर स्टेनलेस स्टील EF-539D-1A5VUDF  हे घड्याळ आता बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 9,236 इतकी आहे. हे घड्याळ क्रोनोग्राफ फंक्शनसहीत येते.

ब्रँड- कॅसिओ

डायल कलर - मल्टी कलर

बँड रंग - सिल्व्हर

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट - 165 ग्रॅम

मॉडेल नंबर - EF-539D-1A5VUDF

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप -  क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप- क्रोनोग्राफ

केस शेप  - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल - मिनरल

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 100 मी

किंमत 9,236

विशेष वैशिष्ट्ये -

टॅचिमीटर -टॅचिमीटर हा घड्याळाच्या गुंतागुंतीचा एक प्रकार आहे ज्याचा वापर घड्याळ वापरणारा ठराविक कालावधीत प्रवास करतो तो वेग मोजण्यासाठी केला जातो. टॅचिमीटर सामान्यत: क्रोनोग्राफ्सवर वैशिष्ट्यीकृत केले जातात.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹1,649च्या EMI वरही उपलब्ध आहे.

3. Casio Edifice Chronograph Black Dial Men's Watch-EF-539D-1AVDF (ED369)

कॅसिओ ब्लॅक स्टेनलेस स्टील EF LAVDF 539D-1 हे घड्याळ आता बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 9,895 इतकी आहे. हे घड्याळ क्रोनोग्राफ फंक्शनसहीत येते. ह्या घड्याळाची वैशिष्ट्ये खाली दिले आहे.

ब्रँड - कॅसिओ

डायल कलर - ब्लॅक

बँड कलर - सिल्व्हर

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट -198 ग्रॅम

मॉडेल नंबर - EF LAVDF 539D-1

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप - क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल - मिनरल

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 100 मी

किंमत - 9,895

विशेष वैशिष्ट्ये -

वॉटर रेसिस्टेंस -

वॉटर रेसिस्टेंस घड्याळे पाण्यापासून संरक्षण करतात, जे घड्याळाचे दीर्घायुष्य आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात. त्यामुळे तुम्ही नियमितपणे घड्याळाचा वापर करू शकता. हे घड्याळ आपण पोहताना देखील वापरू शकतो.

स्टॉपवॉच -

स्टॉपवॉच मिलिसेकंद किंवा सेकंदाच्या 1/100व्या भागापर्यंत वेळ मोजू शकतात.

तारीख - बऱ्याचदा असे होते की आज कोणती तारीख आहे याकडे आपले लक्ष नसते, त्यामुळे घड्याळात असलेल्या तारखे मुळे तारीख लक्षात ठेवावी लागत नाही.

क्रोनोग्राफ -

या क्रोनोग्राफचा वापर वेगवेगळ्या स्तरांवर वेळ मोजण्यासाठी (रिअल-टाइम आणि तुलनेने) केला जाईल.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹1,649च्या EMI वरही उपलब्ध आहे.

4. Casio Edifice Stopwatch Men's Chronograph EFR-539BK-1AVUDF (EX187)

कॅसिओ ब्लॅक स्टेनलेस स्टील EFR-539BK-1AVUDF हे घड्याळ आता बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 12,595 इतकी आहे. हे घड्याळ क्रोनोग्राफ फंक्शनसहीत येते.

ब्रँड - कॅसिओ

डायल कलर - ब्लॅक

बँड कलर - ब्लॅक

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट - 185 ग्रॅम

मॉडेल नंबर - EFR-539BK-1AVUDF

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप - क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल - ग्लास

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 100 मी

किंमत - 12,595

विशेष वैशिष्ट्ये -

स्टॉपवॉच, बॅक कव्हर, एडिफाइस लोगो, वॉटर रेसिस्टेंस घड्याळे पाण्यापासून संरक्षण करतात, जे घड्याळाचे दीर्घायुष्य आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात. त्यामुळे तुम्ही नियमितपणे घड्याळाचा वापर करू शकता.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹ 2,099 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

5. Fossil Men Stainless Steel Grant Chronograph Analog Black Dial Watch - Fs4832, Band Color-Black

फोसीलचे ब्लॅक स्टेनलेस स्टील F54832 हे घड्याळ आता बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 8,697 इतकी आहे. हे हे घड्याळ क्रोनोग्राफ फंक्शनसहीत येते.

ब्रँड - फोसील

डायल कलर - ब्लॅक

बँड कलर - ब्लॅक

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट-168 ग्रॅम

मॉडेल नंबर - F54832

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप-क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल - मिनरल

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 50 मी

किंमत - 8,697

विशेष वैशिष्ट्य-

वॉटर रेझिस्टंट असून क्रोनाग्राफ फंक्शनसहीत येते.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 12 महिन्यांसाठी दरमहा ₹ 426 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

6. Casio Edifice EFR-539L-1AVUDF Black Analog Dial Black Leather Band Men's Watch Chronograph 100M Water Resistant EX193

कॅसिओ ब्लॅक EFR-539L-1AVUDF हे घड्याळ आता बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 9,445 इतकी आहे. लेदरचे बँड असल्याने दिसायला अगदी आकर्षक आहे.

