

वॉलेट ही पुरुषांसाठी एक अत्यावश्यक ॲक्सेसरी आहे, जी केवळ तुमचे कार्ड आणि पैसे सुरक्षित ठेवत नाही, तर तुमची स्टाईल देखील दर्शवते. वॉलेट तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालते आणि महत्त्वाचे कार्ड्स, पैसे आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
आजच्या काळात वॉलेट ही केवळ एक गरजेची वस्तू राहिलेली नसून, ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. पुरुषांच्या फॅशनमध्ये वॉलेट ही एक अशी ॲक्सेसरी बनली आहे, जी स्टाईलसोबतच उपयुक्त देखील ठरते. आजकल बाजारामध्ये वेगवेगळ्या डिझाईन, रंग आणि ब्रँड्सचे लेदर वॉलेट्स उपलब्ध आहेत, जे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या आवडीनुसार मिळतात.
जर तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या खास व्यक्तीसाठी नवीन वॉलेट घेण्याचा विचार करत असाल, तर हे काही लेटेस्ट आणि ट्रेंडी वॉलेट amazon वर उपलब्ध आहेत. amazon वरील डिझाइन्स तुम्हाला तुमच्या आवडीचे वॉलेट निवडण्यास मदत करतील.
हॉर्नबुल डेनियल लसूण लेदर वॉलेट पुरुषांसाठी बनवलेले खास वॉलेट आहे. हे आरएफआयडी ब्लॉकिंग असलेले पुरुषांचे वॉलेट आहे. हे वॉलेट नैसर्गिक लेदरने बनवलेले आहे. या लेदर वॉलेटमध्ये ७ इन बिल्ड क्रेडिट कार्ड स्लॉट, १ पारदर्शक आयडी विंडो, २ सिक्रेट कप्पे आहेत. तर २ मनी कंपार्टमेंट, १ झिपर कंपार्टमेंट आणि कॉइन पॉकेट आहे. याची किंमत 410 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी वाइल्डहॉर्न कंपनीचे हे खास गिफ्ट हॅम्पर ठरेल. व्हॅलेंटाईनला भेट देण्यासाठी हे खास गिफ्ट आहे. हे वॉलेट RFID प्रोटेक्टेड लेदर वॉलेट आहे. या वाइल्डहॉर्न कॉम्बो गिफ्ट सेटमध्ये लेदर वॉलेट, क्लासिक पेन आणि कीचेन आहे. हे एक्सक्लुझिव्ह गिफ्ट हॅम्पर सर्व वयोगटातील पुरुषांसाठी योग्य आहे आणि फादर्स डे गिफ्ट्स, कॉर्पोरेट गिफ्ट्स, पती आणि बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट्स, व्हॅलेंटाईन डे गिफ्ट्स इत्यादींसाठी परिपूर्ण गिफ्टिंग पर्याय असू शकतात. याची किंमत 545 रूपये आहे.
हे खास वॉलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लंडन अॅली जेसन व्हिंटेज ब्राउन लेदर वॉलेट आहे. हे वॉलेट व्यावसायिक कारागिरांनी हाताने बनवलेले आहे. याची शिलाई व्यवस्थित आहे त्यामुळे ते अनेक वर्षे टिकू शकते. या गिफ्ट हॅम्परमध्ये लेदर वॉलेट, क्लासिक पेन आणि कीचेन आहे. हे खास गिफ्ट हॅम्पर सर्व वयोगटातील पुरुषांसाठी योग्य आहे. पती आणि बॉयफ्रेंडसाठी भेटवस्तू, व्हॅलेंटाईन डे गिफ्ट्स इत्यादींसाठी परिपूर्ण भेटवस्तू ठरते. याची किंमत 639 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अर्बन फॉरेस्ट कंपनीचे हे खास वॉलेट आहे. जे महिला आणि पुरूष अशा दोघांसाठी योग्य आहे. या वॉलेटमध्ये ६ इनबिल्ट कार्ड स्लॉट आहेत. तसेच, २ चलन स्लॉट, १ सिक्रेट कप्पा आणि १ झिपर्ड सेक्शन आहेत. तसेच, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कामाच्या ओळखपत्रासाठी २ पारदर्शक खिडक्या आहेत. याची किंमत 479 इतकी आहे.
हे खास वॉलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AICA कंपनीने हे खास वॉलेट डिझाईन केले आहे. हे खास यासाठी आहे कारण हे वॉलेट यावर तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्यावर त्या व्यक्तीचे नावही लिहीता येते. म्हणजे तुम्हाला हे जोडीदाराला किंवा भावाला द्यायचे असेल तर त्यांचे नाव यावर लिहीता येईल. हे लेदरचे वॉलेट आहे जे पुरूषांच्या आवडत्या ब्राऊन रंगातील आहे. याची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे आकर्षक रंगातील वॉलेट आहे Rigohill Doger कंपनीचे. या वॉलेटमध्ये ६ इनबिल्ट कार्ड स्लॉट, २ चलन स्लॉट, १ सिक्रेट कप्पा, १ झिपर्ड सेक्शन आणि तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कामाच्या ओळखपत्रासाठी २ पारदर्शक कप्पे आहेत. याची किंमत 419 इतकी आहे.
हे खास वॉलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी अर्बन फॉरेस्ट लिओ आरएफआयडी ब्लॉकिंग विंटेज ब्लू लेदर वॉलेट आहे. हे आकर्षक अशा डिझाइनचे आणि कॉम्पॅक्ट आकाराचे हे वॉलेट आहे. या वॉलेटचा आकार आकार तुमच्या खिशात सहज बसेल किंवा तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवता येईल इतके परिपूर्ण आहे. ज्यामध्ये तुमचे सर्व कार्ड, बिले, पावत्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीचा फोटो ठेवण्यासाठी असंख्य कप्पे आहेत. याची किंमत 479 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी NAPA HIDE कंपनीचे हे लेदर वॉलेट आहे. या वॉलेटला क्रेडिट/डेबिट कार्ड स्लॉट आहे. हे 2 करन्सी आणि 2 सीक्रेट कप्पे असलेले सुंदर वॉलेट आहे. या वॉलेटला ६ महिन्यांची वॉरंटी आहे. ब्राउन रंगाचे हे वॉलेट तुमच्या स्टाईलला अधिक युनिक बनवते. या वॉलेटची किंमत 297 इतकी आहे.
हे खास वॉलेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.