Deals On Induction : गॅस तुटवड्याचा उडालाय भडका, amazon वरील इंडक्शन येईल कामी, स्वस्तात खरेदी करा

Best Induction Cooktop Deals on Amazon India: युद्धामुळे गॅस तुटवड्याने माजलाय हाहाकार; Amazon वरून स्वस्त दरात खरेदी करा टॉप ब्रँड्सचे इंडक्शन कुकटॉप. पाहा आकर्षक ऑफर्स आणि वाचवा तुमचे पैसे
Deals On Induction
Deals On Induction sakal prime deals
Published on

Affordable induction stove:

सध्या कुठलीही गोष्ट जास्त वेळ वाट पहायला लावत नाही. तसे गॅस सिलेंडरचेही आहे. बुक केल्यानंतर लगेचच किंवा दोन दिवसात त्याची डिलिव्हरी मिळते. मात्र, सध्याची परिस्थिती अशी आहे की, गॅस सिलेंडरचा तुटवडा पडला आहे. अशामुळे, आधुनिक भारतीय स्वयंपाकघरासाठी इंडक्शन बेस्ट आहेत.

इंडक्शनवर स्वयंपाक बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या गॅसची गरज पडत नाही. इंडक्शन हे विजेवर चालते व सर्वच पदार्थ बनवण्यासाठी हे फायदेशीर आहे. ही उपकरणे केवळ गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि तुडवड्यापासून दिलासा देत नाहीत, तर त्यांच्या ९०% ऊर्जा कार्यक्षमतेमुळे विजेचीही मोठी बचत करतात.

इंडक्शनमध्ये चपाती, डोसा, करी आणि दूध उकळण्यासारखे 'प्री-सेट मेन्यू' देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये ऑटो-कट ऑफ, व्होल्टेज रेग्युलेटर असे फिचर आहेत. ज्यामुळे लहान मुले असलेल्या घरांसाठी हे अत्यंत सुरक्षित ठरतात.तुम्हालाही बजेटमधील इंडक्शन खरेदी करायचे असेल तर amazon वरील ऑफरमध्ये हे खरेदी करा.

V-Guard VIC 2.0 BRE Induction Cooktop

सध्या गॅस सिलेंडरचे शॉर्टेज असल्याने लोक पटापट सिलेंडर भरून ठेवत आहेत. पण तुम्ही केवळ एक सिलेंडर नाही तर कायमचाच गॅस खरेदी करण्याचा प्रश्न सोडवू शकता. हा व्ही-गार्ड व्हीआयसी २.० बीआरई इंडक्शन कुकटॉप आहे. जो ५ केव्ही पर्यंतच्या सर्ज प्रोटेक्शनसह २०००-वॅट इलेक्ट्रिक इंडक्शन आहे. या इंडक्शनला व्ही-गार्ड द्वारे ३ वर्षांचा कॉइल कव्हरेज देण्यात आला आहे.

व्ही-गार्ड व्हीआयसी २.० बीआरई इंडक्शन कुकटॉपवरील वापरकर्ता-अनुकूल डिजिटल डिस्प्ले आहे. व्ही-गार्ड इंडक्शन कुकटॉपमध्ये ८ पॉवर मोड आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cGOpSt

V-Guard VIC 2.0 BRE Induction Cooktop
V-Guard VIC 2.0 BRE Induction Cooktopsakal prime deals

Pigeon by Stovekraft Cruise

काहीवेळा अचानक गॅस संपतो तेव्हा हा इंडक्शन फायद्याचा ठरतो. Pigeon by Stovekraft Cruise कंपनीचा हा इंडक्शन आहे. पिजन क्रूझ इंडक्शन कुकटॉपमध्ये पॉवर आणि तापमानासाठी ७ सेगमेंट एलईडी डिस्प्ले आहे. या इंडक्शन स्टोव्हमध्ये उच्च दर्जाचे इलेक्ट्रिकल आहे जे शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते. हे उत्कृष्ट टॉप प्लेट कॅन खूप उच्च तापमान सहन करू शकते, ज्यामुळे ते खूप टिकाऊ बनते. याची किंमत 1,499 इतकी आहे.

हे इंडक्शन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4rpXvqm

Pigeon by Stovekraft Cruise
Pigeon by Stovekraft Cruisesakal prime deals

Prestige Iris Eco 

प्रेस्टीज आयरिस इको १२०० वॅट्स इंडक्शन कुकटॉप आकर्षक डिझाईनमधील आहेत. या कुकटॉपमध्ये भारतीय मेनू पर्याय आहेत जे तुम्हाला चपाती, इडली आणि डोसा सारखे प्रामाणिक भारतीय पदार्थ एका बटणाच्या स्पर्शाने तयार करण्यास मदत करतात.

