
थोडक्यात -
काहीवेळा आपल्या शरीराला येणारा सुगंध आपली अनेक कामे सोपी करतो.
विशेषत महिलांसाठी परफ्यूम महत्त्वाचे असतात. कारण, सुगंधी परफ्यूम त्यांचे व्यक्तिमत्व अधिक खुलवतो.
डिओडरंट हा एक प्रकारचा सुगंधी प्रॉडक्ट आहे जो शरीराच्या वासाला नियंत्रित करतो.
दिवाळीचा सुवर्ण मुहूर्त नक्की साधा. दिवाळीच्या मुहूर्तावर तूम्ही पत्नीला, मैत्रिणीला किंवा आईला डिओ भेट देऊ शकता.
तूम्ही महिलांसाठी खास डिओ खरेदी करणार असाल तर amazon वरुन मागवा.
Amazon वर हे डिओ तूम्ही निम्म्या किंमतीतही खरेदी करू शकता.
काहीवेळा आपल्या शरीराला येणारा सुगंध आपली अनेक कामे सोपी करतो. एखादी महत्त्वाची मिटींग होणार असेल तर तूमच्या कपड्यांवरील परफ्यूमचा वास मिटींग सक्सेसफुल होण्यात मदत करतो.तुमचं इंप्रेशन पाडण्यात डिओ, परफ्यूम महत्त्वाचे ठरतात. विशेषत महिलांसाठी परफ्यूम महत्त्वाचे असतात. कारण, सुगंधी परफ्यूम त्यांचे व्यक्तिमत्व अधिक खुलवतो.
नुकतेच नवरात्री झाली तेव्हा तूम्ही घरातील स्त्रीला काही गिफ्ट दिलं नसेल तर काळजी करू नका. दिवाळीचा सुवर्ण मुहूर्त नक्की साधा. दिवाळीच्या मुहूर्तावर तूम्ही पत्नीला, मैत्रिणीला किंवा आईला डिओ भेट देऊ शकता. त्यामुळे तिच्या दररोजच्या कामात तिला सतत प्रसन्न वाटत राहील.
डिओडरंट हा एक प्रकारचा सुगंधी प्रॉडक्ट आहे जो शरीराच्या वासाला नियंत्रित करतो, विशेषतः अंडरआर्म (बगल) भागातील. काही डिओडरंट्स अँटी-पर्सपिरंट प्रकारचे असतात, जे घाम येणेही कमी करतात.
तूम्ही महिलांसाठी खास डिओ खरेदी करणार असाल तर amazon वरुन मागवा. कारण,amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला स्वस्त किंमतीमध्ये डिओ मिळतील. हे डिओ तूम्ही निम्म्या किंमतीतही खरेदी करू शकता.
Rexona Shower Fresh अंडरआर्म रोल-ऑन परफ्यूम फॉर वूमेन साठी आहे.हा डिओ दुर्गंध दूर करतो, हा डिओ आपली त्वचा ताजी व स्वच्छ ठेवते. हा डिओ अल्कोहोल फ्री असून स्किन फ्रेंडली आहे. या पॅकमध्ये 50 मि.ली. इतके लिक्विड असेल.
हा डिओ अंडरआर्मना दुर्गंधीपासून दूर ठेवतो. तसेच, घाम व बॅक्टेरियामुळे येणाऱ्या वासापासून बचाव करते. हा डिओ सर्व प्रकारच्या त्वचा टोनसाठी उपयुक्त आहे. या डिओची किंमत 186 रूपये इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एंगेज फ्लोरल झेस्ट डिओडरंट फॉर वुमनसाठी आहे. जो सिट्रस आणि फ्लोरल सुगंध पसरवते. स्किन फ्रेंडली डिओ आहे. हा 150 मि.ली. पॅकचा बॉडी स्प्रे आहे. या डिओड्रंटमध्ये दीर्घकाळ टिकणारा ताजेपणा आहे. ज्यामुळे शरीराचा वास दूर पळतो.
हा डिओ त्वचेसाठी सौम्य व सुरक्षित आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. दररोजच्या वापरासाठी योग्य असून खास महिलांसाठी आहे. या डिओची किंमत केवळ 112 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bella Vita Luxury Oud White बॉडी डिओ 150 मि.ली. चा आहे. हा नो-गॅस डिओडरंट असून पुरुष आणि महिलांसाठी आहे. Oud White डिओ परफ्युम ताजेपणा आणि शांततेचा सुंदर मिलाफ आहे. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर मानसिक शांती आणि ताजेपणा जाणवतो.
