

प्रत्येकालाच आपल्या सौंदर्याला जपायला आवडतं. कितीही वय झालेलं असो आरशात रूप न्याहाळणं प्रत्येकाचेच एक काम बनलेले असते. महिला तर आहेतच पण पुरूषही आपल्या त्वचेची काळजी घेताना दिसतात. त्वचा कशीही असली तरी तिची योग्य काळजी घेतली तर नक्कीच त्वचेत फरक पडू शकतो.
लवकरच उन्हाळ्याच्या झळा आपल्याला बसायला लागतील. तेव्हा उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्यामुळे उन्हाळ्यातही आपल्या त्वचेला मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चराइजर फायद्याचा ठरतो. होय, जसे हिवाळ्यात आपल्या त्वचेला मॉइश्चराइजरची आवश्यकता असते.
तसे, उन्हाळ्यातही असते. उन्हाच्या झळा बसून त्वचा काळवंडते अन् कोरडी होते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यासाठी हे खास मॉइश्चराइजर लावू शकता. तुम्हाला उच्च दर्जाचे मॉइश्चराइजर amazon वरून स्वस्तात खरेदी करता येतील.
त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी त्वचेच्या आर्द्रतेच्या अडथळ्याची दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही हे लोशन खरेदी करू शकता. दिवसभर त्वचा मऊ राहण्यासाठी हे लोशन काम करते. हे डॉट अँड की बॅरियर रिपेअर हायलुरोनिक बॉडी लोशन आहे. जे हायलुरोनिक आणि ५ आवश्यक सिरॅमाइड्ससह येते. हे कोरड्या आणि फ्लॅकी त्वचेसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 296 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्लम कंपनीचे स्कीनकेअर प्रोडक्ट चांगलेच आहेत. तर हा प्लम कंपमीचा बॉडीलॉविन' व्हॅनिला कॅरमेलो बॉडी लोशन आहे. हे त्वचेला खोल मॉइश्चरायझ करते. यामध्ये असलेले कोको बटर आणि व्हिटॅमिन बी५ हे उपयुक्त असते. या प्लम लोशनच्या सततच्या वापराने मऊ आणि चमकणारी त्वचा मिळवता येते. याची किंमत 356 इतकी आहे.
हे मॉइश्चराइजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हात फिरून त्वचा कोरडी होते. तेव्हा कोरड्या त्वचेसाठी सेराव्ही मॉइश्चरायझिंग लोशन आहे. हे ८८ मिलीचे ३ आवश्यक सिरॅमाइड्स आणि हायलुरोनिक अॅसिडसह तयार केलेले लोशन आहे. हे नॉन-कॉमेडोजेनिक, तेलमुक्त आणि सुगंधमुक्त बॉडी लोशन आहे. याची किंमत 467 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पॅराशूट कंपनीची उत्पादने अनेक वर्षांपासून लोकांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. तर येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तुम्ही अॅडव्हान्स्ड डीप नॉरिश बॉडी लोशन नक्की खरेदी करा. हे मॉइश्चराइजर ४०० मिलीच्या पॅकींगमध्ये मिळणार आहे. हे शुद्ध नारळाचे दूध आहे. हे सौम्य लोशन तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि संरक्षित करते. याची किंमत 140 इतकी आहे.
हे मॉइश्चराइजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3N9AOZx
उन्हाळ्यात जसे चेहऱ्यासाठी आपण सनस्क्रीन वापरतो. तसे शरीरासाठी बॉडी लोशन आवश्यक असतं. तर हिवाळ्यातही अनेक लोक जे लोशन वापरतात ते उन्हाळ्यासाठी वापरता येते. हे NIVEA पौष्टिक शरीर दूध 600 मिली बॉडी लोशन हायलुरोनिक ऍसिडसह येते. हे लोशन तुमच्या शरीराला 72 तास हायड्रेशन देते. हे लोशन खूप कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 368 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
व्हॅसलीन डीप मॉइश्चर बॉडी लोशन आहे. हा कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. व्हॅसलीन डीप मॉइश्चर बॉडी लोशन हे भारतातील नंबर १* सर्वाधिक विक्री होणारे बॉडी लोशन आहे. या लोशनच्या डबल-अॅक्शन फॉर्म्युलामध्ये ग्लिसरीन असते. जे तुमच्या त्वचेतील हरवलेला ओलावा पुन्हा भरून काढण्यास मदत करते. हे लोशन सर्वच प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 193 इतकी आहे.
हे मॉइश्चराइजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4rKS6LE
ममाअर्थ राईस वॉटर हायड्रेटिंग बॉडी लोशन आहे. हे तांदळाचे पाणी आणि नियासीनामाइडसह, ड्यूई ग्लास त्वचेसाठी उपयुक्त आहे. हे लोशन त्वचेला ४८ तास मॉइश्चरायझिंग करते. हे कोरड्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरते. हे लोशन १००% नैसर्गिक बटरने बनवलेले आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. जसे आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते तशी त्वचेलाही असते. त्यामुळेच अधिक पाणी पिण्याची सवय असलेल्या लोकांची त्वचा तजेलदार दिसते. तर, तुमच्या त्वचेला हायड्रेड ठेवण्याचे काम हे लोशन करते. बोरोप्लस बॉडी लोशन हे ४०० मिली बदाम आणि दुधाच्या क्रीमच्या गुणधर्मासह बॉडी लोशन आहे. याची किंमत 185 इतकी आहे.
हे मॉइश्चराइजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.