

Amazon Offers on Electric Coconut Scraper Machines :
घरात काहीही शुभ कार्य असेल तेव्हा ढिगभर नारळ फोडले जातात. कारण शुभ प्रसंगी नारळ फोडण्याची परंपराच आपल्याकडे आहे. या फोडलेल्या नारळाचा चांगला उपयोगी गृहिणी करतात. पण नारळ खवून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणे मोठ्या कष्टाचे काम असते.
आजकालच्या गृहिणी नारळ खोवत बसत नाहीत. तो थेट किसणीवर किसतात किंवा मिक्सरला बारीक करतात. तुम्हाला नारळ खोवण्याचे काम सोपे करायचे असेल तर काही मशीन उपलब्ध आहेत. पूर्वी घरात विळी वापरली जायची तेव्हा त्या विळीला टोकदार भाग असायचा. जो नारळ खोवण्याचे काम केले जायचे. पण आता विळी वापरणे बंद झाले आहे. सर्वत्र सुरीचा वापर करतात.
amazon या शॉपिंग साईटवर अनेक गरजेच्या आणि उपयोगाच्या वस्तू मिळतात. तेव्हा तुम्ही तिथे नारळ खोवण्याचे मशीनही मागवू शकता. तुम्हाला हे मशीन स्वस्तात मिळणार आहे. इतरवेळी हजारोच्या घरात मिळणारे हे मशीन तुम्हाला ५०० रूपयाच्या दरातही मिळेल.
नारळ फोडण्यासाठी तो सोलावा लागतो. पण नारळ सोलण्याचे काम खरंच खूप दमवणारे असते. नारळ सोलण्याचे काम सोपे करणारे हे लोखंडी मशी आहे. गुरुदत्त नारळ देहूस्कर कंपनीचे. हे नारळ सोलनी मशीन संरक्षक टोपीसह येते. हे मशीन वापरणे सोपे आहे. हे मशीन कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ते कुठेही वाहून नेणे आणि वापरणे सोपे होते. ते शेत, घरे किंवा नारळ व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 1,079 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नारळाची चटणी, मोदर, करंजी तसेच वडी किंवा सोलकढी करण्यासाठी नारळ खोवण्याची आवश्यकता भासते. नारळ सोलण्यासाठी मशीन आहे तसे तो खोवण्यासाठीचे कामही सोपे करणारे हे सुंदर अंजली कंपनीचे मशीन आहे.
हे सुंदर मॅट फिनिश स्टेनलेस स्टील बॉडी असलेले मशीन आहे. हे सहज स्क्रॅपिंगसाठी स्टेनलेस स्टील ब्लेडचे मशीन आहे. हे मशीन मजबूत धरून ठेवण्यासाठी आणि हातांशिवाय वापरण्यासाठी व्हॅक्यूम बेस रबर बॉटम आहे. याची किंमत 379 इतकी आहे.
हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लोखंडी मशीन असेल तर त्याला गंज चढतो. त्यामुळे स्टीलचे मशीन असलेले कधीही फायद्याचे ठरते. तर तुम्ही पद्मिनी कंपनीचे हे सुंदर नारळ खोवण्याचे मशीन मागवू शकता. अंजली CO.04 पद्मिनी स्टेनलेस स्टील व्हॅक्यूम बेस नारळ स्क्रॅपर आहे. या मशीनला सोबत मोफत ज्यूसर अटॅचमेंट आहे. याची किंमत 339 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वंडरशेफ स्वयंपाकघरासाठी स्टेनलेस स्टील नारळ स्क्रॅपर आहे. हा आकर्षक बॉडी असलेला व्हॅक्यूम बेसचे नारळ खोवणी मशीन आहे. याचा हँडल फिरवून नारळ हवा तसा खोवता येतो. हे मशीन हातानेच ऑपरेट करावे लागते. याची किंमत 279 इतकी आहे.
हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.