Deals On Men Trimmers : दाढी करण्यासाठी सलूनमध्ये कशाला जायला हवं; Amazon वरून मागवा ट्रिमर तेही अगदी स्वस्तात

Amazon deals on men hair trimmer: Amazon वर पुरुषांच्या ट्रिमरवर मिळवा जबरदस्त डिस्काउंट. घरीच मिळवा प्रोफेशनल लुक, आजच खरेदी करा!
best beard trimmer deals on Amazon India
best beard trimmer deals on Amazon Indiasakal prime deals
Published on

 Top Men Trimmer Offers on Amazon:

आजच्या धावपळीच्या जीवनात पुरूष अनेकदा शेव्हिंगसारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतात. कामाच्या व्यापातून क्लिन राहण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. काही लोक आठवडाभर शेव्हिंग करत नाहीत. याशिवाय, ज्यांना दाढी ठेवायला आवडते, त्यांनाही वेळोवेळी शेव्हिंग किंवा ट्रिमिंगची गरज भासतेच.

नीटनेटकी सेट केलेली दाढी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे आणि प्रभावी दिसण्यास मदत करते. या सर्व अडचणी एक चांगला ट्रिमर अगदी चुटकीसरशी सोडवू शकतो. इतकेच नाही तर, कोणत्याही पुरुषाच्या किटमधील ट्रिमर हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

सध्या बाजारात विविध दर्जाचे, प्रकारांचे आणि किमतींचे अनेक ट्रिमर उपलब्ध आहेत. Amazon वर ट्रिमरच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला Amazon वर चांगल्या क्वॉलिटीचा आणि स्वस्तातला ट्रिमर मिळेल.

Bombay Shaving Company 

बॉम्बे शेव्हिंग कंपनीचा हा ट्रिमर आहे. जो ११-इन-१ ऑल-इन-वन म्हणून ओळखला जातो. हे ग्रूमिंग किट फॉर मेन्ससाठी आहे.हे कॉर्डलेस यूएसबी फास्ट-चार्ज होणारे ट्रिमर आहे. हे वॉटरप्रूफ ट्रिमर आहे. एकदा चार्जिंग केल्यावर ९०-मिनिट रनटाइम आहे. या ट्रिमरला स्मार्ट-लॉक आणि सेल्फ-शार्पनिंग स्टेनलेस स्टील ब्लेड आहेत. याची किंमत 2,799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b0d3fF

Bombay Shaving Company
Bombay Shaving Companysakal prime deals

Braun BT5410 Beard Trimmer for Men

आजकाल केवळ शेव्हिंग करणे नाही तर त्याला वेगवेगळी स्टाईल देणे हेही महत्त्वाचे आहे. दररोज वेगवेगळी शेव्हिंग शेप करणे हेही महत्त्वाचे ठरते. तर तुम्हीही घरातच शेव्हिंग करत असाल तर पुरुषांसाठी ब्रॉन BT5410 दाढी ट्रिमर उपयुक्त आहे. हा लाईफटाईम शार्प ब्लेड, 39 लांबी सेटिंग्ज असलेला ट्रिमर आहे. यामध्ये 100-मिनिट रनटाइम आहे. हा ट्रिमर वॉटरप्रूफ आहे. याची किंमत 1,659 इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rl8l0Y

Braun BT5410 Beard Trimmer for Men
Braun BT5410 Beard Trimmer for Mensakal prime deals

Philips Battery Powered SkinProtect Beard Trimmer

पुरूषांना घाईत शेव्ह, ट्रिमिंग करताना इजा होऊ शकते. तेव्हा पुरुषांसाठी फिलिप्स बॅटरी पॉवर्ड स्किनप्रोटेक्ट बियर्ड ट्रिमर आहे. हे त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवत नाही. हे ट्रिमर ४ पट जास्त काळ टिकतो. या ट्रिमरमध्ये ड्युरापॉवर टेक्नॉलॉजी आहे. तसेच, यूएसबी चार्जिंगसह कॉर्डलेस रिचार्जेबल हा ट्रिमर आहे. याची किंमत 799 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cETiLR

Philips Battery Powered SkinProtect Beard Trimmer
Philips Battery Powered SkinProtect Beard Trimmersakal prime deals

Philips Body Trimmer

पुरूषांची दाढीच नाही तर छातीवरील, बगलेतील केसही काढेल असा हा ट्रिमर आहे. जो बॉडी ट्रिमर, संवेदनशील त्वचेसाठी क्लिनिकली टेस्ट केलेला आहे. हे पेटंट केलेले पर्ल टिप आणि हायपो ऍलर्जेनिक फॉइलचा ट्रिमर आहे. ज्यामुळे तो त्वचेसाठी सुरक्षित ग्रूमिंग, ट्रिम किंवा शेव्ह करतो. हा ट्रिमर वॉटरप्रूफ असून त्याला ५ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत 1,999 इतकी आहे.  

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b0d8jt

Philips
Philipssakal prime deals

Beardo Ape-X

पुरुषांसाठी बियर्डो कंपनीचा हा ट्रिमर आहे. जो एप-एक्स प्राइम ३-इन-१ मल्टीपर्पज ट्रिमर आहे. हा ट्रिमर बियर्ड ट्रिमर, प्रिसिजन ट्रिमर, कान आणि नाक ट्रिमर म्हणूनही काम करतो. हा ट्रिमर स्टेनलेस स्टील सेल्फ-शार्पनिंग ब्लेडचा आहे. याला टाइप सी चार्जिंग स्लॉट आहे. या ट्रिमरची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4riFgDd

Beardo Ape-X
Beardo Ape-X sakal prime deals

Vega Trimmer Men Beard

तुम्ही कुठेतरी फिरायला जाणार असाल तर हा ट्रिमर बेस्ट आहे. कारण, प्रवासात नेण्यासाठी सुरक्षित असलेला हा ट्रिमर आहे. जो एकदा फुल चार्जिंग केल्यानंतर ९० मिनिटांचा रनटाइम देतो. हा वेगा ट्रिमर पुरुषांचा दाढी, स्टेनलेस स्टील ब्लेड आणि ४० लांबीच्या सेटिंग्जसह येतो. याची किंमत 675 इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bhiN3s

Beardo Ape-X
Beardo Ape-Xsakal prime deals

Nova NHT

नोव्हा एनएचटी कंपनीचा हा १०७६ कॉर्डलेस ट्रिमर आहे. जो ३० मिनिटे रनटाइम ट्रिमर आहे. ब्लेड मटेरियल: या ट्रिमरसोबत तुम्हाला २ पिन चार्जिंग केबल दिलेली आहे. यामध्ये इन-बिल्ट बॅटरी आहे. हा ट्रिमर स्वच्छ करणेही सोपे आहे. याची किंमत 408 इतकी आहे.

हा ट्रिमर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ui7oJq

Nova NHT
Nova NHTsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com