Deals On Chef Apron : घरातील कामे करताना कपडे होतात काळेकुट्ट; Amazon वरून मागवून ॲप्रन वापरण्याची सवय लावा

Amazon वरील या धमाकेदार 'ऍप्रन डील्स' पहा आणि आजच तुमच्या आवडीचे ऍप्रन स्वस्तात ऑर्डर करा.
Chef Apron for Home
Chef Apron for Homesakal prime deals
Published on

Cotton Apron with Pockets :

घरातील कामे करताना तुम्ही अनेक ड्रेस, कपडे खराब होतात. तेव्हा ऍपरन घालणे अधिक फायद्याचे ठरते.होय, भांडी घासताना किंवा ओटा पुसताना, स्वयंपाक करताना अनेक अशी कामे असतात. तेव्हा ड्रेस , साडी , कुर्ता पोटावर खराब होतो. पोटावरील भागावर डाग पडतात. हे डाग लवकर निघतही नाहीत.

घरात कोणी जेवण बनवत असेल किंवा त्याचवेळी जेवण बनवत असेल तर एकाहून अधिक ॲप्रन असणे आवश्यक आहे. तुम्हाला महिलांच्या किटी पार्टीमध्ये गिफ्ट देण्यासाठीही हे ॲप्रन खरेदी करू शकता.तुम्हाला amazon वरून ऑफरमध्ये तुम्हाला ॲप्रन खरेदी करता येतील.

Encasa XO Kitchen Apron

Encasa XO किचन ॲप्रन आहे. या पॅकमध्ये ओव्हन ग्लोव्हज आणि पॉटहोल्डर आहे. हे कॉम्बो सेट आहे जो १००% कॉटनचा आहे हा उष्णतारोधक ॲप्रन पूर्ण काळ्या रंगाचा आहे. त्यामुळे हा अधिक घाण होत नाहीत. हा पकडण्यासाठी पॉटहोल्डरचा समावेश आहे. हा एक परिपूर्ण कॉम्बो सेट असून स्वयंपाकघरातील कामांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याची किंमत 699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aciHts

Encasa XO Kitchen Apron
Encasa XO Kitchen Apronsakal prime deals

KODENIPR CLUB 

कोडेनिपआर क्लबने हे खास अ‍ॅप्रन डिझाईन केले आहे. हे पुरुष महिला हॉटेल कॅफे रेस्टॉरंट्स केटरिंग पाककला स्वयंपाकघर शेफ ॲप्रन आहे. हे अ‍ॅप्रन टिकाऊ कापडापासून बनवलेले, हे अ‍ॅप्रन स्वयंपाक करताना उत्कृष्ट कव्हरेज आणि संरक्षण प्रदान करते. त्यामुळे, तुम्ही हे अ‍ॅप्रन केवळ 155 रूपयात खरेदी करू शकता.

हे ॲप्रन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4thPDJJ

KODENIPR CLUB
KODENIPR CLUBsakal prime deals

100% cotton apron

प्युअर कॉटनपासून बनलेले हे खास ॲप्रन आहे. हे ॲप्रन तुम्ही घरी आणि व्यावसायिक ठिकाणासाठी वापरू शकता. हे कॉटनचे असल्याने ते आरामदायक ठरते. काही ॲप्रन हे पॉलिस्टरचे असतात त्यामुळे त्वचेला, मानेला इजा होऊ शकते. तुम्हाला हे ॲप्रन केवळ 249 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZQqpEN

100% cotton apron
100% cotton apronsakalprimedeals

GLUN Waterproof Unisex Kitchen

GLUN कंपनीचे हे ॲप्रन आहेत जे महिला आणि पुरूष दोघांसाठीही उपयुक्त आहेत. हे ॲप्रन वॉटरप्रूफ आहेत. या ॲप्रनला चेक्स डिझाइन आहे. हे २ फ्रंट सेंटर पॉकेटसह अॅडजस्टेबल नेक स्ट्रॅपसह येतात. याची किंमत 212 इतकी आहे.

हे ॲप्रन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4tjwQ0I

GLUN Waterproof Unisex Kitchen
GLUN Waterproof Unisex Kitchensakal prime deals

HASTHIP

घरात किंवा प्रोफेशनल वापरासाठी हे खास असे ॲप्रन आहेत. हे ॲप्रन जाड कॅनव्हास फॅब्रिकपासून काळजीपूर्वक बनवले आहे. जे दररोजच्या वापरासाठी उपयुक्त असलेले असे ॲप्रन आहे. हे व्यावसायिक वापरासाठी असलेले ॲप्रन आहे. या ॲप्रनची किंमत 548 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bxQMGI

HASTHIP
HASTHIPsakal prime deals

Switchon

तुम्ही जर व्यावसायिक हॉटेल वैगरे चालवत असाल. तर, तुमच्या स्टाफसाठी नक्कीच ॲप्रनची आवश्यकता असते. ॲप्रन चांगल्या कंपनीचे असतील तर तुमच्या स्टाफसाठी योग्य आहेत. तुम्हाला हे ॲप्रन टोपीसह मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच हे ॲप्रन तुम्ही स्वस्तात आणि मस्त ऑफरमध्ये खरेदी करू शकता.

हे ॲप्रन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4agh3Hp

Switchon
Switchonsakal prime deals

Cooking Apron 

स्वयंपाकघरात अ‍ॅप्रन असणे आवश्यक आहे, कारण हे अ‍ॅप्रन तुमच्या कपड्यांना सुरक्षित ठेवते. हा स्वयंपाकाचा अ‍ॅप्रन आहे जो घरातील स्वयंपाकघर, ग्रिल, रेस्टॉरंटसाठी उपयुक्त आहे. या अ‍ॅप्रनला हात पुसण्यासाठी पॉकेट आणि २ बाजू असलेला कोरल वेलवेट टॉवेलसह अ‍ॅडजस्टेबल वॉटरप्रूफ शेफ अ‍ॅप्रन आहे. याची किंमत 409 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rBe3MM

Cooking Apron
Cooking Apronsakal prime deals

Kuber Industries Kitchen Apron

कुबेर इंडस्ट्रीज किचन अ‍ॅप्रन आहे. हे रेस्टॉरंट आणि शेफसाठी अ‍ॅप्रन आहे. हे वॉटरप्रूफ अ‍ॅप्रन आहे. या अ‍ॅप्रनला फ्रंट पॉकेट आहे. महिला आणि पुरुषांसाठी किचन ड्रेस आहे. हा आकर्षक आणि मळखपाऊ असा काळ्या रंगाचा अ‍ॅप्रन आहे. याची किंमत 145 इतकी आहे.

हे ॲप्रन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tqdZkL

Kuber Industries Kitchen Apron
Kuber Industries Kitchen Apron sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com