Car Floor Mat : कारला नेहमी चकचकीत ठेवायचंय तर मॅट असायलाच हवं ; amazon वरून डिस्काऊंटमध्ये खरेदी करा कार मॅट

तुमच्या कारला स्वच्छ आणि नवीन ठेवण्यासाठी कार फ्लोर मॅट अत्यंत आवश्यक आहेत. Amazon वरून आकर्षक डिस्काउंटसह वॉटरप्रूफ कार मॅट्स आजच खरेदी करा!
Rubber Car Floor Mats
Rubber Car Floor Matssakal prime deals
Published on

 Amazon Car Accessories :

कुठल्याही प्रकारच्या कारसाठी योग्य ऍक्सेसरीज असणे आवश्यक आहे. कारण, कारचे आयुष्य वाढवायचे असेल तर कारची काळजी घेणंही गरजेचं आहे. कारसाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये कारचे मॅटही येते. कारला चकचकीत ठेवण्यासाठी त्यामध्ये मॅट असणे आवश्यक आहे. कारण कारमध्ये मॅट असतील तर कार अधिक घाण होत नाही.

कारमध्ये असलेले मॅट हे दररोज वापरण्यासाठी आहेत. त्यामुळे, कार स्वच्छ राहते. पायांची धुळ, चिखल थेट कारला स्पर्श करत नाही. कारमध्ये असलेला ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी कारमध्ये मॅट असणं आवश्यक आहे. तुम्हालाही कारसाठी वेगवेगळ्या व्हरायटीचे मॅट खरेदी करायचेे असतील तर amazon वरून मागवा. amazon वरील वेगवेगळ्या ऑफरमध्ये तुम्हाला हे मॅट खरेदी करता येतील.

Auto Addict Rubber Mats

Auto Addict हे कार मॅट्स सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी डिझाइन केलेले आहेत. हे तुमच्या कारच्या फ्लोअरिंगच्या आकारानुसार व्यवस्थित बसतात.या मॅट्सच्या आतील बाजूला 'स्लिप-रेझिस्टंट' कोटिंग देण्यात आले आहे. यामुळे गाडी चालवताना किंवा पाय ठेवल्यावर हे मॅट्स आपल्या जागेवरून हलत नाहीत.

हे मॅट्स अत्यंत टिकाऊ आणि लवचिक आहेत, जे कडक उन्हात किंवा अति थंडीतही खराब होत नाहीत. यांची किंमत 438 इतकी आहे. या किमतीत तुम्हाला चार मॅट मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40bCsN6

Auto Addict Rubber Mats
Auto Addict Rubber Mats sakal prime deals

Carigiri Black Universal

Carigiri कंपनीचे हे कार्पेट मॅट्स विशेषतः सर्व प्रकारच्या कारसाठी 'युनिव्हर्सल फिट' डिझाइनमध्ये तयार करण्यात आले आहेत. या मॅट्सच्या खालच्या बाजूला 'अँटी-स्लिप बॅकिंग' देण्यात आले आहे, जे कारमधील कोणत्याही फॅब्रिक किंवा कार्पेटच्या पृष्ठभागावर घट्ट पकड निर्माण करते.

वर्षभरातील सर्व ऋतूंमध्ये कारमध्ये येणारी धूळ, चिखल आणि बर्फापासून हे मॅट्स कारच्या आतील भागाचे पूर्णपणे रक्षण करतात. यामुळे कारचे फ्लोअरिंग स्वच्छ आणि सुरक्षित राहते. यांची किंमत 494  इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qBVPJU

Carigiri Black Universal
Carigiri Black Universalsakal prime deals

Biowaste Solution 

पावलांचे ठसे असलेले आकर्षक डिझाईन असलेले हे मॅट आहेत. हे पर्यावरणास पूरक आणि धुण्यायोग्य कार फूट मॅट्स आहेत, जे कागदी मॅट्सना एक उत्तम आणि शाश्वत पर्याय म्हणून ओळखले जातात. हे मॅट्स पूर्णपणे भारतात तयार केलेले असून ते पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य आहेत. याची किंमत 208 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40d4wzC

Biowaste Solution
Biowaste Solution sakal prime deals

KINGSWAY Accessories

धूळ मातीपासून रक्षण करणारे हे टिकाऊ कार मॅट आहेत. KINGSWAY एक्सेसरीज ड्युरेबल युनिव्हर्सल कार मॅट्स आहेत. हे प्रीमियम ५ पीस PVC कार फ्लोअर मॅट्स आहेत. हे ट्रे शेप, वॉटरप्रूफ, अँटी-स्लिप मॅट, सर्व ऋतूंसाठी संरक्षण असलेले मॅट आहे. त्यामुळे ते कारची योग्य ती काळजी घेतात. याची किंमत 930 इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40bCuEI

KINGSWAY Accessories
KINGSWAY Accessoriessakal prime deals

KINGSWAY Accessories

किंग्सवे अॅक्सेसरीज प्रीमियम क्वालिटीचे हे 3D कार फ्लोअर मॅट्स आहेत. हे फक्त Hyundai Elite I20 2014 ते 2017 सर्व मॉडेलसाठी डिझाईन केले आहे. या मॅटमध्ये 3 चा संच, 100% वॉटरप्रूफ ट्रे शेप पीव्हीसी 3D कार फूट मॅट्स अँटी-स्लिप कार मॅट आहेत. हे काळ्या रंगातील मळखपाऊ असे मॅट आहेत. तुम्हाला हे मॅट 799  मध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZHtrv4

644

KINGSWAY Accessories
KINGSWAY Accessoriessakal prime deals

Car 3D Mats 

ह्युंदाई एक्सेंटसाठी कार 3D मॅट्स फ्लोअर मॅट्स ब्लॅक सेट 3 पीसीएस आहेत. तुमची गाडी नेहमीच चमकत राहण्यासाठी हे मॅट उपयुक्त आहेत. हे मॅट पाणी , चिखल, वाळू आणि रसायनांपासून संरक्षण करते. आयुष्यभर टिकणारे मॅट्स: वाढीव टिकाऊपणासाठी ओपन व्हिनिल लूप स्ट्रक्चरसह स्टायलिश उच्च दर्जाचे पीव्हीसी मॅट्स आहेत. याची किंमत 644 इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qwAd1z

Car 3D Mats
Car 3D Mats sakal prime deals

Carigiri Beige Universal Fit

Carigiri Beige Universal Fit  कंपनीचे हे मॅट आहेत. जे अँटी-स्लिप बॅकिंगचे आहेत. हे कोणत्याही फॅब्रिक किंवा कार्पेट पृष्ठभागावर योग्य ठिकाणी राहते. तुमच्या कारच्या आतील पृष्ठभागांना घाण आणि चिखल, मातीपासून चांगले संरक्षण देते. हे नॉन-स्किड फ्लोअर मॅट्स डाग प्रतिरोधक, उष्णता प्रतिरोधक, टिकाऊ आणि स्वच्छ करणे खूप सोपे आहेत. याची किंमत 617 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/3ZGiWIr

Carigiri Beige Universal Fit
Carigiri Beige Universal Fitsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com