Microfiber Pillow Set : मॉडर्न बेडसाठी अधिक आरामदायी आहेत मायक्रोफायबर पिलो ; Amazon वरून मागवा बेस्ट किंमतीत

buy microfiber pillow online : तुमच्या मॉडर्न बेडरूमसाठी आणि आरामदायी झोपेसाठी Microfiber Pillow Set हा सर्वोत्तम पर्याय आहे
microfiber pillow discount offer
microfiber pillow discount offersakal prime deals
Published on

Pillow set amazon sale :  

आजकाल घरात महागडे, मॉडर्न लुक देतील असे बेड खरेदी केले जातात. असे फर्निचरचे बेड बनवूनही घेतले जातात. मॉडर्न असलेल्या बेडवर टिपिकल कुशन शोभून दिसत नाहीत. कारण, टिपिकल कुशन कालांतराने घाण व चपट्या होतात. त्यामुळे बेडला आकर्षक लुक देतील असे कुशन नक्कीच फायदेशीर ठरतील.

तुम्ही हे कुशन घरासाठी, हॉटेल रेस्टॉरंटसाठी खरेदी करू शकता. amazon वर उच्च दर्जाच्या मायक्रोफायबरपासून बनवलेल्या कुशन उपलब्ध आहेत. तुम्हाला हे कुशन स्वस्त अशा ऑफरमध्ये खरेदी करता येतील. तुम्ही हव्या तशा कुशन थेट खरेदी करू शकता.

DALUCI Hollow Fiber Pillows

कितीही महागडा बेड घेतला तरीही त्यावर कळकटलेल्या पिलो असतील तर सगळा लुक खराब होतो. त्यासाठी DALUCI हॉलो फायबर कंपनीचे पिलो आकर्षक दिसतील. हा दोन उशांचा सेट आहे. जो मऊ आणि मुलायम आहे ज्यामुळे शांत झोपेसाठी डिझाइन केलेला आहे. या उशा डोके आणि मानेला संतुलित आधार देतात.

ज्यामुळे त्या रोजच्या आरामासाठी आदर्श ठरतात. उच्च दर्जाच्या हॉलो फायबरने भरलेल्या, या बेड पिलोज सौम्य आधारासह मऊपणा देतात. यातील मुलायम फिलिंग आकार टिकवून ठेवण्यास मदत करते आणि रात्रभर झोपेसाठी आरामदायक अनुभव देतात. या उशी सेटची किंमत ६९५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Q9CyU1

DALUCI Hollow Fiber Pillows
DALUCI Hollow Fiber Pillows SAKAL PRIME DEALS

MY ARMOR Microfiber Pillows Set

हॉटेलमधील बेड, उशी, गादी नव्यासारखीच वाटते. तसेच ती हॉटेल ग्राहकांना आवडणारी असते. कारण त्यांची क्वॉलिटी त्या पद्धतीची असते. तेव्हा MY ARMOR ब्रँडची ही उशी आहे. जी व्हॅक्यूम पॅक केलेल्या पिशवीतील २ उशांचा सेट आहे. हा सेट बेस्ट आहे. तो दररोजच्या वापरासाठीही योग्य आहे.

या उश्या बेडरूम, लिव्हिंग रूम आणि पाहुण्यांच्या वापरासाठी बेस्ट आहे. या पांढऱ्या रंगाच्या बेड उशा, कुशीवर, पाठीवर आणि पोटावर झोपणाऱ्यांसाठी योग्य आहे. या उश्या काढता येण्याजोग्या फायबर फिलिंगच्या आहेत. ज्यांची ही उंची कमी-जास्त करता येणारी आहे.या उशीची किंमत ४४८ इतकी आहे.

ही पिलो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e8QZQj

MY ARMOR Microfiber Pillows Set
MY ARMOR Microfiber Pillows Set SAKAL PRIME DEALS

SleepyCat Cloud Pillow

उशीवर डोक ठेवलं की शांत झोप यावी अशाच या पिलो आहेत. या पिलो स्लीपीकॅट क्लाउड पिलो आहे. या मोठ्या आकाराच्या १००% व्हर्जिन मायक्रोफायबर उशी, गाठी नाहीत, तंतू नाहीत आणि आकुंचन न होण्याची हमी देते.

या आलिशान हॉटेलच्या उशांसारख्याच आहेत. ज्यामुळे तुम्हाला अगदी मुलायम फिल देतात. या उशांपासून प्रेरित, ही अतिशय हलकी मायक्रोफायबर उशी मऊ आणि मुलायम अनुभव देते. ज्यामुळे प्रत्येक रात्र सहज आरामदायक वाटते. या उशीच्या सेटची किंमत १,८९९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e6HyAH

SleepyCat Cloud Pillow
SleepyCat Cloud Pillow SAKAL PRIME DEALS

AYKA Premium Microfiber Pillow for Sleeping

आजकाल बाजारात स्वस्तात काही उशी मिळतात. ज्या लगेचच खराब होतात. तेव्हा आयका प्रीमियम मायक्रोफायबर उशी आहे. ही उशी अतिशय मऊ आणि मुलायम आहे. ही उशी १००% व्हर्जिन मायक्रोफायबर फिलिंगची आहे.

