Deals On Women Watch : तुम्ही भेट दिलेलं ‘घड्याळ’ तिची वेळ बदलू शकेल; amazon वरून मागवा महिलादिनासाठी स्पेशल घड्याळे

Buy women's watches online : या महिला दिनी द्या तिला एक खास भेट! ॲमेझॉनवर महिलांच्या ब्रँडेड घड्याळांवर मिळवा आकर्षक डिस्काउंट
Deals On Women Watch
Deals On Women Watch sakal prime deals
Published on

Discounted luxury watches for womens :  

मागील पिढीतील स्त्रिया हातात डझनभर बांगड्या घालायच्या. आजही अनेक घरात महिलांचे हात हे बांगड्यांनी भरलेले असतात. नव्या पिढीतील महिला मात्र एका हातात कंडा अन् दुसऱ्या हातात घड्याळ घालतात. हे घड्याळ त्या महिलेच्या शिक्षित असण्याचे प्रमाण असते. तेव्हा तुम्ही घरातील, तुमच्या चौकोनात असलेल्या प्रत्येकीला एक घड्याळ गिफ्ट करू शकता.   

दररोजची कामे करण्यात हात मग्न असतात. तेव्हा इतर कोणीतरी घातलेल्या घड्याळाकडे नक्कीच गृहिणींचे लक्ष जाते. काही तरूणी ऑफीस वर्किंग असतात. तर काही कॉलेजला जाणाऱ्या तरूणी अशांना ट्रेंडी घड्याळे घालण्याची आवड असते. तेव्हा तुम्ही यंदाच्या महिला दिनाला पत्नीला, आईला, मैत्रिणीला मुलीला ट्रेंडी घड्याळ नक्की भेट द्यावे. तुम्हाला amazon वर आकर्षक दरात महिलांसाठीचे घड्याळ मिळणार आहे.

Carlington Analog Watches for Women

Carlington ब्रँडचे हे सुंदर घड्याळ आहे. हे घड्याळ रोज गोल्ड रंगातील आहे, याचा सध्या ट्रेंड आहे. या घड्याळाची डायल ३२ इंचाची आहे. तसेच हे घड्याळ कोणत्याही ड्रेसवर शोभून दिसते. तुम्हाला स्वत: साठी किंवा कुणालातरी गिफ्ट करण्यासाठी हे घड्याळ खरेदी करायचे असेल तर नक्कीच हे स्वस्तात मिळेल. हे घड्याळ 999 इतक्या रूपयात तुम्हाला मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ONO6vi

Carlington Analog Watches for Women
Carlington Analog Watches for Womensakal prime deals

Titan Karishma Analog Champagne Dial Women's Watch

टायटन कंपनीचे हे सुंदर आकर्षक घड्याळ आहे. हे घड्याळ साडीवर जास्त खुलून दिसते. Titan कंपनीचे हे सुंदर घड्याळ आहे. हे सोनेरी रंगातील घड्याळ आहे जे तुम्ही पारपंरिक लुकवर घालू शकता. या घड्याळाचे पट्टे ग्लॉसी आहेत. हे घड्याळ अनेक वर्षे टिकते. या घड्याळाची किंमत 1,695 इतकी आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OZkHOI

Titan Karishma Analog Champagne Dial Women's Watch
Titan Karishma Analog Champagne Dial Women's Watchsakal prime deals

Fastrack 

अनेक वर्षांपासून महिलांसाठी ट्रेंडी घड्याळं बनवण्याचे काम Fastrack कंपनी करत आहे. हे आकर्षक घड्याळ फास्टट्रॅक कंपनीचे आहे. हे रोझ गोल्ड कंपनीचे घड्याळ आहे. हे गुलाबी रंगाची डायल असलेले घड्याळ आहे. हे थोड्या वेगळ्या आकाराचे डायल असलेले घड्याळ आहे. याची किंमत 1,241  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NiLzsw

Fastrack
Fastracksakal prime deals

TIMEX

TIMEX कंपनीचे हे गोल्डन रंगातील घड्याळ आहे. हे घड्याळ महिलांसाठी डिझाईन केलेले आहे. हे घड्याळ स्टीलचे आहे त्यावर गोल्डन रंगाचे पाणी चढवलेले आहे. या घड्याळाची डायल  35mm ची आहे. हे घड्याळ तुम्ही महिलादिनासाठी गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला हे घड्याळ 2,719 रूपयात मिळेल.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4skR48Y

TIMEX
TIMEX sakal prime deals

Fastrack Vyb Siren Quartz Analog Purple Dial 

महिलांना नाजूक गोष्टी आवडतात. त्यांना शो ऑफ करणाऱ्या गोष्टींऐवजी मनाला भावतील अशा वस्तू आवडतात. तेव्हा तुम्हाला जर घरातील महिलांना गिफ्ट करायचे असेल तर हे घड्याळ द्या. कारण, हे घड्याळ Fastrack चे आहे. हे घड्याळ टिकाऊ आहे. हे ब्राऊन रंगातील घड्याळ आहे. ते तुम्हाला 1,995  रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3Ph0ioo

Fastrack Vyb Siren Quartz Analog Purple Dial
Fastrack Vyb Siren Quartz Analog Purple Dialsakal prime deals

ORSGA Watch Bracelet

तुम्हाला ब्रेसलेटचा लुक देईल अन् वेळही सांगेल असे हे सुंदर घड्याळ आहे. प्रत्येक महिला या घड्याळाच्या प्रेमात पडेल. हे सुंदर डायमंड वर्क असलेले घड्याळ आहे. कोणत्याही साडीवर, पार्टीवेअर ड्रेसवर हे घड्याळ नक्कीच शोभून दिसेल. हे घड्याळ ORSGA ब्रँडचे आहे. हे तुम्हाला स्वस्तात म्हणजे 2,699 इतक्या किंमतीत मिळेल.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/40GxEzA

ORSGA Watch Bracelet
ORSGA Watch Bracelet sakal prime deals

WHITE BIRD Formal 

WHITE BIRD ब्रँडचे हे सुंदर घड्याळ आहे. हे पूर्ण सिल्वर रंगाचे घड्याळ आहे जे एका कड्या प्रमाणे हातात दिसते. त्यामुळे वेगळाच आत्मविश्वास महिलांना मिळतो. हे घड्याळ, भारतीय, वेस्टर्न आणि कोणत्याही प्रकारच्या ड्रेसवर घालण्यासाठी बेस्ट आहे. हे घड्याळ तुम्हाला फक्त 845 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/40LY8Q8

WHITE BIRD Formal Analogue Women's
WHITE BIRD Formal Analogue Women'ssakal prime deals

WHITE BIRD Women's Fashion 

हे WHITE BIRD Women's Fashion Watches आहेत. दैनंदिन वापरासाठी हे घड्याळ अत्यंत सोयीस्कर आहे. ३० मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टंट असल्यामुळे पावसाचे थेंब किंवा पाण्यात पडले तरी ते सुरक्षित राहते. ज्यामुळे तुम्ही भांडी घासताना किंवा पोहताना देखील ती बिनदिक्कत वापरू शकता. याची किंमत 939 इतकी आहे.

हे घड्याळ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4le7hdR

WHITE BIRD Women's Fashion
WHITE BIRD Women's Fashionsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com