

घर कितीही स्वच्छ ठेवायचं म्हटलं तरीही काहीतरी कमी राहतेच. घरातील फरशी, फर्निचर किचन चकचकीत केलं तरी काचेच्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. घरच नाही तर ऑफीसमधीलही काचेचे कपाट, मोठ्या विंडोची दारे आणि टेबल अस्वच्छ दिसतात. प्रत्येक घरात, हॉटेलमध्ये काचेच्या अनेक शोभिवंत वस्तू, कपाटे तयार केली जातात. अशावेळी, काही लिक्विड फायदेशीर ठरू शकतात.
होय, बाजारात मिळणारे काही लिक्विड तुमच्या घरातील सर्व काचेच्या वस्तू आणि कपाटे लख्ख करू शकतात. amazon वर मिळणारे लिक्विड हे स्वस्तात मिळणारे आहेत. त्यामुळे तुम्ही हे लिक्विड काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी वापरू शकता.
कॉलिन कंपनीचा हा स्प्रे लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. कारण, याचा रिझल्ट तसा बेस्ट आहे. अनेकांच्या घरात काच, फ्रिजवरील डाग स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो. केवळ काच नाही तर टेबलटॉप, आरसे, काचेच्या खिडक्या, फ्रिज, ओव्हन, स्वयंपाकघरातील कॅबिनेट, फर्निचर, कारच्या खिडक्या इत्यादींवर वापरले जाऊ शकते.
कॉलिन यात 'Shine Boosters' आहेत, जे आरशांना अधिक चमक देतात. हे केवळ स्वच्छता करत नाही, तर काचेवरील जंतूही साफ करतो. फ्रिजवर असलेल्या घाणेरड्या हातांच्या डागांमध्ये लपलेले जंतूही घालवतो. या उपयुक्त अशा क्लिनर स्प्रेची किंमत ३०० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील काचेवर, टेबलवर आणि डायनिंग टेबलवरील हट्टी डाग काढण्यासाठी मिस्टर मसल ग्लास ग्लास क्लीनर उपयुक्त आहे. बऱ्याचवेळा आरशावर बोअरच्या पाण्याचे डाग पडतात. ते डाग घालवण्यासाठी केवळ पाण्याची स्वच्छता पुरेशी होत नाही. हे बहु-पृष्ठभाग क्लिनर म्हणून काम करते.
हा स्प्रे तुम्ही कारमध्येही ठेऊ शकता. कारवर बसलेली धुळ, काचा, आतील भागात असलेली धूळ या स्प्रेमुळे अस्वच्छ होते. याची किंमत केवळ 88 इतकी आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बऱ्याचशा क्लिनर स्प्रेचा घाणेरडा वास येतो. ते वापरल्यानंतर हातालाही तो वास उरतो. तेव्हा स्वच्छता करायलाच नकोशी वाटते. पण Beco Max हा क्लिनर इतरांपेक्षा वेगळा आहे. होय, हा स्प्रे स्वच्छता तर करतोच त्याचबरोबर घरात सुगंधही दरवळतो. म्हणजे स्वच्छता करणाऱ्याला अन् घरातील इतरांना फ्रेशच वाटते.
केवळ सुगंध नाही तर या स्प्रेचा वापर केल्याने ७ दिवसांसाठी धूळ, घाण आणि पाण्याचे डाग येण्यापासून प्रतिबंधित करते. हा स्प्रे वापरून घरातील सर्व काचेच्या, प्लास्टिकच्या वस्तू स्वच्छ करता येतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील स्वच्छता केल्यानंतर अनेकवेळा काचेवरील डाग पुन्हा पुन्हा येतात. म्हणजे स्वच्छ केल्यानंतर दोन दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती काचेची होते. किंवा आरशावरील क्षाराचे डागही निघत नाहीत. अशावेळी, क्लेन्झा ग्लास आणि मल्टी-सरफेस क्लीनर स्प्रे हा उपयुक्त ठरतो.
स्वयंपाकघरातील ओट्यावरील फरशीचे तेलकट डाग, खिडक्या, आरसे सर्वाना लख्ख करून हा स्प्रे गेलेली शाईन पुन्हा परत मिळवून देतो. या स्प्रेमध्ये असलेल्या लिक्विडला गुलाबाचा फ्रेश सुगंध आहे. याची किंमत 103 इतकी आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरातील किंवा ऑफीसमधील वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी हा स्प्रे उपयुक्त आहे. या स्टीकमध्ये स्ट्रीक-फ्री फॉर्म्युला आहे जो ऑटोमोटिव्ह ग्लासमध्ये चमक परत आणतो.
या स्प्रेच्या मदतीने विंडशील्ड आणि खिडक्यांवरील हट्टी घाण काढून टाकते आणि गाडी चालवताना चमक कमी करणारे कडक पाण्याचे डाग देखील काढून टाकते. याची किंमत 414 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
त्रिशूल स्पार्कल ग्लास क्लीनर हा सर्व प्रकारच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त आहे. त्रिशूल स्पार्कल ग्लास क्लीनर हा प्रत्येक सणावेळी तुमच्या घरात चमक आणण्यासाठी परिपूर्ण, स्ट्रीक्स-फ्री, स्पार्कलिंग ग्लास आणि आरसे चकचकीत करते.
हा स्प्रे मिरर क्लीनर, ग्लास पॉलिश करतो. केवळ स्वच्छता नाही तर हा जंतुनाशक देखील आहे. हा स्प्रे पाच लिटरच्या कॅनमध्ये मिळतो. याची किंमत 449 इतकी आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शाईन बूस्टर एलिमेंट्ससह स्प्रे हा ग्लास क्लीनर खिडक्या, आरसे, काचेच्या टेबलटॉप्स आणि इतर गोष्टींवर वापरण्यासाठी योग्य आहे. काचेच्या पृष्ठभागावर स्फटिकासारखे स्वच्छ आणि रेषा-मुक्त ठेवते. या स्प्रेमध्ये अमोनियाचा वापर केलेला नाही . ज्यामुळे ते घरातील वापरासाठी अधिक सुरक्षित बनते. याची किंमत
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अमेझॉन ब्रँड - प्रेस्टो कंपनीचे हे ग्लास आणि घरगुती क्लीनर आहे. हे ५ लिटर आणि ५०० मिली स्पायरी पंपचे आहेत. बहुउद्देशीय ग्लास, कार, स्वयंपाकघर आणि घरगुती क्लीनर आहे. हे शक्तिशाली सूत्र कठीण ग्रीस, घाण आणि बोटांचे ठसे प्रभावीपणे कापून टाकते ज्यामुळे तुमचा पृष्ठभाग चमकणारा स्वच्छ राहतो. स्वच्छता सोपी करण्यासाठी क्लिनरमध्ये ५०० मिली स्प्रे पंप येतो. हातांना सौम्य करण्यासाठी डिझाइन केलेले, स्वच्छता अधिक आरामदायक बनवते. याची किंमत 535 इतकी आहे.
हा स्प्रे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.