Main Door Toran : दारी लावा यशाच झगमगत तोरण! Amazon वरून मागवा आकर्षक डिझाईनचे तोरण तेही अगदी स्वस्तात

तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची शोभा वाढवण्यासाठी अ‍ॅमेझॉनवरून मागवा आकर्षक आणि पारंपारिक तोरण तेही एकदम बजेटमध्ये
Main Door Toran : दारी लावा यशाच झगमगत तोरण! Amazon वरून मागवा आकर्षक डिझाईनचे तोरण तेही अगदी स्वस्तात
Published on

Home Decore Items :

घर जितकं सुंदर असेल तितकंच ते लोकांच्या मनात फिट बसते. प्रत्येकाला वाटते की घराचे प्रवेशद्वार सुरेख असावे. तर घराच्या चौकटीला लावले जाणारे तोरणही लोकांच्या नजरेत भरणारे असावे. कारण, तुमच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत हे तोरण, चौकट, दरवाजातील फुलझाडे करतात. त्यामुळे तुम्ही आकर्षक दिसेल असेच तोरण खरेदी करावे.

तुम्हाला Amazon वरून सुंदर असे तोरण खरेदी करता येतील. तुम्ही आकर्षक पद्धतीने बनवलेले हे आर्टिफिशिअल फुलांचे तोरण ऑफरच्या दरात खरेदी करू शकता. तुम्हाला amazon वर हे सुंदर असे तोरण स्वस्तात मस्त ऑफरमध्ये मिळेल.  

Divyakosh Handicraft

जर तुम्ही नवे घर बांधले असेल तर त्यासाठी हे खास तोरण खरेदी करा. हे तोरण आवडेल असे आहे तसेच हे तुम्ही ऑफरच्या दरात खरेदी करू शकता. घराच्या सजावटीसाठी आणि ऑफिसच्या सजावटीसाठी दिव्यकोश हस्तकला दरवाजा तोरण आहे जे ३७ इंच साईजचे आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tj76S7

Divyakosh Handicraft
Divyakosh Handicraftsakal prime deals

CraftVatika Toran for Main Door 

गुलाब आणि कमळाच्या फुलांच्या प्रतिकृती असलेले हे सुंदर तोरण आहे. जे घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे लक्ष्य वेधून घेईल. या तोरणाची साईज साडेतीन फुट आहे म्हणजेच हे सिंगल डोअर असेल तर परफेक्ट बसू शकते. जर तुमच्या चौकटीची साईज मोठी असेल तर असे दोन तोरण खरेदी करून एकत्र करू शकता. तुम्हाला हे आकर्षक तोरण केवळ 749 इतक्या किंमतीत मिळेल.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46r9hJl

CraftVatika Toran home
CraftVatika Toran homesakal prime deals

Ascension Design Subh Labh

घराला आकर्षक लुक देण्यासाठी तुम्ही हे तोरण खरेदी करू शकता. असेन्शन डिझाइन शुभ लाभ पारंपारिक कला हस्तनिर्मित दरवाजा बंदरवाल तोरण. हे घरगुती सजावटीसाठी एक उत्तम उत्पादन असून घराच्या मुख्य दरवाजाला लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लाल रंगाचे हे सुंदर तोरण पूर्णपणे हाताने बनवलेले असून यावर 'शुभ लाभ' ही पारंपारिक चिन्हे कोरलेली आहेत. याची किंमत 166 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kks7b4

Ascension Design Subh Labh
Ascension Design Subh Labhsakal prime deals

Handmade Door Hanging

हस्तनिर्मित मोती लटकन शैलीतील दरवाजा बंदरवाल तोरण आहे. हे तोरण लोकरीच्या मिश्रणाने अत्यंत सुबकपणे तयार करण्यात आले आहे. विविध रंगांच्या मिश्रणामुळे हे तोरण अत्यंत आकर्षक दिसते आणि कोणत्याही दरवाजाला एक पारंपारिक लूक देते. हे तोरण खास करून दिवाळी, नवीन वर्ष, गृहप्रवेश, लग्नकार्य, आणि विविध सणांनिमित्त घराची सजावट करण्यासाठी डिझाइन केले आहे. याची किंमत 308 इतकी आहे.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZlLwi7

Handmade Door Hanging
Handmade Door Hangingsakal prime deals

Ganesh pan Toran 

श्री गणेश ज्यावर विराजमान असतात ती गोष्ट नक्कीच सकारात्मकता देते. हे पान आणि कृत्रिम पिवळ्या झेंडूच्या फुलांचे दरवाजासाठी तोरण आहे. जे ३ फूट साईजचे आहे. हे तोरण घर किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची शोभा वाढवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यात गणपतीची पाने आणि पिवळ्या धमक झेंडूच्या फुलांचे सुंदर संयोजन करण्यात आले आहे, जे कोणत्याही दरवाजाला मंगलमयी रूप देते. याची किंमत 299 इतकी आहे.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4thdyZF

Ganesh pan Toran
Ganesh pan Toran sakal prime deals

Divyakosh Fabric Marigold Flower

दिव्यकोश फॅब्रिक झेंडूची फुले आणि मोती तोरण आहे. हे एक अत्यंत मोहक आणि पारंपारिक दरवाजाचे तोरण आहे, जे घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी डिझाइन केलेले आहे. या पॅकमध्ये १ तोरण असून त्याची लांबी ३७ इंच आहे.हे तोरण तुम्ही गणपती सजावट, धार्मिक कार्यक्रम, दिवाळीची सजावट, भिंतीवरील सजावट आणि घरगुती कार्यक्रमांसाठी हे एक परिपूर्ण उत्पादन आहे. या तोरणाची किंमत 632 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46uElrG

Divyakosh Fabric Marigold Flower
Divyakosh Fabric Marigold Flowersakal prime deals

SPHINX Artificial Marigold Garlands

स्फिंक्स कृत्रिम झेंडूच्या फुलांचे दरवाजासाठी तोरण आहे. झेंडूच्या फुलांच्या माळांपासून तयार केलेले १ तोरण आहे. हे तोरण दिवाळी, नवरात्री, गणेश चतुर्थी, लग्नकार्य, पूजा आणि गृहप्रवेश यांसारख्या भारतीय सण-उत्सवांच्या काळात दरवाजा सजवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. याची किंमत 196 रूपये आहे.

हे तोरण खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qlcIbT

SPHINX Artificial Marigold Garlands
SPHINX Artificial Marigold Garlandssakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com