Deals On Electric Chopper : वेळखाऊ चॉपिंगच काम होईल मिनिटात; amazon वरून चॉपर मागवा ऑफरच्या दरात

best electric chopper : Amazon वरून उत्तम दर्जाचा इलेक्ट्रिक चॉपर खरेदी करा अत्यंत स्वस्त दरात. तुमच्या वेळेची आणि श्रमाची बचत करणाऱ्या बेस्ट चॉपरवर ढिगभर ऑफर्स
Deals on electric chopper
Deals on electric chopper sakal prime deals
Published on

Buy mini electric chopper :  

सणासुदीच्या काळात घरातील कामांसोबत इतर कामेही वाढतात. त्यामुळे महिला वर्गावर त्याचा भार पडतो. देवपूजा असो किंवा नैवेद्य बनवणे, रांगोळी, देवांसाठी फुले हार बनवणे. येणाऱ्या पाहुण्यांची उठ-बस करणे अशी असंख्य कामे असतात. अशावेळी, जर त्यांना स्वयंपाकात मदत होईल असे उपकरण भेट दिले तर नक्कीच आवडेल.

महिलांना सर्वात स्वस्त अशा ऑफरमध्ये चॉपिंग बोर्ड खरेदी करता येतील. घरात पाहुणे असतील तर स्वयंपाक जास्त करावा लागतो. स्वयंपाक जास्त म्हणजे भाज्या, कांदे-टोमॅटो जास्त चिरावे लागतात. अशावेळी, महिलांना मदतीचा हात हवा असतो.

महिलांना मदत होईल असे हे सुंदर चॉपर AMAZON वर उपलब्ध आहेत. AMAZON वरील ऑफरमध्ये बेस्ट किंमतीचे चॉपिंग बोर्ड ऑफरच्या दरात खरेदी करता येतील.  

INALSA Electric Chopper Bullet

आजकाल अनेक छोटे मोठे फुड बिझनेस उभे राहत आहेत. अनेक महिला घरातूनही व्यवसाय करत आहेत. तर, तुम्हालाही अशा वापरासाठी चॉपर हवा असेल तर हा इनालसा इलेक्ट्रिक चॉपर बुलेट आहे. हा चॉपर ४०० वॅट्सचा आहे. हा १००% शुद्ध तांब्याच्या मोटरसह बनवलेला आहे. यामध्ये भाज्या चिरण्याचे काम अधिक फास्ट होते. हा ट्विन ब्लेड तंत्रज्ञान असलेला चॉपर आहे. या चॉपरमध्ये ०.५ लिटर क्षमता आहे. हा वन टच ऑपरेशन, १.३० मीटर लांब पॉवर कॉर्ड देतो. या चॉपरची किंमत १,८७९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://link.amazon/B0bygbNzy

INALSA Electric Chopper Bullet
INALSA Electric Chopper Bulletsakal prime deals

AGARO Elite Rechargeable Mini Electric Chopper

अनेकवेळा प्रवासात काहीतरी बनवून खाण्याची इच्छा होते. किंवा जे लोक सतत भटकंतीवर असतात ते स्वत: बनवून खातात. जसे की ट्रक ड्रायव्हर स्वत:चे जेवण स्वत: बनवतात. तर, अशाच प्रवासी लोकांसाठी उपयोगी असलेला हा अगारो एलिट रिचार्जेबल मिनी इलेक्ट्रिक चॉपर आहे. यासोबत फूड ग्रेड बाऊल, स्टेनलेस स्टील ब्लेड्स, चार्जिंग केबल मिळते.

यामध्ये वन टच ऑपरेट होते. म्हणजे, लसूण, आले, कांदा, भाज्या, सुकामेवा चिरण्यासाठी हा योग्य आहे. हा २५० मिलीचा चॉपर आहे. या चॉपरची किंमत ५८० रूपये आहे.

हा चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gzNWKMb

AGARO Elite Rechargeable Mini Electric Chopper
AGARO Elite Rechargeable Mini Electric Choppersakal prime deals

CÜRAA ChopLab Lite Manual Vegetable Chopper for Kitchen Use 

आजकाल अनेक फुड ब्लॉगर आहेत जे घरीच रेसिपीचे व्हिडिओ बनवतात. तर, CÜRAA कंपनीचा हा चॉपलॅब लाइट स्वयंपाकघरातील वापरासाठी मॅन्युअल व्हेजिटेबल चॉपर आहे. शेफ संज्योत कीर यांनीही हा चॉपर सजेस्ट केला आहे. हा स्टेनलेस स्टील ब्लेडसह स्वयंपाकघरासाठी मिनी चॉपर आहे.

