Deals On Men Deo : उन्हाळ्यात घामाची दुर्गंधी नाही तर सुगंध पसरवा ; amazon वरून मागवा मेन्स डिओ, ऑफरच्या दरात

Best Deodorant for Men : उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीला करा बाय-बाय! ॲमेझॉनवर पुरुषांच्या सर्वोत्तम डिओडोरंट्सवर मिळवा धमाकेदार डिस्काउंट. आजच तुमचा आवडता ब्रँड कमी किमतीत ऑर्डर करा.
Long Lasting Deo
Long Lasting Deosakal prime deals
Published on

Buy Men Deo Online :  

उन्हाळ्यातील घामाचा उग्र वास ही खरोखरच मोठी समस्या असते. जरी ही समस्या चुटकीसरशी सुटणारी नसली, तरी स्वच्छता आणि वैयक्तिक हायजीन राखून घामाच्या दुर्गंधीवर सहज मात करता येते. येथील उष्ण आणि दमट वातावरणामुळे आपल्याला वर्षातील बहुतांश महिने जास्त घाम येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

या समस्येवर मात करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे 'डिओडोरंट'चा  वापर. सकाळी आंघोळीनंतर त्वचेवर याचे काही स्प्रे मारले, तर दिवसभर ताजेतवाने वाटते. तर तुम्हाला amazon वरील ऑफरमध्ये स्वस्तात हे डिओ खरेदी करता येतील.

EMBARK

आजकाल अनेक डिओमध्ये लिक्विड कमी अन् फॉगच जास्त भरलेला असतो. हा EMBARK ब्रँड हा आकर्षक बॉटलमध्ये येणारा डिओ आहे. हा डिओ 150ml च्या बॉटलमध्ये येतो. या डिओमध्ये फॉग नाही. हा केवळ सुगंध पसरवणारा डिओ आहे. हा डिओ तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतो. या डिओच्या किंमत 295 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Nw0orO

EMBARK
EMBARKsakalprime deals

Old Spice 

Old Spice चा हा डिओ पुरूषांसाठी बेस्ट आहे. कारण त्यांना २४ तास बाहेर रहावे लागते तेव्हा अशा पुरूषांसाठी हा बेस्ट आहे. १४० मीलीच्या बॉटलमध्ये हा डिओ आहे. हा डिओ दालचिनी, कार्नेशन, बेंझोइन, व्हॅनिला, जायफळ आणि स्टार अॅनीज यांच्या फ्रेग्रन्समध्ये मिळतो.हा डिओ तुम्ही कॅज्युअल डिनर, कामाच्या भेटीसाठी, डेटवर किंवा अंतराळात सहलीला जाताना बाहेर असाल तेव्हा वापरू शकता. याची किंमत 195 इतकी आहे.

हा डिओ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bnEQWn

Old Spice
Old Spice sakal prime deals

NIVEA Men

निविया कंपनीचे प्रोडक्ट आपण घराघरात पाहत आलो आहेत. त्यामुळे घरातील पुरूषांसाठी निवियाचा डिओ भेट देऊ शकता. हा डिओ तुम्हाला ४८ तास सुगंध देतो. मरीन फ्रेश, लिंबू आणि चंदनाचा सुगंध असलेला हा डिओ आहे. जो दीर्घकाळ टिकणारा वास देणारा डिओ आहे. हा त्वचारोगशास्त्रीयदृष्ट्या मंजूर आहे, त्यामुळे तुम्ही हा डिओ खरेदी करू शकता. याची किंमत 149 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cAfarM

NIVEA Men
NIVEA Mensakal prime deals

Bella Vita

तुम्ही प्रवासाला बाहेर पडणार असाल हा डिओ नक्की सोबत ठेवा. कारण हा डिओ अनेक काळ तुम्हाला फ्रेश ठेवतो. बेला व्हिटाचा हा डिओ तुम्हाला नेहमी फ्रेश आणि सुगंधी ठेवतो. या डिओमध्ये फॉग नाही केवळ प्युअर सेंट आहे.

हा डिओ फ्रान्स, स्पेन आणि इटली येथून आयात केलेल्या प्रीमियम तेलांपासून बनवले आहे. हा डिओ हे IFRA-प्रमाणित आहे आणि त्वचेवर वापरण्यास सुरक्षित आहे. याची किंमत 199 इतकी आहे.

Bella Vita Luxury
Bella Vita Luxurysakal prime deals

Fogg Marco 

काही लोकांच काम हे दिवसभर उन्हात फिरून करावं लागणारं आहे. त्यामुळे दिवसभर फ्रेश ठेवेल असा डिओ नक्कीच आवडेल. तर फॉग मार्को नो गॅस डिओडोरंट आहे. हा दीर्घकाळ टिकणारा परफ्यूम बॉडी स्प्रे आहे. फॉग मार्को हा परफ्यूम बॉडी स्प्रे तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतो.

देवदार लाकूड आणि व्हेटिव्हरच्या बेस नोटसह त्याचे लिंबू आणि नारंगी नोट्स ताजेतवाने वाटतात. हा परफ्यूम बॉडी स्प्रे दिवसभर तुमच्या अंगावर राहते, दीर्घकाळ टिकणारा सुगंध प्रदान करते. या डिओची किंमत 137 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rnRzy0

Fogg Marco
Fogg Marco sakal prime deals

WILD STONE

पुरूषांसाठी दमदार कडक सुंगध असलेला हा वाइल्ड स्टोन कोड टायटॅनियम लाँग लास्टिंग नो गॅस बॉडी परफ्यूम स्प्रे आहे. या डिओचा सुगंध दिर्घकाळ टिकतो. हा डिओ वापरणे अगदी सोपे आहे. हा कॅन चांगला हलवा, तो तुमच्या शरीरापासून १०-१५ सेमी अंतरावर सरळ धरा आणि तुमच्या त्वचेवर किंवा कपड्यांवर सुरक्षितपणे स्प्रे करा. याची किंमत 189 इतकी आहे.

हा डिओ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sxUd5q

WILD STONE
WILD STONE sakal prime deals

AXE Signature 

पुरुषांसाठी अ‍ॅक्स सिग्नेचर मिस्टीरियस लाँग लास्टिंग नो गॅस बॉडी परफ्यूम स्प्रे २०० मिलीचा हा डिओ आहे. हा फॉग नसलेला सह दीर्घकाळ टिकणारे सुगंध देतो. ७२H ड्युअल अॅक्शन तंत्रज्ञान आहे. याची किंमत 214 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sHli6o

AXE Signature
AXE Signature sakal prime deals

Armaf Club De

Armaf Club चा हा डिओ आहे. जो पुरूषांचे रूटीन, पुरूषांसाठी डिझाईन केलेला आहे. हा डिओ स्प्रे आहे. हा स्प्रे तुम्हाला दिर्घकाळ सुंगध देतो. त्यामुळे तुमच्या मित्र आणि ऑफीस सहकाऱ्यांनाही हा रिफ्रेशिंग सुगंध हवाहवासा वाटेल. या डिओची किंमत 296 इतकी आहे.

हा डिओ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Pgh86V

Armaf Club De
Armaf Club De sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com