या उशीचे फॅब्रिक प्रीमियम क्विल्टेड कॉटन फॅब्रिक आहे. ज्यामुळे बेडला आलिशान लुक मिळतो. ही उशी मऊ, आधार देणाऱ्या आणि आलिशान झोपेसाठी उपयुक्त आहे. या पिलोमध्ये यात अत्यंत मऊ १००% प्युअर मायक्रोफायबर भरलेले आहे. या उशीची किंमत १,१९६ इतकी आहे.

ही पिलो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e2W9NK

AYKA Premium Microfiber Pillow for Sleeping
AYKA Premium Microfiber Pillow for Sleepingsakal prime deals

Cloth Fusion Premium Microfiber Soft Pillow Set

लग्नात आजही नवरीमुलीला बेड भेट दिला जातो. तो लग्न मांडवातच मांडला जातो. तेव्हा क्लॉथ फ्युजन प्रीमियम मायक्रोफायबर मऊ उशांचा २ चा सेट आहे. या उशी आरामदायक हॉटेल कम्फर्ट ग्रेड देतात. यामध्ये २ मायक्रोफायबर उशा आहेत. ज्या मायक्रोफायबर फिलिंग एक मुलायम, मऊ पृष्ठभाग प्रदान करते.

ही उशी आरामदायक झोपेसाठी तुमच्या डोक्याला आणि मानेला जुळवून घेतो. हे प्रेशर पॉइंट्स कमी करते, ज्यामुळे मान आणि खांद्याची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शांत झोप लागते. या उशीची किंमत ६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4g5lR6P

Cloth Fusion Premium Microfiber Soft Pillow
Cloth Fusion Premium Microfiber Soft Pillowsakal prime deals

Zinnia Comfort Soft Microfiber Bed 

झिनिया ब्रँडच्या या सुंदर उश्या आहेत. ज्या तुम्हाला आरामदायीपणा देतात. या मोठ्या आकाराच्या बेडसाठीच्या पिलोज आहेत. या पांढऱ्या रंगाच्या उश्या मोठ्या आकाराच्या आहेत. या रेग्युलर साईज १६ x २४ इंच आकाराच्या आहेत. पोकळ सिलिकॉनयुक्त पॉलिस्टर फायबरने भरलेली आमची उशी तुमच्या डोक्याला आणि मानेला आदर्श आधार देते, ज्यामुळे झोपण्याची योग्य स्थिती राखण्यास मदत होते. या उशीची किंमत ३८८ इतकी आहे.

ही पिलो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e7n5Ml

Zinnia Comfort Soft Microfiber Bed
Zinnia Comfort Soft Microfiber Bedsakal prime deals

CareFoam Height Adjustable Microfiber Sleeping Pillows

आपल्याला डोक टेकवण्यासाठीही उशीची सवय झालीय. त्यामुळे उशी नसेल तर अनेकांना झोपच लागत नाही. तसेच, केअरफोम उंची समायोजित करता येण्याजोग्या मायक्रोफायबर झोपण्याच्या उशा आहेत. उच्च-गुणवत्तेच्या मायक्रोफायबरने भरलेल्या या उशी आहेत. ज्या मानेला आधार देतात.

तसेच, तुम्हाला शांत झोपेसाठी मऊ, मुलायम अनुभव आणि संतुलित आधार देतात. या गुळगुळीत, हवा खेळती ठेवणाऱ्या बाह्य कापडाने डिझाइन केलेल्या आहेत. या उशीची किंमत ३९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ugV4bj  

CareFoam Height Adjustable Microfiber Sleeping Pillows
CareFoam Height Adjustable Microfiber Sleeping Pillowssakal prime deals

Welspun Dream Nest Microfiber Plain White

लहान मुलांनाही उशी घेऊन झोपण्याची सवय असते. तेव्हा मुलांना उशी वापरता येईल अशा या उश्या आहेत. या वेल्सपन ड्रीम नेस्ट मायक्रोफायबर साध्या पांढऱ्या उशांचा २ चा सेट आहे. या १६" x २४" इंच आकाराच्या उशी आहेत. ज्या झोपण्यासाठी अतिशय मऊ, हवेशीर आणि उंची समायोजित करता येण्याजोग्या बेड पिलोज आहेत. या उशी गुळगुळीत साध्या विणीच्या फिलसह व्हर्जिन मायक्रोफायबरपासून बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्या मानेला आधार देतात आणि बेस्ट आहेत. या उशीची किंमत ३९९ इतकी आहे.

ही पिलो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e92yqC

Welspun Dream Nest Microfiber Plain White
Welspun Dream Nest Microfiber Plain Whitesakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com