Room Freshener for Home : सणासुदीच्या काळात घरही सुगंधाने भरून जाईल ; amazon वरून मागवा रूम फ्रेशनर

Buy room freshener online : Amazon वर बेस्ट आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या रूम फ्रेशनर्स खरेदी करा स्वस्तात
Deals on room freshners
Deals on room freshnerssakal prime deals
Published on

Room freshener on sale :  

सणासुदीच्या काळात घरात पाहुण्यांची रेलचेल असते. त्यामुळे घरातील कुबट वास आणि दुर्गंधीला चार हात लांबच ठेवलेलं बरं असतं. त्यामुळेच, सणासुदीचे दिवस आले की घराची साफसफाई, सजावट अगदी उत्साहात केली जाते. पण या सुंदर सजावटीसोबतच घरातील प्रसन्न वातावरण टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण घर सुगंधाने दरवळणे तितकेच महत्त्वाचे असते.

केवळ रूमच नाही तर बाथरूम आणि इतर ठिकाणीही हे रूम फ्रेशनर्स वापरता येतात. हे रूम फ्रेशनर amazon वरील ऑफरमध्ये खरेदी करा. एक छानसा सुगंध घरातील नकारात्मकता दूर करून प्रत्येकाचे मन ताजेतवाने करतो.

यंदाच्या गणेशोत्सवात तुमच्या पाहुण्यांचे स्वागत एका अप्रतिम आणि मनमोहक सुगंधाने करण्यासाठी Amazon वर उपलब्ध असलेले बेस्ट रूम फ्रेशनर्स नक्की ट्राय करा.

Odonil Air Freshener Room Spray

ओडोनिल कंपनीचे रूम फ्रेशनर अनेक घरात वापरले जातात. घरा-घरात अनेक वर्षांपासून हे फ्रेशनर्स आहेत. हे फ्रेशनर्स घराला अनेक काळ फ्रेश ठेवतात. हे ओडोनिल एअर फ्रेशनर रूम स्प्रे - ४४० मिली कॉम्बो आहेत. हे लॅव्हेंडर मिस्ट आणि जस्मिन फ्रेश या दोन फ्रेग्रन्समध्ये येतात. हे घर आणि ऑफिससाठी योग्य आहेत. हा रूम स्प्रे दुर्गंधी त्वरित नाहीशी करतो आणि गुलाबाच्या बागेच्या ताजेतवाने सुगंधाने तुमच्या राहण्याच्या जागांना प्रफुल्लित करतो. या फ्रेशनरची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bFBl2F0

Odonil Air Freshener Room Spray
Odonil Air Freshener Room Spraysakal prime deals

Godrej aer Plug Electric Air Freshener

काही हलक्या दर्जाचे फ्रेशनर असे असतात जे सतत स्प्रे करावे लागतात. पण, गोदरेज एअर प्लग इलेक्ट्रिक एअर फ्रेशनर आहे. हा व्हायोलेट ब्लूम फ्रेशनर आहे. हा घराच्या अंतर्गत सजावटीला पूरक ठरेल अशा आकर्षक शैलीत तयार केलेले असतात. यामुळे घर सतत फ्रेश राहते. तसेच याला सतत फ्रेश करत बसण्याची आवश्यकता नाही.

तुमच्या पसंतीनुसार कमी किंवा जास्त सुगंधाची तीव्रता निवडता येते. हे कोणत्याही जागेसाठी बेस्ट आहे. याची किंमत २२० इतकी आहे.

हा रूम फ्रेशनर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B01SoOHAd

Godrej aer Plug Electric Air Freshener
Godrej aer Plug Electric Air Freshenersakal prime deals

Soul & Scents Lavender and Jasmine Reed Diffuser Set 

सोल अँड सेंट्स लॅव्हेंडर आणि जास्मिन रीड डिफ्यूझर सेट आहेत. हे १०० मिली, सोबत १० रतन रीड स्टिक्स मोफत आहे. या फ्रेशनरचा सुगंध दीर्घकाळ टिकणारे आहे. हा घर, बेडरूम आणि ऑफिससाठी रूम फ्रेशनर आहे.

तुमच्या राहण्याची जागा अधिक सुंदर बनवण्यासाठी उत्तम असलेल्या या कॉम्बो पॅकमध्ये, शांत करणाऱ्या लॅव्हेंडर आणि मनमोहक जास्मिनच्या आकर्षक अनुभव घेता येतो. हा डिफ्यूझर सेट, हानिकारक रसायनांपासून मुक्त आहे. त्यामुळे तो कुटुंबातील लहान मुलांसाठीही सुरक्षित ठरतो. या रूम फ्रेशनरची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0d4WM2jY

Soul & Scents Lavender and Jasmine Reed Diffuser Set
Soul & Scents Lavender and Jasmine Reed Diffuser Setsakal prime deals

Lavender Air Freshener Spray for Room

शुद्ध लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइलपासून बनवलेले हे प्युअर लव्हेंडर एअर फ्रेशनर आहे. हा झोप आणि आरामासाठी अरोमाथेरपी स्प्रे आहे. हा आपल्या सुखदायक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेली लॅव्हेंडर, दैनंदिन तणाव, थकवा आणि चिंता संतुलित करण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आणि शांत झोपेसाठी उत्तम आहे.