डोळ्यात पाणी न आणता काही सेकंदात कांदे, लसूण आणि भाज्या चिरू शकतात. क्युरा बाय वायएफएल होम चॉपलॅब लाईट चॉपर, चाकूपेक्षा २४ पट वेगाने चिरते. या चॉपरची किंमत ७२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08MOPDHO

CÜRAA ChopLab Lite Manual Vegetable Chopper for Kitchen Use
CÜRAA ChopLab Lite Manual Vegetable Chopper for Kitchen Usesakal prime deals

SKYTONE Electric Chopper

स्कायटोन इलेक्ट्रिक चॉपर हा भेट देण्यासाठीही योग्य आहे. हा स्टेनलेस स्टील बाऊलसह मीट चॉपर आहे. हा हेवी ७०० वॅट मोटर असलेला आहे. यामध्ये किचन फूड प्रोसेसरसाठी २ स्पीड मोड्स आहेत. हा फूड ग्राइंडर ४ स्टेनलेस स्टील ब्लेड्स आणि निवडण्यासाठी २ मोड्सने सुसज्ज आहे. तुम्ही कांदे, मांस, लसूण, लहान औषधी वनस्पती यांसारखे विविध घटक चिरू किंवा पेस्ट करू शकता. या चॉपरची किंमत १,५९९ इतकी आहे.

हा चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/A0duM7y0i

SKYTONE Electric Chopper
SKYTONE Electric Choppersakal prime deals

Pigeon Zoom Electric Chopper 350 ml

पिजन झूम इलेक्ट्रिक चॉपर ३५० मिली आकाराचा आहे. या चॉपरमध्ये भाज्या आणि फळे सहजपणे चिरण्यासाठी ३ स्टेनलेस स्टील ब्लेड आहेत. हा पोर्टेबल चॉपर आहे. जो प्रवासातही कुठेही नेता येतो. हा चॉपर ३० मिनिटांच्या चार्जिंगवर चार तास वापरता येतो. या चॉपरची किंमत 629 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bL6YkTm

Pigeon Zoom Electric Chopper 350 ml
Pigeon Zoom Electric Chopper 350 mlsakal prime deals

Mini Kitchen Choppers 500 ML

मिनी किचन चॉपर ५०० मिलीचा आहे. स्वयंपाकघरातील वापरासाठी चॉपर आहे. हा १ वर्षाची वॉरंटी असलेला फूड ग्रेड जार आहे. हा लसूण, आले, कांदा, भाज्या बारीक करण्यासाठी स्वयंपाकघरातील व्हेजिटेबल चॉपर आहे. हा अविरत चालणारी मोटर आहे. हा चॉपर ४० वॅटचा आहे. या चॉपरची किंमत ७०८ इतकी आहे.

हा चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0d5LggRc

Mini Kitchen Choppers 500 ML
Mini Kitchen Choppers 500 MLsakal prime deals

IBELL Electric Chopper for kitchen

स्वयंपाकघरासाठी आयबेल इलेक्ट्रिक चॉपर आहे. हा ४०० वॅट शक्तिशाली मोटर आहे. ४ स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहे. फूड ग्रेड पारदर्शक बाऊल आहे. हा भाज्या, फळे, सुकामेवा आणि औषधी वनस्पती चिरण्यासाठी कॉम्पॅक्ट मिनी फूड प्रोसेसर आहे.

हाय पॉवर असलेली मोटर जलद आणि कार्यक्षमतेने चिरणे, बारीक करणे आणि अन्न तयार करण्याची खात्री देते. धारदार आणि टिकाऊ ब्लेड्समुळे भाज्या, फळे, औषधी वनस्पती, सुकामेवा आणि मसाले एकसारखे बारीक होतात. याची किंमत १,१४४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05xPsoKh

IBELL Electric Chopper for kitchen
IBELL Electric Chopper for kitchensakal prime deals

IBELL Electric Chopper for kitchen

हाय पॉवरची मोटर असलेला हा चॉपर आहे. हा जलद आणि कार्यक्षमतेने चिरणे सोपे करते. हे अन्न तयार करण्याची खात्री देते. या ४ स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत. धारदार आणि टिकाऊ ब्लेड्समुळे भाज्या, फळे, औषधी वनस्पती, सुकामेवा आणि मसाले एकसारखे चिरले जातात. हा बीपीए-मुक्त सामग्रीमुळे तुम्हाला चिरण्याची प्रक्रिया सहजपणे पाहता येते.

स्वयंपाकघरासाठी आयबेल इलेक्ट्रिक चॉपर ४०० वॅट शक्तिशाली मोटर आहे. ४ स्टेनलेस स्टील ब्लेड्स, फूड ग्रेड पारदर्शक बाऊल, भाज्या, फळे, सुकामेवा आणि औषधी वनस्पती चिरण्यासाठी कॉम्पॅक्ट मिनी फूड प्रोसेसर आहे. याची किंमत १,१४४ इतकी आहे.

हा चॉपर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0gZpGfeL

IBELL Electric Chopper for kitchen
IBELL Electric Chopper for kitchensakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com