सुरुवात होते फ्रेश सिट्रस सुगंधाने, त्यानंतर सौम्य फुलांच्या नोट्स, आणि शेवटी उबदार व मस्की सुगंधाने क्लोज होते. हे नो-गॅस डिओडरंट आहे, खास त्यांच्यासाठी जे सौम्य आणि क्लासी सुगंध पसंत करतात. हा डिओ फ्रान्स, स्पेन आणि इटली येथून आयात केलेल्या प्रीमियम ऑईल्सपासून बनवलेला आहे.
हा सुगंधी परफ्यूम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amocare इंटिमेट डिओ सीरम फॉर वुमनसाठी आहे. हा त्वचारोगतज्ज्ञांनी तपासलेला आणि अंडरआर्म्स व इंटिमेट भागासाठी घाम व दुर्गंधीपासून संरक्षण करणारा डिओ आहे. हे इंटिमेट डिओ सीरम संपूर्ण दिवस वासापासून संरक्षण देते, जेणेकरून तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत ताजेतवाने राहता, वारंवार लावण्याची गरज नाही.
अॅलोवेरा, विच हॅझेल आणि कॅमोमाईल यांसारख्या पोषणदायी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले आहे. हे सीरम संवेदनशील त्वचा शांत करतो आणि हायड्रेट करतो. शारीरिक हालचाली, वर्कआउट किंवा तणावपूर्ण प्रसंगीही हे डिओ सीरम तुम्हाला कोरडे आणि फ्रेश ठेवते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cos-IQ ब्राईटनिंग अंडरआर्म रोल-ऑन सीरम महिलांसाठी आहे. Bioecolea, मंडेलिक अॅसिड आणि बायो व्हाईटसह, शरीराच्या दुर्गंधीवर नियंत्रण, त्वचा उजळवते व अंडरआर्म्स एक्सफोलिएट करते. फ्रेश फ्लोरल सुगंधासह लॉंग-लास्टिंग डिओडरंट रोल-ऑन, संवेदनशील त्वचेसाठी योग्य आहे.
हे रोल-ऑन सीरम केवळ 3 आठवड्यांत अंडरआर्म भाग उजळवते आणि समतोल, नितळ त्वचा देते. Bioecolea, मंडेलिक अॅसिड आणि बायो व्हाईट हे तीन शक्तिशाली घटक त्वचेचं सौम्य एक्सफोलिएशन करून नैसर्गिक तेज आणतात.
हा सुगंधी परफ्यूम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bella Vita Luxury SKAI Aquatic बॉडी परफ्युम 150 मि.ली.चा आहे. हा नो-गॅस डिओडरंट पुरुष आणि महिलांसाठी असून तो दीर्घकाळ टिकणारा फ्रेश ठेवणारा डिओ आहे. SKAI Aquatic डिओ परफ्युम तुमच्या रोजच्या दिनक्रमात थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो. फ्रान्स, स्पेन आणि इटली येथून मिळवलेले उच्च दर्जाचे परफ्युम ऑइल्स वापरून तयार होते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
1: अंडरआर्म काळवटलेले असतील तर कोणता डिओ वापरावा?
उत्तर: त्वचा उजळवणारा आणि स्किन-फ्रेंडली डिओ वापरावा.
2: डिओने अंडरआर्म्स खरंच उजळतात का?
उत्तर: हो, नैसर्गिक घटक असलेले डिओ नियमित वापरल्यास परिणाम दिसतो.
3: स्वस्त आणि दर्जेदार डिओ कुठे मिळतो?
उत्तर: Amazon वर स्वस्तात आणि चांगल्या ब्रँडचे डिओ सहज मिळतात.
4: रोज डिओ वापरला तर त्वचेला त्रास होतो का?
उत्तर: नाही, अल्कोहोल फ्री आणि pH बॅलन्स डिओ वापरल्यास त्रास होत नाही.
5: डिओ अंडरआर्म वासावर किती वेळ नियंत्रण ठेवतो?
उत्तर: चांगला डिओ 24 ते 48 तासांपर्यंत ताजेपणा टिकवतो.
6: डिओ आणि अँटीपर्सपिरंट यात फरक काय आहे?
उत्तर: डिओ वास दूर करतो, तर अँटीपर्सपिरंट घाम येणेही कमी करतो.
7: महिलांसाठी कोणता डिओ सर्वोत्तम आहे?
उत्तर: स्किन-फ्रेंडली, ब्राईटनिंग इफेक्ट असलेले आणि लॉन्ग लास्टिंग डिओ सर्वोत्तम असतो.
8: अंडरआर्मसाठी रोल-ऑन डिओ चांगला का?
उत्तर: हो, रोल-ऑन डिओ त्वचेशी चांगले एकसंध होतो आणि प्रभावीपणे काम करतो.