Floor Cleaning Liquid : फरशीवरील हट्टी डागांची होणार आता सुट्टी; amazon वरून फरशीसाठीचे लिक्विड मिळतेय स्वस्तात

Buy floor cleaner online : Amazon वर उपलब्ध असलेल्या या सर्वोत्तम फ्लोअर क्लीनरमुळे तुमची फरशी आता आरशासारखी चमकेल, तेही अगदी कमी किमतीत.
discounted cleaning liquids
discounted cleaning liquidssakal prime deals
Published on

Best floor cleaner liquid :

उन्हाळ्यात घरात फळांची जास्त रेलचेल असते. उन्हाळ्यात पाणीदार फळे खाल्ली जातात. फळं खाल्याने आपल्या शरीरात पाण्याची पातळी उच्च राहते. ते आरोग्यासाठी चांगले असले तरीही गृहिणींना मात्र जास्त त्रास होतो. कारण या दिवसात फरशीवर अधिक डाग पडतात. गोड वासाने माशाही घोंगावत राहतात. त्यामुळे असे हट्टी डाग काढण्यासाठी चांगल्या दर्जाचे लिक्वीड वापरणे गरजेचे असते.

सध्या अनेक उच्च दर्जाचे फ्लोअर क्लिनर आहेत जे घराच्या स्वच्छतेसह घरातील कुबट वासही घालवतात. त्यामुळे दररोज फरशी पुसली जाते. तुम्हाला ही जर उच्च दर्जाचे फरशी लिक्वीड हवे असेल तर amazon वरून खरेदी करा. Amazon वर तुम्हाला फरशी चकचकीत करेल असे लिक्वीड ऑफरच्या दरात मिळेल. 

Lizol Disinfectant Surface Cleaner

फरशीवर केवळ अन्नाचेच डाग नसतात. तर अनेकदा घाणेरड्या पायांचे ठसे आणि पाळीव प्राण्यांचे केसही असतात. हे केस स्वच्छ केले नाही तर जेवणात, लहान मुलांच्या तोंडात जाऊ शकतात. अशावेळी लायझॉलचे हे क्लिनर फायद्याचे आहे. हे लिक्विड ९९ टक्के जीवजंतू नष्ट करते असा दावा करण्यात आला आहे. या लिक्विडचा सुवासही सुंदर आहे. या पाच लिटर कॅनची किंमत 846 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ue6gqd

Lizol Disinfectant Surface Cleaner
Lizol Disinfectant Surface Cleanersakalprime deals

Windmill baby USDA Certified Natural Floor Cleaner

Windmill कंपनीने हा क्लिनर बनवले आहे. हे बेबी USDA क्लिनर आहे जे नैसर्गिररित्या परशी क्लिन करते. म्हणजे काही फरशीचे लिक्विड फरशीवर तेलाचा थर राहतो. तेव्हा हे क्लिनर जास्त फायदेशीर आहे. हे क्लिनर अल्कोहोल फ्री आहे. जे मुले, प्राणी यांच्यासाठी सुरक्षित आहे. हे 950 ml चे लिक्विड 399 रूपयात मिळेल.

फरशीसाठी हे लिक्विड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uazXbA

Windmill baby USDA Certified Natural Floor Cleaner
Windmill baby USDA Certified Natural Floor Cleanersakal prime deals

 QSSIY Floor Cleaner 5L Rose 

QSSIY कंपनीचे हे फरशी क्लिनर आहे. हे टाइल्स, संगमरवरी, ग्रॅनाइट आणि लाकडावरील घाण, ग्रीस आणि डाग पुसून टाकते, ज्यामुळे घराला वेगळीच चमक मिळते. हा कॅन पाच लिटरचा आहे. हे लिक्विड घराला सुंदर चमकच देत नाही तर सुगंधही पसरवते. तुमचे घर शांत गुलाबाच्या सुगंधाने फ्रेश राहते. या पाच लिटर कॅनची किंमत 279इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lclDLy

