Deals On Men Slippers : घरी वापरण्यासाठी हवेत आरामदायी स्लिपर्स ; amazon वरून खरेदी करा स्वस्त टिकाऊ मेन्स स्लिपर्स

घरगुती वापरासाठी हवेत आरामदायी आणि टिकाऊ स्लिपर्स? Amazon वर सुरू आहेत मेन्स स्लिपर्सवर धमाकेदार डील्स! पाहा सर्वोत्तम ब्रँड्स आणि कमी किमतीतील टॉप ऑप्शन्स
Deals On Men Slippers
Deals On Men Slipperssakal prime deals
Published on

Stylish men's slippers online :  

आजकाल प्रत्येक प्रसंगासाठी जसे वेगवेगळे कपडे असतात. तसेच, वेगवेगळ्या ठिकाणासाठी वेगळे शूज,चपला असतात. ऑफीससाठी फॉर्मल शूज, सॅडेल, तर कार्यक्रमासाठी पारंपरिक मोजडी, कोल्हापुरी पायतान घेतलं जातं. पण काहीवेळा घरी वापरण्यासाठी नव्या चपला खरेदी केल्या जात नाहीत. आहे त्याच वापरल्या जातात. पुरूषांचे असे अनेकवेळा होते. तेव्हा तुम्हीही घरी वापरण्यासाठी बेस्टात बेस्ट मेन्स स्लीपर्स आहेत.

तुम्हाला रेग्युलर वापरासाठी हवे असलेले सुंदर आणि आरामदायक असे स्लिपर्स स्वस्तात खरेदी करता येतील. तुम्ही amazon वरून आरामदायी असे स्लिपर्स खरेदी करता येतील. तुम्ही amazon च्या खास ऑफरमध्ये हे स्लिपर्स खरेदी करता येतील.

Dr. Ortho Extra Soft Men Slipper

डॉ. ऑर्थो एक्सट्रा सॉफ्ट मेन स्लिपर आहेत जे पायांना आरामदायक ठरतात. हे स्लिपर घसरणारे नाहीत.  त्याचा अतिरिक्त-मऊ, कुशन असलेला इनसोल पुरुषांना पाय, गुडघे, टाच आणि कमानीच्या वेदनांपासून आराम मिळविण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे.याची किंमत 414 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Nkw17i

dr ortho
dr orthosakal prime deals

Frido Cloud Comfort Slippers for Women

महिला आणि पुरुषांसाठी फ्रिडो क्लाउड कम्फर्ट चप्पल आहे. जे घरी आणि बाहेर पडताना वापरता येते. अनेक लोक घरी कमी आणि बाल्कनी, पार्कींगला बराच वेळ घालवतात. तेव्हा ऑर्थोपेडिक सॉफ्ट होम चप्पल बेस्ट आहे. महिला आणि पुरुषांच्या कॅज्युअल घरगुती वापरासाठी अँटी-स्किड सोल असलेले युनिसेक्स हाऊस चप्पल तुम्हाला केवळ 799 मध्ये मिळेल.

हे स्लिपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jAiioU

Frido Cloud Comfort Slippers for Women
Frido Cloud Comfort Slippers for Womensakal prime deals

DOCTOR EXTRA SOFT Men's Classic Ultra

डॉक्टर एक्स्ट्रा सॉफ्ट पुरुषांसाठी क्लासिक अल्ट्रा सॉफ्ट स्लाइडर्स/स्लिपर्स ज्यात प्रौढांसाठी कुशन फूटबेड आहे. हे आरामदायी आणि हलके वजन असलेले चप्पल आरामदायी आहे. त्यामुळे पुरूषांच्या पसंतीस पडत आहे. हे स्टायलिश आणि अँटी-स्किड असलेले आहे. जे पुरुषांसाठी/मुलांसाठी वॉटरप्रूफ आणि रोज वापरता येणारे फ्लिप फ्लॉप आहे. याची किंमत 734 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qpgwJW

DOCTOR EXTRA SOFT Men's Classic Ultra
DOCTOR EXTRA SOFT Men's Classic Ultrasakal prime deals

SPARX Mens

तुम्हाला कॅज्युअल वापरासाठी उपयुक्त असलेले हे सुंदर स्लिपर आहे. जे स्पार्क्स मेन्स कंपनीचे आहे. तुमच्या बुटांना नियमितपणे हवा येऊ द्या आणि दुर्गंधी दूर करता येते. हे चप्पल टिकाऊ आहे. याची किंमत 295 इतकी आहे.

हे स्लिपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jAyhDo

SPARX Mens
SPARX Menssakal prime deals

Liberty A

पुरुषांसाठी लिबर्टी ए-एचए बीचटाइम स्लिपर आहे. जे कॅज्युअल स्लिप-ऑन फ्लिप-फ्लॉप/स्लिपर फूटवेअर आहे. हे दररोजच्या वापरासाठी परफेक्ट आहे. हे लाइटवेट ईव्हीए सोल - कॅज्युअल आउटडोअर चप्पल आहे. हे पुरुषांसाठीचे डिझाईन केलेले कॅज्युअल चप्पल आहे. याची किंमत 369 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aXRtZB

Liberty A-HA BEACHTIME Slipper for Men
Liberty A-HA BEACHTIME Slipper for Men

FOOT UP Men’s Massage Comfort Flip

फूट अप पुरुषांसाठी मसाज कम्फर्ट फ्लिप-फ्लॉप्स आहेत. amazon च्या या ऑफरमध्ये २ चा पॅक आहे. जो घरासाठी, फिरण्यासाठी आणि बाहेर वापरण्यासाठी उपयुक्त आहे. ही स्लिपर स्टायलिश तर दिसतेच पण सॉफ्ट ईव्हीए सोलची आहे. ज्यामुळे ती अधिक आरामदायक ठरते. याची किंमत 379 इतकी आहे.

हे स्लिपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aWawnd

FOOT UP Men’s Massage Comfort Flip
FOOT UP Men’s Massage Comfort Flipsakal prime deals

YOHO Snugly Flip Flops for Men

पुरुषांसाठी योहो स्नगली फ्लिप फ्लॉप्स कंपनीचे हे आरामदायी अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्ससह ऑर्थोपेडिक चप्पल आहे. हे सुपीरियर कुशनिंग आणि ड्युअल-टोन डिझाइन आहे. जे हलके आणि वॉटरप्रूफ आहे. याची किंमत 792 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49khEIT

YOHO Snugly Flip Flops for Men
YOHO Snugly Flip Flops for Mensakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com