Trendy Women's Handbags Deals : तुमच्या लुकला परिपूर्ण करणाऱ्या ट्रेंडी हँडबॅग्स खरेदी करा स्वस्तात, amazon वर मिळवा भरघोस डिस्काऊंट

Amazon वर तूम्हाला बहिणीला गिफ्ट म्हणून देण्यासाठीही पर्स आणि हँडबॅग्स निवडू शकता.
Womens Handbags
Womens Handbags Sakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  1. या बॅग्समध्ये अनेक वस्तू सामावतात. त्यामुळे महिलांना अशा बॅग्जसी गरज असते.

  2. हँडबॅग ही एक प्रकारची लहान बॅग असते ज्यामध्ये महिला आपले वैयक्तिक वस्तू जसे की मोबाईल, पर्स, मेकअप, किल्ल्या इत्यादी ठेवण्यासाठी वापर करतात.

  3. Amazon वर तूम्हाला बहिणीला गिफ्ट म्हणून देण्यासाठीही पर्स आणि हँडबॅग्स निवडू शकता.

Buy Trendy Handbags for Women 

महिला कुठेही बाहेर गेल्या तरी त्यांच्या हातात बॅग्स असतात. या बॅग्समध्ये अनेक वस्तू सामावतात. त्यामुळे महिलांना अशा बॅग्जसी गरज असते. महिलांना अनेक वस्तू सोबत नेण्यासाठीचे काम हलकं करतात.

हँडबॅग ही एक प्रकारची लहान बॅग असते ज्यामध्ये महिला आपले वैयक्तिक वस्तू जसे की मोबाईल, पर्स, मेकअप, किल्ल्या इत्यादी ठेवण्यासाठी वापर करतात. हा केवळ उपयोगीच नसतो, तर फॅशनचा ही एक भाग मानला जातो. वेगळ्या ड्रेसवर, साडीवर वेगळ्या प्रकारच्या हॅडबॅग्स मिळतात.

Amazon वर तूम्हाला बहिणीला गिफ्ट म्हणून देण्यासाठीही पर्स आणि हँडबॅग्स निवडू शकता. इथे तूम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. amazon वर तूम्हाला स्वस्त किंमतीत हँडबॅग मिळतील. ज्या तूम्ही मार्केटमधून अधिक पैसे देऊन खरेदी करता त्या पर्स तूम्हाला इथे कमी पैशांमध्ये खरेदी करू शकता.   

Lavie Women's Ushawu Small Satchel Handbag

लेवीज कंपनी नेहमीच चांगल्या वस्तूसांठी ओळखले जाते. लेवीज महिलांसाठीच्या ब्रँडेड पर्सही बनवते. तूम्हाला ही सुंदर पर्स बहिणीला किंवा पत्नीला भेट करायची असेल तर ही नक्कीच एक चांगली निवड ठरू शकते. या बॅगमध्ये Lavie Women's चैन असलेली आहे, ज्यामुळे तुमच्या आवश्यक वस्तू सुरक्षित ठेवते.

या बॅगमध्ये एक मोठा मुख्य कप्पा आहे आणि त्यामध्ये एक झिप असलेला डिव्हायडर आहे, ज्यामुळे फोन, पॉर्टेबल चार्जर, चाव्या, हेअरब्रश, वॉलेट, सनग्लासेस इत्यादी ठेवण्यासाठी भरपूर जागा मिळते.

ही स्टायलिश आणि स्ट्रक्चर्ड हँडबॅग कॉम्पॅक्ट आकाराची असून प्रीमियम टेक्सचरमध्ये येते.बॅगला दोन गोल हँडल्स आहेत आणि त्यासोबत एक अ‍ॅडजस्टेबल आणि डिटॅचेबल स्लिंग स्ट्रॅपही आहे. ही बॅग अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे जे तुमच्या आवडीनुसार निवडता येतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3U4WBRZ

Lavie Women's Ushawu Small Satchel Handbag
Lavie Women's Ushawu Small Satchel HandbagSakal Prime Deals

Lino Perros Women Handbag White

Lino Perros ब्रँडची ही पांढऱ्या रंगातील महिलांसाठीची हँडबॅग आहे. मुलींना पिंक कलर आवडतो. तर ही बॅग तूमच्या मैत्रिणीला नक्कीच आवडेल. किंवा रक्षाबंधन येत आहे तर बहिणीलाही देता येईल.

