Kitchen Drain Strainer : किचन बेसिन होतंय सतत जाम, तर हे किचन सिंक स्ट्रेनर खरेदी करा, amazon वर मिळतंय स्वस्तात

Kitchen sink mesh strainer : किचन सिंक जाम झाल्यावर होतो नुसताच मनस्ताप; Amazon वरील ऑफरमध्ये किचन सिंक स्ट्रेनर हे स्वस्तात मिळतील
Kitchen Drain Strainer
Kitchen Drain Strainersakal prime deals
Published on

Amazon kitchen accessories sale :

स्वयंपाकघरात असलेल्या सिंकचा सर्वाधिक वापर हा भाज्या आणि भांडी धुण्यासाठी केला जातो. भांडी धुतल्यानंतर कचरा सिंक होलमध्ये जाऊन अडकतो. यामुळे सिंक पाण्याने भरतो, पाणी भरून वाहिल्याने हाताने तो कचरा काढावा लागतो आणि मग पाणी सिंकमधून जाते. पण प्रत्येकवेळी हे करणे त्रासदायक असते. त्यासाठी सिंकमध्ये योग्य स्ट्रेनर असणे गरजेचे आहे.

सिंकमध्ये योग्य प्रकारचा स्ट्रेनर असेल तर आपल्याला अनेक त्रासापासून मुक्ती मिळू शकते. कारण, सिंकमध्ये अडकलेला कचरा हा पुढे जाऊन सिंकची पुर्ण पाईक लिक करू शकतो. यामुळे सिंकमध्ये कचरा जाण्यापासून अडवतो असे हे स्ट्रेनर नक्की खरेदी करू शकता.

तुम्हाला किचन सिंक स्ट्रेनर हे ऑफरमध्ये खरेदी करू शकता. Amazon वरील ऑफरमध्ये किचन सिंक स्ट्रेनर हे स्वस्तात मिळू शकतील.

Konquer TimeS Stainless Steel Kitchen Strainer

कॉन्कर टाइम्स स्टेनलेस स्टील किचन जाळी आहे. जी तुमच्या बेसिनमध्ये व्यवस्थित फिट बसते. तसेच ही जाळी स्टीलची आहे. ती गंजत नाही. तसेच, यामध्ये तुमचा कचरा, खरकटे अन्न यामध्ये साचते. ते बेसिनच्या पाईपमध्ये जाऊन अडकत नाही. त्यामुळे हा सिंक स्ट्रेनर नक्की खरेदी करा. हे स्टेनलेस स्टील सिंक स्ट्रेनर कोमट साबणाने स्वच्छ करणे सोपे आहे. याची किंमत 142 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3MJFC7o

Konquer TimeS Stainless Steel Kitchen Strainer
Konquer TimeS Stainless Steel Kitchen Strainersakal prime deals

Stainless Steel Sink Strainer sieves

स्टेनलेस स्टील सिंक स्ट्रेनर जाळी आहे. हे किचनसिंकमध्ये परफेक्ट बसते. त्यामुळे किचन सिंक पाईपमध्ये कचरा जाऊन बसत नाही. ही सिंक जाळी ११ सेमी x उंची ३ सेमी साईजची आहे. ज्यामुळे, तुम्हाला तुमच्या सिंकच्या साईजचा अंदाज घेऊन ही जाळी मागवता येईल. ही जाळी स्टीलची आहे ती स्वच्छ करणे सोपी आहे. याची किंमत 259 रूपये आहे.

हा सिंक स्ट्रेनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pmhKVb

Stainless Steel Sink Strainer sieves
Stainless Steel Sink Strainer sievessakal prime deals

Zollyss 1 Pcs 

ही ब्रँडेड कंपनीची सिंक जाळी आहे, जी तुमचा किचनमधील कचरा सिंकमध्ये जाण्यापासून आडवते. ही जाळी ११.५ सेमी साईजची आहे. तुमच्या सिंकच्या आकारानुसार तुम्ही ही जाळी मागवू शकता. ही जाळी उच्च दर्जाच्या स्टीलपासून बनवलेली आहे. या जाळीची किंमत 189 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pTLMRe

Zollyss 1 Pcs
Zollyss 1 Pcssakal prime deals

Inditradition Stainless Steel Strainer 

इंडिट्रेशन स्टेनलेस स्टीलचीही जाळी आहे. स्वयंपाकघरातील कचरा साठवणारे आणि सिंकला स्वच्छ ठेवणारी ही जाळी आहे. ही जाळी आधुनिक सिंकमध्ये बसते. या स्ट्रेनरच्या अपग्रेड हँडलमुळे अन्नाचे अवशेष बाहेर टाकणे खूप सोपे होते. या जाळीची किंमत 157 रूपयात मिळेल.

हा सिंक स्ट्रेनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KZHWXo

Inditradition Stainless Steel Strainer
Inditradition Stainless Steel Strainersakal prime deals

Giffy

गिफी® सिंकची ही जाळी स्वयंपाकघरच नाही तर हॉटेल, ऑफीससाठीही उपयुक्त आहे. ऑफीसमध्येही कर्मचारी डबे धुतात तेव्हा त्यामुळे सिंक जाम होतो. तेव्हा हा स्टीलचा स्ट्रेनर उपयुक्त ठरतो. ही जाळी स्टीलची आहे आणि ती प्रत्येक सिंकला फिट बसेल अशी आहे. तसेच, ही जाळी गंज प्रतिरोधक आहे. याची किंमत 174 रूपये आहे.

हा सिंक स्ट्रेनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KIdhxL

Giffy
Giffysakal prime deals

SQUARO Stainless Steel Strainer

स्क्वारो स्टेनलेस स्टील स्ट्रेनर बेसिन, किचन सिंकमध्ये वापरता येतो. ही जाळी तुमच्या सिंक होलला चांगले कव्हर करते, त्यामुळे सर्व अन्न - केस - घाण ड्रेन नेट बास्केटमध्ये अडकते. आणि पाईप जाम होण्यापासून रोखते. फक्त स्वच्छ फिल्टर केलेले पाणी पाईपमध्ये कोणत्याही घाणीशिवाय वाहते. याची किंमत 419 आहे.

ड्रेन बेसिन बास्केट फिल्टर स्टॉपर ड्रेनर सिंक जाली (३ पीसी. वेगवेगळ्या आकारांचा संच)

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Y4381h

SQUARO Stainless Steel Strainer
SQUARO Stainless Steel Strainersakal prime deals

MHS Kitchen Sink Strainer Jali Waste Filter

एमएचएस किचन सिंक स्ट्रेनर जाळी आहे जी प्लास्टीकची आहे. ही जाळी प्रत्येकवेळी स्वच्छ करणे सोपे आहे. ही प्लास्टीकची आहे त्यामुळे स्वच्छ करणेही सोपे आहे. केवळ गरम पाण्याने ती तुम्ही साफ करू शकता. याची किंमत 125 आहे.

हा सिंक स्ट्रेनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4j4WSQH

MHS Kitchen Sink Strainer Jali Waste Filter
MHS Kitchen Sink Strainer Jali Waste Filtersakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com