

Best Shoe Racks on Amazon :
आपल्या घरात कोणी आलं तर सर्वात आधी आपल्या शूज ठेवण्याच्या रॅककडे पाहतात. कारण दारात शूज ठेवण्यासाठी योग्य रॅक नसेल तर शूज कुठेही काढले जातात. शूज अयोग्य ठिकाणी काढल्याने घरासमोर शूजचा पसारा होतो. कोणाचे शूज, चप्पल कुठे आहेत हे शोधावे लागते. त्यामुळे घरासमोर पडलेल्या शूज, चपलांना व्यवस्थित एकाजागी फिट बसवतील असे हे रॅक आहेत.
हे रॅक आकर्षक डिझाईनचे आहेत ज्यामुळे तुमच्या अगंण, डोअर, बाल्कनीला आकर्षक लुकही मिळेल. तुम्हाला हे रॅक इतर ठिकाणी ठेऊन स्वच्छताही करता येईल. Amazon वर शूजसाठीचे स्टँड, रॅक उपलब्ध आहेत. तुम्ही amazon वरून हे चांगल्या दर्जाचे आणि उच्च क्वॉलिटीचे रॅक खरेदी करू शकता.
स्नीकेअर स्टॅकेबल शू स्टोरेज बॉक्स आहेत. हे मॅग्नेटिक डोअरसह हेवी ड्यूटी प्लास्टिक स्नीकर क्रेट आहेत. या रॅकमध्ये पुरुष आणि महिलांचे दोन्ही शूज सामावतात. हे शूज रॅक टिकाऊ आहे. यामुळे शूज स्वच्छ राहतात त्यावर धूळ बसून ते अस्वच्छ होत नाहीत. या रॅकमध्ये तुमचे स्नीकर्स वर्षानुवर्षे नवेकोरे दिसतात.
या रॅकमुळे तुमचे शूज, स्नीकर्स, पाहुण्यांचे शूज सर्व मिक्स होत नाही. व्यवस्थित ऑर्गनाइज करून या रॅकमध्ये ठेवता येते. याची किंमत 1,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AYSIS कंपनीचा हा बहुउद्देशीय ६ पॅक स्नीकर कंटेनर आहे. म्हणजे यामध्ये तुमचे सहा शूज सामावू शकतात. हा शू कंटेनर आणि स्टोरेज बॉक्स आहे. तुमचे शूज धुळीपासून दूर रहावेत यासाठी हे रॅक उत्तम आहे. हे रॅक तुमच्यासाठी उपयुक्त आहे कारण हे ट्रान्सपरंट आहे. म्हणजे यात तुमचे शूज आहेत की नाही, हे लगेचच कळते. तुम्हाला हे रॅक 5,120 मध्ये मिळेल.
हे शूज स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रीटीक्राफ्ट्स ६ कंपनीचे हे टायर कोलॅप्सिबल शू रॅक विथ डोअर आहे. म्हणजे यामध्ये अनेक शूज ठेवता येतात. हे रॅक तुम्ही अनेक ठिकाणी ठेऊ शकता. म्हणजेच, शूज रॅक हे आकर्षक डिझाईनमधील आहेत त्यामुळे तुम्ही आकर्षक पद्धतीने शूज मांडणी करू शकता.
कोलॅप्सिबल स्ट्रक्चरमुळे कोणत्याही साधनांची नाही. हे सेटअप करता येतो. वापरात नसताना किंवा स्थानांतरित करताना सहजपणे फोल्ड करून ठेवता येते. याची किंमत 1,799 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
𝟑 𝐒𝐡𝐞𝐥𝐟 DIY शू रॅक बॉक्स ऑर्गनायझर आहे. हे घरासाठी बहुउद्देशीय प्लास्टिक शू रॅक आहे. प्रवेशद्वारासाठी दरवाजासह होम स्टोरेज रॅक, चप्पल स्लिपर सँडल शू स्टँड आहे. हे जुळ्यांसाठी योग्य इन्स्टॉलेशन टूल्सचे रॅक आहे. हे रॅक उंच टाचांचे शूज, बूट, स्टिलेटोस, बॅले शूज, फ्लॅट, कॅज्युअल शूज, मुलांचे शूज यासाठी योग्य आहे.
हा शू ऑर्गनायझर प्लास्टिकच्या साहित्यापासून बनलेला आहे, जो उत्कृष्ट जलरोधक गुणधर्म देतो ज्यामुळे ते पाण्याने स्वच्छ करणे सोपे होते. दरवाजाच्या छिद्रांचे वैशिष्ट्य हवेच्या अभिसरणासाठी डिझाइन केलेले आहे जेणेकरून वास येऊ नये.
हे शूज स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरासाठी AYSIS प्लास्टिक शू रॅक आहे. हे ६ कप्पे असलेले रॅक आहे जे दरवाजासह येते. हे घर साठवणुकीसाठी प्लास्टिक बॉक्स ऑर्गनायझर आहे. AYSIS १२ पेअर्स शू ठेवता येतेत. या रॅकची साईज ४४ सेमी (लिटर) x ३२ सेमी आहे.
हे कपाट स्नीकर्स, उंच टाचांचे शूज, बूट, स्टिलेटोस, बॅले शूज, फ्लॅट, कॅज्युअल शूज, मुलांचे शूज यासाठी योग्य आहे. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी १२ जोड्या शूज ठेऊ शकता. याची किंमत 1,495 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शू स्टोरेज बॉक्स हे शूज सांभाळून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे शूज स्वच्छ प्लास्टिक स्टॅक करण्यायोग्य शू बॉक्स आहे. पारदर्शक पीव्हीसी मटेरियलमुळे स्टोरेज बॅग उघडण्याची गरज न पडता त्यातील वस्तू सहज दिसू शकतात, ज्यामुळे वस्तू लवकर शोधणे सोयीचे होते. बेडखाली ब्लँकेट, खेळणी, शूज आणि इतर वस्तू ठेवता येतात. याची किंमत 711 इतकी आहे.
हे शूज स्टँड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.