Lino पेरोजची ही व्हाईट पिंक रंगाची हँडबॅग आहे. ही फॉक्स लेदरची बॅग आहे, या बॅगची उंची 20 सेंटीमीटर असून लांबी 29 सेंटीमीटर आहे. या सुंदर बॅगेची किंमत 4,449 आहे, मात्र तूम्हाला ऑफरमध्ये ही बॅग 1,377 इतक्या रूपयात मिळेल.

ही सुंदर बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IPJIc3

Lino Perros Women Handbag White
Lino Perros Women Handbag WhiteSakal Prime Deals

ZOUK Office Bag

ZOUK Office Bag ही सुंदर ऑफीसला नेण्यासाठीची बॅग आहे. ऑफिससाठी स्टायलिश बॅग आहे. आधुनिक व्यावसायिक महिलांसाठी खास डिझाइन केलेली आहे. यामध्ये 15.6 इंच पर्यंतचे लॅपटॉप सहज सामावतो. या बॅगची साईज 16 x 13 x 4 इंच आहे. या बॅगमध्ये तूम्ही लॅपटॉपसोबत पुस्तकं किंवा टिफिन ठेवण्यासाठी मोकळं खिसं, आणि वॉलेट, पेन, चाव्या ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UAVBFr

ZOUK Office Bag
ZOUK Office BagSakal Prime Deals

INOVERA (LABEL)

INOVERA ब्रँडने महिलांना आवडेल अशी बॅग बनवली आहे. ही इनोवेरा फॉक्स लेदर हँडबॅग्स शोल्डर होबो बॅग आहे. या बॅगला लाँग बेल्ट आहे. या पर्सची साईज 32 लांब x 13 रुंद x 30 उंच सें.मी. आहे. तर या बॅगला छोटे हँडल देखील आहे. या होबो बॅगसह एक लांब, काढता येणारा आणि अ‍ॅडजस्टेबल खांद्याचा पट्टा आहे, ज्यामुळे ही बॅग खांद्यावरच्या बॅग किंवा क्रॉस-बॉडी बॅग म्हणून वापरता येते.

ही बॅग फॅशनेबल आणि उपयोगी आहे. शॉपिंग, डेटिंग, प्रवास आणि व्यावसायिक वापरासाठी उत्तम आहे. या बॅगमध्ये एक मुख्य कप्पा असून त्यामध्ये 1 मधले कप्पा आहे. तर एक 1 झिप कप्पा, आणि 2 स्लॉट कप्पे आहेत. 9.7-इंच iPad, पुस्तक, छत्री, वॉलेट, पाण्याची बाटली, iPhone आणि कॉस्मेटिक्स यामध्ये सहज सामावू शकतात.

ही सुंदर बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41d7XY2

INOVERA
INOVERASakal Prime Deals

Fostelo Women's Ocean Side Satchel Tote Handbag for Women

Fostelo Women's Ocean Side Satchel Tote Handbag for Women टोट हँडबॅग आहे. ही सुंदर बॅग आहे. फॉस्टेलोची ही स्टायलिश महिलांसाठीची हँडबॅग चांगल्या दर्जाच्या व्हेगन लेदरपासून तयार केली आहे. या हँडबॅगमध्ये 2 झिपचे कप्पे आहेत, या बॅगमध्ये 9.7 इंच PadPro, मासिकं, छत्री, पाण्याची बाटली आणि इतर लहान वस्तू सहज मावतात. ही बॅग शोल्डर बॅग, प्रवासासाठीची हँडबॅग किंवा महिलांसाठी पर्स म्हणून वापरू शकता.

