

आजकाल महिला असो वा पुरूष ऑफीससाठी सॅक वापरतात. कारण, सॅकमध्ये सर्व सामान, लॅपटॉप फाईल्स नेणे सोपे पडते. तर, दररोज ऑफीसला जाण्यासाठी महिलांना अशा बॅगेची गरज असते जी दिसायला केवळ प्रोफेशनल आणि ट्रेंडीच नाही, तर ज्यामध्ये लॅपटॉप, चार्जर, डायरी, डबा आणि मेकअपचे सामानही सहज आणि व्यवस्थित मावू शकेल. पण अशा गरजा पूर्ण करणारी सॅकच असते. असा महिलांचा भ्रम आहे.
कारण, महिलांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व प्रकारे फायदेशीर अशी टोट बॅगही असते. कारण, टोट बॅग तुम्हाला टोट बॅग्ज विशेषतः वर्किंग महिलांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या आकाराने मोठ्या व दिसायलाही आकर्षक असतात. त्यामुळे यामध्ये सामान जास्त सामावते. या आकर्षक बॅग amazon वरून खरेदी करा. amazon वर चांगल्या किंमतीत तुम्हाला या टोट बॅग्स मिळतील.
Lavie Women's Sherry Tote Handbag
Lavie कंपनीने ही बॅग महिलांसाठी बनवलेली आहे. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे. तर, महिलांसाठी आवश्यक वस्तू या पर्समध्ये सहज सामावतील अशी ही बॅग आहे. ही बॅग महिलांची शेरी टोट हँडबॅग आहे. जी दररोजच्या वापराने खराब होत नाही. तसेच, ऑफीससाठी उपयोगी असलेले ही बेस्ट ऑफीस बॅग आहे. ही टोट बॅग १,६४९ इतक्या किंमतीची आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑफव्हाईट रंगातील हे मिराजियो डेनिस रंगातील ही सुंदर टोट बॅग आहे. महिलांना लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, डब्बा अशा वस्तू ठेवता येतील आणि ते वाहून नेणे सोपे करणारी ही उपयोगी अशी बॅग आहे. ही महिलांना डेली वापरली तरीही खराब न होणारी, जास्त दिवस टिकणारी बॅग आहे. या बॅगेची किंमत ४,१९९ इतकी आहे.
ही टोट बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक महिला ज्या दरोरज प्रवास करतात. त्यामुळे केवळ ऑफीससाठी नाही तर प्रवासातही अनेक वस्तू सोबत घ्याव्या लागतात. अशातच एखादे लहान बाळ असेल तर त्यासाठी वेगळी बॅगही घ्यावी लागते. अशावेळी ही आकाराने मोठी व टिकाऊ असलेली एक्सोटिक कंपनीची बॅग आहे.
ही महिलांसाठी पट्टेदार हँडबॅग आहे. ही लेडीज पर्स स्टायलिश शोल्डर बॅग आहे. त्यामुळे तुम्ही यंदाच्या दिवाळीत पत्नी व बहिणीला ही सुंदर पर्स नक्की घेऊन देऊ शकता. याची किंमत १,१४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बहिणीला दिवाळीला गिफ्ट द्यायचा विचार करताय. मात्र, बजेट कमी असेल तर ही पर्स बेस्ट आहे. ही बहिणीला कॉलेजला न्यायला सोपी पडेल. ही कॅरीलक्स कंपनीची मोठ्या क्षमतेची क्रोको पॅटर्नच्या टोट बॅग्ज आहे. जर तुमची बहिण नोकरी करत असेल तर तिला ही बॅग नक्कीच आवडेल. या बॅगची किंमत ३८४ इतकी आहे.
ही टोट बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक महिलांकडे असंख्य बॅग असल्या तरीही एखादी स्पेशल बॅग असावी असे वाटते. तिच ही सुंदर अशी बॅग आहे. ही LEGAL BRIBE Women Textured Tote bag आहे. ही सुंदर बॅग आहे. जी ऑफ व्हाईट रंगातील बॅग आहे. तुम्हाला ही बॅग जर इतर रंगातील हवी असेल तर amazon वर असंख्य रंग उपलब्ध आहेत. या बॅगची किंमत ४३९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Zouk कंपनीची महिलांची गेटअवे हँडबॅग आहे. ही ज्यूतपासून बनवलेली ज्यूत बॅग आहे. अनौपचारिक प्रवासासाठी डिझाइन केलेली एक स्टायलिश टोट बॅग, जी फॅशन आणि कार्यक्षमता दोन्ही देते.
यामध्ये झिपर असलेले २ मुख्य कप्पे आहेत. ज्यामुळे तुमच्या सर्व आवश्यक वस्तू स्वतंत्रपणे ठेवता येतात. या बॅगला पुढच्या कप्प्यात २ स्लिप पॉकेट्स आहेत, तर मागच्या कप्प्यात मौल्यवान वस्तूंसाठी एक अंगभूत झिपर पॉकेट आहे. प्रवासात ही आरामदायी वाटणारी बॅग आहे. याची किंमत १,५९९ इतकी आहे.
ही टोट बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल ड्रेस, साडी किंवा कोणतीही गोष्ट प्रिंटेड असेल तर ती ट्रेंडी समजली जाते. तर, अशीच ही ZOUK कंपनीची ही वेगन लेदरपासून बनवलेली आहे. ही बॅग आकर्षक आहे ज्यामुळे ती तुमच्या बहिणीला आवडेल अशी आहे. या बॅगची किंमत ८०६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Mochi Women Synthetic Slingbag ही आकर्षक आणि ट्रेंडी बॅग आहे. या स्लिंग बॅगला एक सहज ॲडजस्ट होणारा स्लिंग बेल्ट आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची बॅग तुमच्या आवडीनुसार वाहून नेऊ शकता.
या हँडबॅगमध्ये एक प्रशस्त कप्पा आणि बहुपयोगी खिसे आहेत. ज्यात फोन, चाव्या, पाकीट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅनिटायझर ठेवण्यासाठी भरपूर जागा देतील.या बॅगची किंमत १,०४९ इतकी आहे.
ही टोट बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.