ब्रँड - कॅसिओ

डायल कलर - ब्लॅक

बँड कलर - ब्लॅक

बँड मटेरियल - लेदर

आयटम वेट- 97 ग्रॅम

मॉडेल नंबर - EFR-539L-1AVUDF

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप-क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल -  ग्लास

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 100 मी

किंमत - 9,445

विशेष वैशिष्ट्ये -

स्टॉपवॉच, एडिफाइस लोगो, हे घड्याळ आपण पोहताना देखील वापरू शकतो. बॅक कव्हर असल्याने जास्तीचे संरक्षण भेटते.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹ 1,574 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

7. BENYAR Men Small Dial Chronograph, Fashion Multifunction Analog Watch, Stainless Steel Strap, Waterproof Sports Casual Quartz Watch

बेन्यार क्रोनोग्राफ बेन-5169-सिल्व्हर-ब्लॅक घड्याळ बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 2,190 अशी आहे. हे घड्याळ कोणत्याही लुक वर चांगले दिसते.

ब्रँड - बेन्यार

डायल कलर - ब्लॅक

बँड कलर - सिल्व्हर

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

मॉडेल नंबर -बेन-5169-सिल्व्हर-ब्लॅक

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप -क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल - हार्डलेक्स

 वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 30 मी

किंमत -2, 190

वैशिष्ट्ये: क्रिस्टल मटेरियल हार्डलेक्स आहे त्यामुळे स्क्रॅच आणि शेटरिंगचा प्रतिकार वाढवते.याचा वापर वेगवेगळ्या खेळात करू शकता. जर स्वस्तात मस्त घड्याळ हवे असेल, तर या घड्याळाचा विचार नक्की करु शकता.

8. Fossil Machine Stainless Steel Chronograph Unisex Black Dial Watch Fs4682Ie

फोसीलचा क्रोनोग्राफ ब्राउन FS46821E घड्याळ बाजारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 14,495 आहे. याचा पट्टा स्टेनलेस स्टीलचा असून वजनास हलके व वापरण्यास सुलभ.

ब्रँड - फोसील

डायल कलर - ब्राउन

बँड कलर - ब्लॅक

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट - 0.55 ग्रॅम

मॉडेल नंबर - FS46821E

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप - इतर

डिस्प्ले टाईप - क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

किंमत- 14,995

विशेष वैशिष्ट्ये - ब्राउन डायल व ब्लॅक बँड यामुळे दिवसा व अंधारात चमकणारे असल्याने लक्षवेधी आहे, पाणी प्रतिरोधक असल्याने वापरताना विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

2 वर्षांची वॉरंटी*

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांसाठी दरमहा ₹ 734 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

9. TIMEX Chronograph Chronograph Black Dial Men Smart Watch - TWEG20102

TIMEX क्रोनोग्राफ ब्लॅक TWIEG20102 घड्याळ बाजारात उपलब्ध आहेत. ज्याची किंमत 6,045 आहे. स्टेनलेस स्टीलचा बँड असल्याने नियमितपणे वापरण्याचा आनंद घेऊ शकता.

ब्रँड - TIMEX

बँड कलर -  ब्लॅक

बँड कलर - मल्टीकलर

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट - 300 ग्रॅम

मॉडेल नंबर  - TWIEG20102

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप - क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल - मिनरल ग्लास

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 30 मी

किंमत - 6,045

क्रोनोग्राफ व मिनरल ग्लास यामुळे दिसण्यास आकर्षक व याचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळात करु शकतो. जसे की दुचाकी चालवणे, ट्रेकिंग.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांसाठी दरमहा ₹ 296 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

10. Casio Edifice Chronograph Blue Dial Men's Watch-EF-539D-1A2VDF (ED462)

कॅसिओ क्रोनोग्राफ ब्लू  EF-539D-1A2VUDF घड्याळ बाजारात उपलब्ध आहेत. ज्याची किंमत 9,236 आहे. जे तुम्ही नियमितपणे कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर इकडेतिकडे वापरू शकता.

ब्रँड - कॅसिओ

डायल कलर - ब्लू

बँड कलर - ब्लू

बँड मटेरियल - स्टेनलेस स्टील

आयटम वेट - 60 ग्रॅम

मॉडेल नंबर -EF-539D-1A2VUDF

वाॅच मूव्ह्मन्ट् टाईप- क्वार्ट्ज

डिस्प्ले टाईप - क्रोनोग्राफ

केस शेप - राउन्ड्

क्रिस्टल मटेरियल- मिनरल

वॉटर रेसिस्टेंस डेप्थ् - 200 मी

किंमत - 9,236

या घड्याळाचा वापर स्कुबा डायव्हिंग आणि इतर पाण्यातील खेळांमध्ये सहज करू शकतो. हे घड्याळ वजनास हलके आहे.

ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांसाठी दरमहा ₹ 1,649 च्या EMI वरही उपलब्ध आहे.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com