ही फॉस्टेलो हँडबॅग शोल्डर बॅग, हँडबॅग, टोट बॅग आणि क्रॉसबॉडी बॅग अशा अनेक प्रकारात वापरता येते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3U1Iq0b

Fostelo Women's Ocean Side Satchel Tote Handbag for Women
Fostelo Women's Ocean Side Satchel Tote Handbag for Women Sakal Prime Deals

Lavie Women's Malnov Tote Bag 

Lavie Malnov Tote ही महिलांसाठी एक स्टायलिश ऑफर आहे. ही बॅग टिकाऊ, हलकी आणि अत्यंत spacious (मोठी) आहे. ही बॅग व्हेगन लेदरपासून तयार केलेली ही मोठी हँडबॅग Herringbone, Woven आणि Croco अशा texture पॅटर्नमध्ये समोरच्या बाजूस उपलब्ध आहे.

Malnov हँडबॅगमध्ये टॉप झिप क्लोजर आहे, जो सुरक्षिततेसाठी व वापरायला सोपी आहे. आतील बाजूस 2 स्लिप कप्पे व 1 झिप कप्पा आहे, जे भरपूर स्टोरेज स्पेस देतात. या बॅगमध्ये फोन, पोर्टेबल चार्जर, चाव्या, हेअरब्रश, वॉलेट, सनग्लासेस, सॅनिटायझर आणि एक जोड कपडे सहज मावतील. ही नवीन tote बॅग विकेंड ट्रिपसाठी किंवा मॉलमध्ये शॉपिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. बॅगमध्ये उत्तम दर्जाचे सिलींग व उच्च दर्जाचे झिपर्स आहेत, जे वापरण्यास सोपे व टिकाऊ आहेत.

या बॅगची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3IT1onq

Lavie Women's Malnov Tote Bag
Lavie Women's Malnov Tote BagSakal Prime Deals

Lavie Women's Pavo Tote Bag | Ladies Purse Handbag

Lavie Pavo Tote ही ट्रेंडमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी एक सुंदर बॅग आहे. ही टिकाऊ, हलकी आणि अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. प्रीमियम मॅन-मेड लेदरपासून बनवलेली ही हँडबॅग समोरच्या बाजूस नवीनतम Saffiano टेक्सचरमध्ये आहे.या बॅगमध्ये टॉप झिप क्लोजर आहे, जो सुरक्षितता आणि सोयीसाठी डिझाइन केला आहे.

बॅगमध्ये एक spacious मुख्य कप्पा आहे. तसेच इतरही छोटे कप्पे आहेत. ज्यामध्ये फोन, पोर्टेबल चार्जर, चाव्या, हेअरब्रश, वॉलेट, सनग्लासेस, सॅनिटायझर इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी जागा देतात. बॅगमध्ये दोन शोल्डर स्ट्रॅप्स आणि एक अ‍ॅडजस्टेबल स्लिंग पट्टा आहे, ज्यामुळे ती अनेक प्रकारे वापरता येते.

या बॅगबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mezro9

Lavie Women's Pavo Tote Bag
Lavie Women's Pavo Tote BagSakal Prime Deals

FAQs

1. महिलांची हँडबॅग म्हणजे काय? (What are ladies handbags?)

हँडबॅग ही मध्यम ते मोठ्या आकाराची पिशवी असते जी महिलांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू ठेवण्यासाठी वापरली जाते.

2. महिलांच्या हँडबॅगमध्ये काय असते? (What do you find in a women's handbag?)

महिलांच्या हँडबॅगमध्ये रूमाल, कॉम्पॅक्ट मिरर, टिश्यू पेपर, वाईप्स आणि इतर वैयक्तिक वापराच्या वस्तू असतात.

3. amazon वर हँडबॅग्ज सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग कितीला आहेत. (What is the cheapest and the most expensive price of handbags on Amazon?)

amzon ही साईट सर्व गटातील व्यक्तींसाठी आहे, म्हणजे तूम्ही इथे १५० पासून १५ हजार पर्यंतची बॅग खरेदी करू शकता.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com