हा १००% नैसर्गिक मिस्ट रूम स्प्रे किंवा तुमच्या बेडिंगवर लिनन स्प्रे म्हणून फवारून तुम्ही अरोमाथेरपीच्या फायद्यांचा अनुभव घेऊ शकता! तुम्ही याचा वापर पिलो स्प्रे म्हणून, किंवा तुमच्या पडद्यांवर, कपाटांवर, कपड्यांवर, किंवा प्रवासात आराम मिळवण्यासाठी गाडीतही करू शकता. या फ्रेशनरची किंमत ५९९ इतकी आहे.

हा रूम फ्रेशनर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0cQWoWEF

Lavender Air Freshener Spray for Room
Lavender Air Freshener Spray for Room sakal prime deals

Sandalwood Air Freshener Spray for Room, Linen & Pillow 100ml by Aromafume

सणासुदीच्या काळात घर सुगंधी रहावं यासाठी या लिनन आणि रूम स्प्रेचा तुमच्या सेल्फ-केअर रुटीनमध्ये समावेश करता येतो. तुमच्या सभोवतालचे वातावरण ताजेतवाने आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी तुमच्या राहण्याच्या जागेवर फक्त स्प्रे करा.

तसेच, तुम्हाला शांत झोप हवी असेल तर तुमच्या पिलोवर याचा स्प्रे करा. ज्यामुळे शांत झोप लागते. तुम्ही याचा वापर तुमच्या पडद्यांवर, कपाटांवर, कपड्यांवर, किंवा प्रवासात आराम मिळवण्यासाठी गाडीतही करू शकता.या स्प्रेची किंमत ४९१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B028uNHZm

Sandalwood Air Freshener Spray for Room, Linen & Pillow 100ml by Aromafume
Sandalwood Air Freshener Spray for Room, Linen & Pillow 100ml by Aromafumesakal prime deals

Godrej aer Matic Kit

गोदरेज एअर मॅटिक किट हे आकर्षक डिझाईनमधील आहे. हा फ्रेशनर फ्लेक्सी कंट्रोल स्प्रेसह ऑटोमॅटिक रूम फ्रेशनर आहे. हा कूल सर्फ ब्लू रंगातील आहे. हा २००० स्प्रेची हमी देणारा ६० दिवसांपर्यंत टिकणारा आहे.

गोदरेज एअर मॅटिक ऑटोमॅटिक रूम फ्रेशनर मशीनचे १ युनिट + रूम फ्रेशनर रिफिल आहे. हा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित एअर फ्रेशनर आहे. दिवसभर सातत्यपूर्ण ताजेतवाने करणारा सुगंध सुनिश्चित करते आणि तुमचे घर पाहुण्यांसाठी सज्ज ठेवते. या रूम फ्रेशनरची किंमत ४२९ इतकी आहे.

हा रूम फ्रेशनर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B07v413z0

Godrej aer Matic Kit
Godrej aer Matic Kitsakal prime deals

AIR-ROMA Air Freshener Spray Combo

एअर-रोमा एअर फ्रेशनर स्प्रे कॉम्बो आहे. हा गुलाब, जाई, चंदन, लॅव्हेंडर सुगंध असलेला हा सुंदर फ्रेशनर आहे. हा फ्रेशनर घर, हॉटेल रूम, शौचालय आणि ऑफिस वापरासाठी दीर्घकाळ टिकणारा आहे. एअररोमा एअर फ्रेशनर दुर्गंधी लपवण्याऐवजी ती खरोखरच नाहीशी करतो. याची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0191m0kt

AIR-ROMA Air Freshener Spray Combo
AIR-ROMA Air Freshener Spray Combosakal prime deals

Air Wick 250 ml 

बऱ्याचवेळा कारमध्ये दुर्गंधी पसरते. तेव्हा कारमध्येही वापरता येईल असा हा फ्रेशनर आहे. तेव्हा एअर विक २५० मिलीचा हा फ्रेशनर आहे. हा व्हॅनिला आणि खरबूज फ्रेग्रन्स असलेला फ्रेशनर आहे. हा रिफिल + ऑटोमॅटिक स्प्रे होतो. फ्रेशमॅटिक एअर फ्रेशनर किट असलेला हा फ्रेशनर आहे. हा ऑटोमॅटिक रूम फ्रेशनर, बाथरूम फ्रेशनर आणि रूम स्प्रे म्हणनूही वापरता येतो.

एअरविक फ्रेशमॅटिक ऑटोमॅटिक एअर फ्रेशनर किटच्या मदतीने आपले घर ताजे आणि स्वच्छ सुगंधित ठेवा. या फ्रेशनरमधील रिफिल ७० दिवसांपर्यंत टिकते. यासोबत १ गॅझेट, २ एए बॅटरी आणि १ रिफिल स्प्रे मिळतो.याची किंमत ३८३ इतकी आहे.

हा रूम फ्रेशनर खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B08gkvJ12

Air Wick 250 ml
Air Wick 250 mlsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com