यामध्ये इनबिल्ट ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर केवळ व्होल्टेज फरकाची काळजी घेत नाही तर टिकाऊपणा आणि चांगल्या कामगिरीसाठी उपकरण हळूहळू भार घेते याची खात्री देखील करते. हा इंडक्शनचा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत आहे. त्यामुळे साफसफाई जलद आणि त्रासमुक्त आहे. वापर अगदी सोपा आहे आणि गरम करणे खूप जलद आहे. कुकटॉप पोर्टेबल आहे आणि सोयीनुसार ठेवता येतो. याची किंमत 1,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bdTEXq

Prestige Iris Eco
Prestige Iris Ecosakal prime deals

Cadlec CookFusion

कॅडलेक कुकफ्यूजन २००० वॅटचे इंडक्शन कुकटॉप आहे. हे ७ कुकिंग मोड्स, ऑटो शट-ऑफ, ओव्हर-हीट प्रोटेक्शन अशा फिचरसह येते. हे इंडक्शन टिकाऊ एबीएस बॉडीपासून बनलेले आहे. यावर चपाती आणि डोसा सारख्या भारतीय पदार्थांसाठी प्री-प्रोग्राम केलेले सेटिंग्ज आहेत. या इंडक्शनला १ वर्षाची अतिरिक्त वॉरंटी आहे. याची किंमत 1,299 इतकी आहे.

हे इंडक्शन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b0Ad5C

Cadlec CookFusion
Cadlec CookFusionsakal prime deals

Bajaj Splendid 

दररोज पेपर, न्यूजमध्ये सिलेंडरची टंचाई असल्याचे आपण वाचत आहात. अशातच कधीही दुसरा पर्याय तयार असणं फायद्याचे ठरते. बजाज स्प्लेंडिड कंपनीचा हा इंडक्शन आहे. १२०TS १२०० वॅट्स टेम्पर्ड ग्लास इंडक्शन कुकटॉप टॅक्ट स्विचसह येतो. हा स्टोव्ह ७ प्री-सेट मेनूसह येतो. डिजिटल एलईडी डिस्प्ले आहे, या इंडक्शनला १ वर्षाची वॉरंटी आहे.

हे इंडक्शन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4bobabL

Bajaj Splendid
Bajaj Splendidsakal prime deals

Longway Elite Plus 

तुम्ही बॅचलर असाल आणि रूम किंवा हॉस्टेलवर स्वंयपाक बनवून खात असाल तर हा इंडक्शन बेस्ट आहे. हा बजाज स्प्लेंडिड १२०TS १२०० वॅट्सचा इंडक्शन आहे. टेम्पर्ड ग्लास इंडक्शन कुकटॉप टॅक्ट स्विचसह आहे. स्टोव्ह ७ प्री-सेट मेनूसह येतो. डिजिटल एलईडी डिस्प्ले आहे. या इंडक्शनला १ वर्षाची वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cGvB5Q

Longway Elite Plus
Longway Elite Plus sakal prime deals

DIGISMART Mark

डिजीस्मार्ट कंपनीचा हा मार्क-१ इंडक्शन कुकटॉप आहे. हा २००० वॅट्स चा इंडक्शन आहे. या इंडक्शनमध्ये भारतीय पदार्थांसाठी वेगळे मोड दिले आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक पॉवर आणि टेम्परेचर सेट करता येते. हा आकर्षक इंडक्शन कोणीही नवखा व्यक्तीही वापरू शकतो.

हे इंडक्शन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4bhn7Qp

DIGISMART Mark
DIGISMART Marksakal prime deals

V-Guard VIC 

व्ही-गार्ड व्हीआयसी १.८ ईएल इंडक्शन कुकटॉप आहे. हा ७ पॉवर लेव्हलसह १८०० वॅट इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्ह आहे. या इंडक्शनमध्ये जलद आणि एकसारखा स्वयंपाक करता येतो. हा इंडक्शन २०० वॅटचा आहे. १८०० वॅट VIC १.८ EL च्या पॉवर रेंजसह जलद आणि एकसारखे स्वयंपाक सुनिश्चित करते.

या इंडक्शनमध्ये उकळणे, डोसा/रोटी, इडली आणि करी तसेच फ्राय आणि मॅन्युअल असे मेन्यू इनबिल्ड आहेत. तसेच या इंडक्शनला ४ तासांचे टायमर फंक्शन आणि २४ तासांचे प्रीसेट फंक्शन आहेत. या इंडक्शनला सॉफ्ट स्विच कंट्रोल्स आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sYb2XF

V-Guard VIC
V-Guard VIC sakal prime deals

Wonderchef Easy Cook Infrared Cooktop

वंडरशेफ इझी कुक इन्फ्रारेड कुकटॉप आहे. हा २२०० वॅट इंडक्शन कुकटॉप आहे. यामध्ये एलईडी डिजिटल पॅनेल, स्मार्ट टच बटणे असे फिचर आहेत.हा इंडक्शन काच, स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम, सिरेमिक किंवा कोणत्याही धातूच्या भांड्यासाठी सुरक्षित आहे.

हे इंडक्शन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4bgntGS

Wonderchef Easy Cook Infrared Cooktop
Wonderchef Easy Cook Infrared Cooktopsaka prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com