
पाहुण्यांकडे किंवा एखाद्य कॉफी शॉपमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला दिले जाणारे कप आपल्याला आवडतात. असे कप आपल्या घरीही असावेत असं वाटतं. असे सेट महागडे असतील ते आसपास मिळत नाहीत असा विचारही केला जातो. विशेषत: प्रत्येक महिलेच्या मनात हा विचार नक्कीच येतो. क्रॉकरी शॉपमध्ये तूम्हाला अशा वस्तू मिळतात.
तूम्ही क्रॉकरीमध्ये अनेक व्हरायटी पाहिली असेल. मात्र ऑनलाई खरेदी केली तर तूम्हाला लक्षात येईल की, जे क्रॉकरी सेट ट्रेंडमध्ये आहेत ते ऑनलाईन उपलब्ध आहेत. असे ट्रेंडी कप सेट तूम्हाला स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. Amazon च्या ऑफरमध्ये तूम्हाला ब्रँडेड कंपनीचे, टॉप क्वॉलिटीचे आणि डिझाईन असलेले कप सेट स्वस्तात मिळत आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
The Earth कंपनीचा हा Store Lavender Pebble Ceramic Tea Cups Set आहे. या सुंदर डिझाईन असलेल्या कप सेटमध्ये सहा कप आहेत. Microwave Safe Ideal Gifts for Anniversary, Housewarming Parties | Diwali Gifts for Family and Friends 200 ML असे हे कप आहेत. याची किंमत 1,299 असून तूम्हाला फक्त 549 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Femora Premium कंपनीचा हा Ceramic Royal Leaves Coffee & Tea Cup आहे. हा गोल्डन डिझाईनमधील सुंदर कप सेट आहे. हा कपसेट Finest Premium for Tea/Coffee/Hot Drinks साठीचा आहे. या कपमध्ये 180 ML चहा सामावतो. याची किंमत 1,380 असून तूम्हाला फक्त 1,214 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shay Ceramic कंपनीचे Tea Cup Set, Set of 6 चे हे कप आहेत. Teal Green with Real Gold Line, 180ml | Cup Set of 6 for Tea | Glossy Finish | Premium Ceramic | Tea Cup Set of 6 (Tea Cups - Teal Gold Line) असे या कपचे फिचिर आहेत. याची किंमत 1,498 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bodhi House चे Handcrafted Ceramic Coffee Mug आहेत. हे सहा कप तूम्हाला 300 Ml साईजमध्ये मिळतील. या Stoneware Tea Cup, Microwave Safe Medium Milk Mug, Matte Finish, Ideal for Daily use, Casual Gatherings and Gifting, Sage Green असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,534 असून तूम्हाला फक्त 990 मध्ये मिळतील.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
The Deluxe कंपनीचा हा Creations Ceramic Tea Cups Set of 6 आहे. Handcrafted Blue Deer & Palm Tree Design, 180 ml Coffee/Chai Cups, Microwave Safe, Khurja Pottery, Stoneware Tea Cups for Home & Gifting असे याचे फिचर आहेत. याची किंमत 1,499 असून तूम्हाला फक्त 799 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
CRAF10 ब्रँडचा हा Ceramic Print Bliss Tea Mugs चा सेट आहे. हा 180 ML चा Elegant & Durable, Microwave & Dishwasher Safe आहे. याची किंमत 1,260 असून तूम्हाला फक्त 649 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
U.P.C. चे हे Ceramic Cup आहेत. या कपचा तूम्हाला सहा कप्सचा सेट मिळेल. हा कप सेट Microwave Safe Tea Cups आहेत. हा सेट Dishwasher Safe Coffee Cup Set, Elevate Your Coffee Experience-150ml चा आहे. याची किंमत 1,299 असून तूम्हाला फक्त 899 मध्ये हा सेट मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Anwaliya Arche ब्रँडची ही Series Handmade Ceramic Tea Cup Set of 6 आहे. या कपची साईज 175 ml आहे. Glossy, Stackable, Chip Resistant, with Handle (Color May Vary) आहे. याची किंमत 529 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Vistas कंपनीचा हा Brown Marble Ceramic Tea Cup Set आहे. हा कप सेट 6 कपचा आहे. तर या कपमध्ये 200ml चहा,कॉफी सामावू शकते. या कप सेटमध्ये Microwave & Dishwasher Safe Coffee Cups, Glossy Finish Tea Cup, Ceramic Cups Set, Perfect for Every Occasion साठी हे कप आहेत. याची किंमत 1,600 असून तूम्हाला फक्त 849 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Saras Aajeevika कंपनीचा हा White Handmade Ceramic Tea Cup Set आहे. हे 150ml चे कप आहेत. Tea/Chai Cup Sets हा Milk Coffee Mugs Ceramic Dinnerware Crockery Drinkware|Dishwasher & Microwave Safe Ideal आहे. याची किंमत 850 आहे, तर हा सेट तूम्हाला फक्त 399 ला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.