

जागतिक महिला दिन लवकरच साजरा होणार आहे. महिला दिनादिवशी पत्नी, आई, मुलगी मैत्रिण यांच्यासाठी खास अशी भेटवस्तू दिली जाते. तिच्यासाठी सुंदर कविता, कोट लिहून शुभेच्छा दिल्या जातात. शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पत्नीला साडी खरेदी करून देऊ शकता.
होय, महिलांना साडी आवडते. त्यातही आता डिसेंट आणि कॉटनच्या साड्यांचा ट्रेंड आहे. कॉटनच्या साड्या तुम्ही पत्नीला भेट दिली तर तिला नक्की आवडेल. कारण, कॉटनची साडी आजकाल चित्रपटातील अभिनेत्रींच्या सर्रास शरीरावर पहायला मिळते. तुम्ही amazon वरून कॉटनच्या साड्या खरेदी करू शकता. Amazon च्या सेलमध्ये तुम्हाला कॉटनच्या साड्या स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळतील.
महिलांसाठी प्रीमियम मलाई कॉटन साडी आहे. ही हिरव्या रंगातील मऊ हलकी साडी आहे. जी उन्हाळ्यात कॅरी करण आरामदायी आहे. या साडीसोबत तुम्हाला ब्लाउज पीसही मिळणार आहे. ही साडी सुंदर अशा मलाई कॉटनची आहे. याची किंमत 650 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ही सुदर वर्कची बनारसी कॉटन सिल्क जॅकवर्ड साडी आहे. या साडीची उंची आणि लांबी अधिक आहे. ही साडी महिला पार्टी वेअर,डेली वेअर, फेस्टिव्ह वेअरसाठी परिधान करू शकतात. आकर्षक रंगातील ही साडी तुम्हाला केवळ 348 रूपयात मिळेल.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्ही एखाद्या ऐतिहासिक चित्रपटामध्ये नक्कीच अशा साड्या घातलेल्या महिला पाहिल्या असतील. सध्या याच साड्या पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आल्या आहेत.या साडीला लुकच असा आहे जो महिलांना महिला सशक्तिकरणाची आठवण करून देतो. एखादी पार्टीवेअर साडी अन् अशी सुंदर कॉटनची सोबर साडी घातलेल्या दोन महिला समोरून आल्या तर ही सोबर साडी घातलेली महिला जास्त प्रभावी वाटते.
ही आकर्षक साडी स्वर्नोफ महिलांसाठी लिनेन कॉटन सिल्क साडी आहे. यामध्ये ब्लाऊजपिसही मिळणार आहे. उन्हाळ्यात नेसण्यासाठी ही साडी बेस्टच आहे. याची किंमत 764 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
साऊथ इंडियन लुक असलेली ही सुंदर साडी आहे. ही साडी अनेक महिलांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या अनेक लग्नही साऊथ इंडियन स्टाईलने केली जात आहेत. तेव्हा नवरी मुलगी, करवली या अशा साडी हमखास नेसतात. ही ऑफव्हाईट रंगाची साडी आहे जी तुम्हाला पत्नीला भेट देता येईल. याची किंमत 349 इतकी आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SIRIL महिलांसाठी कॉटनची ही प्रिंटेड साडी आहे. ही जांभळ्या रंगाची आकर्षक साडी आहे. जी महिलांच्या आवडत्या रंगाची आहे. या साडीवर प्रिंट आहे ती या साडीला आकर्षक बनवते. यावर क्रॉस मॅचिंग ब्लाऊजही तुम्ही घालू शकता. याची किंमत 478 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
यशिका कंपनीच्या कॉटनच्या साड्या सुंदर आणि टिकाऊ असतात. ही आकर्षक बनारसी कांजीवरम कॉटन सिल्क जॅकवर्ड साडी प्रिंटेड साडी आहे. ही न शिवलेल्या ब्लाउज मटेरियलसह योग्य आहे. या साडीचे कापड बनारसी कांजीवरम कॉटन सिल्क जॅकवर्ड आहे. ही साडी लग्नात नेसण्यासाठी परफेक्ट आहे. यामुळे तुमचा लुक आकर्षक दिसेल. किंमत 498 इतकी आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SIRIL महिलांसाठी कापसाची प्रिंटेड साडी आणि न शिवलेला ब्लाउज पीस आहे. हिरव्या रंगाच्या फॅब्रिकवर असलेले प्रिंट हे आकर्षक आहेत. ही साडी कॉटन ब्लेंड फॅब्रिकची आहे. ही साडी सामान्य प्रसंगी, कॉलेजचा इव्हेंट, कुटुंबाचा मेळावा, नियमित किंवा दैनंदिन वापर, ऑफिसवेअरसाठी ही साडी बेस्ट आहे. याची किंमत 329 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रतन प्युअर कॉटन प्रिंटेड मुलमुल साडी महिलांसाठी ब्लाउज पीससह आहे. ही सुंदर साडी १००% मऊ कापसाच्या मुलमुल कापडापासून बनवलेली आहे. ही साडी कोणत्याही धार्मिक कार्यात वापरण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. ही साडी पिवळ्या रंगातील आहे त्यामुळे ही लग्नातील हळदी समारंभातही नेसता येते. ही साडी महिला दिनावेळी तुम्ही पत्नीला भेट देऊ शकता. याची किंमत 799 इतकी आहे.
ही साडी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.