

काहीवेळा असं होत असतं की आपण पाहुण्यांकडे गेल्यानंतर त्यांच्या घरातील सुंदर गोष्टी आपलं मन मोहवून टाकतात. सोफा कव्हर, कॉर्नर टेबल, बेडरूममधील टेबल, चेअर आणि बेडशीट. होय, टीव्ही सिरिअल, पिक्चर किंवा पाहुण्यांकडे असेल अशी बेडशीट तुम्हाला अगदी परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार आहेत.
तुम्हाला Amazon वरून घराला नवे रूप देणारे बेडशीट मागवता येतील. हे कॉटन, मिक्स कॉटनचे बेडशीट आकर्षक डिझाईनमधील आहेत. काही बेडशीट हे गादीला फिट बसावेत यासाठी विशिष्ट प्रकारची डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे बेडशीट विस्कटण्याची शक्यता नसते. तुम्ही हे बेडशीट स्वस्तात खरेदी करू शकता.
BSB HOME १००% कॉटन फील डबल बेड बेडशीट सेट आहे. हा डबल बेडसाठी योग्य साईजचा आहे. हा मऊ आणि आरामदायक अशा कापडाने बनवलेला आहे. या बेडशीटसोबत २ उशीच्या कव्हर्सही मिळणार आहेत. ज्याला सुरकुत्या पडत नाहीत.याची किंमत केवळ 229 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DECORUM ग्लेस कॉटन फिटेड १ किंग साइज बेडशीट आहेत. हे सर्व बाजूंनी इलास्टिक असलेले बेडशीट आहे. ज्यामुळे बेडशीट विस्कटण्याची,चुरगळण्याची भिती नसते. हे कॉटन फील असलेले बेडशीट २ उशीच्या कव्हर्ससह येते.
यामध्ये चारही बाजूंनी इलास्टिक दिलेले आहे, ज्यामुळे ते गादीवर व्यवस्थित बसते आणि निसटत नाही. ग्लेस कॉटन - हे कापड दिसायला चमकदार आणि स्पर्शाला अत्यंत मऊ आहे. याची किंमत 297 इतकी आहे.
हे बेडशिट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BSB HOME १००% कॉटन फील डबल बेड बेडशीट सेट आहे. जो १४४ TC मऊ आणि श्वास घेण्यायोग्य आहे. या बेडशीटवर मिंट ग्रीन व्हाईट फ्लॉवर प्रिंट आहे. यासोबत २ उशीच्या कव्हर्स मिळणार आहेत. या कव्हरला सुरकुत्या पडत नाहीत. या बेडशीटचे कापड 'रिंकल फ्री' आहे, त्यामुळे वारंवार इस्त्री करण्याची गरज पडत नाही. याची किंमत 226 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VAS COLLECTIONS १००% कॉटन फील डबल बेड बेडशीट सेट आहे. हा १४४ TC मऊ आणि आरामदायक असे बेडशीट आहे. ओशन ब्लू आणि स्किन मोठ्या पट्ट्यांची (Striped) प्रिंट आणि २ उशीच्या कव्हर्ससह येते.
हे बेडशीट 'रिंकल फ्री' आहे, त्यामुळे गादीवर घातल्यानंतर त्यावर लवकर सुरकुत्या पडत नाहीत.याची किंमत 209 इतकी आहे.
हे बेडशिट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
THE HOME STYLE कंपनीचे हे ट्रेंडींग बेडशीट आहे. कारण, याचे रंग आणि डिझाईन आकर्षक आहे. त्यामुळे ग्राहकांनी याला पसंती दिली आहे. हे कॉटन फील ग्लेस कॉटन इलास्टिक फिटेड प्रिंटेड किंग साइज डबल बेड बेडशीट आहे. या बेडशीटसोबत २ उशी कव्हर्स मिळतील. याची किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.