 QSSIY Floor Cleaner 5L Rose
QSSIY Floor Cleaner 5L Rose sakal prime deals

Nimyle ITC's Eco Friendly Floor Cleaner

घर जर चार दिवस बंद असेल तर घरात जंतू वाढतात. घरात येणारा कुबट वासही पसरतो. किचन सिंकवर चिकटपणा येतो. हे घरात मोकळी हवा न आल्याने होते. जर तुम्हालाही सतत गावी जावे लागत असेल तर घरी परतल्यावर घराला स्वच्छ करणारे हे लिक्विड खरेदी करा. हे Nimyle कंपनीचे लिक्विड निमाइल आयटीसीचे इको फ्रेंडली फ्लोअर क्लीनर लिक्विड आहे. हे ९९.९% अँटी-बॅक्टेरियल प्रोटेक्शनसाठी कडुलिंबापासून बनलेले आहे. या लिक्विडच्या २ लिटर कॅनची किंमत 227 इतकी आहे.

फरशीसाठी हे लिक्विड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4udhEme

Nimyle ITC's Eco Friendly Floor Cleaner
Nimyle ITC's Eco Friendly Floor Cleanersakal prime deals

Disinfectant Floor & Surface Cleaner 

घर सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला हे फरशीचे लिक्विड फायदेशीर आहे. कारण,Disinfectant Floor & Surface Cleaner  हे ९९.९% जंतू मारते. हे क्लिनर हानिकारक जंतू, बॅक्टेरिया आणि विषाणू काढून टाकते. हे लिक्विड घाण, धूळ, ग्रीस, बाथरूमचे डाग आणि दैनंदिन घाण प्रभावीपणे साफ करते. हे पाच लिटरचा कॅन तुम्हाला 269 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ld4ph9

Disinfectant Floor & Surface Cleaner
Disinfectant Floor & Surface Cleanersakal prime deals

Vim Floor Cleaner

विम फ्लोअर क्लीनर आहे. १००० मिलीच्या पॅकमध्ये असलेले हे फरशीचे लिक्विड आहे. हे फ्रेंच लैव्हेंडरच्या सुगंधांनी घराला दरवळून टाकते. भारतातील नंबर १ डिशवॉशिंग ब्रँड आहे. हा विम कडून क्रांतिकारी नवीन फ्लोअर क्लीनर आहे. याची किंमत 182 इतकी आहे.

फरशीसाठी हे लिक्विड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4cPfgvV

Vim Floor Cleaner
Vim Floor Cleaner sakal prime deals

Born Good Plant Based

बॉर्न गुड प्लांट बेस्ड कंपनीचा हा सुंदर लिक्विड फ्लोअर आहे. हे तुमच्या घरातील, बाथरूममधील फरशीवरील डाग लख्ख करते. हे बायोडिग्रेडेबल, नॉन-टॉक्सिक आणि इको-फ्रेंडली आहे. हा 5 लिटरचा पॅक आहे. या कॅनची किंमत 749 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40f1D1n

Born Good Plant Based
Born Good Plant Basedsakal prime deals

Koparo Natural Disinfectant Floor Cleaner Liquid

कुठल्याही घरात गेल्यानंतर दुर्गंध येत असेल तर तिथे नकारात्मकता असते. अन् अशा जागी फार काळ थांबावेही वाटत नाही. तर घरातील कितीही जुनाट कुबट वास घालवण्याची शक्ती या क्लिनरमध्ये आहे. कोपारो कंपनीचे हे नॅचरल डिसइन्फेक्टंट फ्लोअर क्लीनर लिक्विड आहे. हे १००० मिलीच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे.

या क्लिनरला सुंदर अशा मोगऱ्याच्या फुलांचा सुवास आहे. हे सुंगधासोबत टाइल आणि मार्बल क्लिनही करते. हे क्लिनर पर्यावरणपूरक आहे. जे त्वचा सुरक्षित, बाळ सुरक्षित आणि पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल आहे. याची किंमत 129 इतकी आहे.

फरशीसाठी हे लिक्विड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4bcLUFe

Koparo Natural Disinfectant Floor Cleaner Liquid
Koparo Natural Disinfectant Floor Cleaner Liquidsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com