

Wholesale decoration items online :
लवकरच मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. या सणावेळी गृहिणींची मोठी लगबग असते. घर सजवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. संक्रांतीच्या सणाला थीमनुसार डेकोरेशन केले जाते. घर सजावटीसाठीच्या वस्तूंचे सेट तयार मिळतात. तर हे सेट तुमच्या यंदाच्या डेकोरेशनला वेगळे बनवतील.
तुम्ही amazon वरून अनेक सुंदर सेट खरेदी करू शकता. या सेटमध्ये तुम्हाला अधिक खर्चही करावा लागणार नाही. तसेच हे हटके घर सजवण्यासाठीचे सेट आहेत जे तुम्हाला सोप्या पद्धतीने डेकोरेशन करण्यास मदत करतील.
या संक्रांतीला तुमचे घर फक्त सजवू नका, तर त्याला एका खास थीमचा टच द्या! Amazon वरून होलसेल दरात साहित्य मागवा आणि घरबसल्या मिळवा सुंदर लुक.
मकर संक्रांतीच्या सजावटीच्या वस्तूंसाठी हे सुंदर ३डी पतंग पेपर फ्रिल्स आहेत. TOYXE 3D पतंग पेपर फ्रिल्स विशेषतः मकर संक्रांतीच्या उत्साही भावनेला टिपण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.
हे रंगीबेरंगी 3D पतंग आकारांसह, या सजावटी कोणत्याही जागेला एक चैतन्यशील आणि उत्सवपूर्ण स्पर्श देतात, ज्यामुळे उत्सवाचे वातावरण वाढते.उच्च दर्जाच्या कागदापासून बनवलेले, हे फ्रिल्स हलके पण टिकाऊ आहेत. हे पतंग तुम्हाला 199 इतकी आहे.
अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मकर संक्रांती सणासाठी सजावटीचा पतंग आहेत. मकर संक्रांतीच्या उत्सवासाठी खास डिझाइन केलेले सजावटीचे अॅक्रेलिक पतंग आहेत. जे तुमच्या उत्सवाच्या सजावटीत पारंपारिक आकर्षण आणि उत्सहाचे रंग जोडतात. या ८ पतंगांच्या सोयीस्कर पॅकमध्ये येते, जे अनेक जागा सजवण्यासाठी किंवा उत्सवादरम्यान कुटुंब आणि मित्रांसह शेअर करण्यासाठी योग्य आहे. याची किंमत 199 इतकी आहे.
हा डेकोरेशन सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Festiko® 20 कंपनीचे हे खास डेकोरेटीव्ह आयटम आहेत. जे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे सेट आहे. तुम्ही इतर संक्रांती-थीम असलेल्या पार्टी साहित्यांसह आणि रंगीत पार्टी सजावटींसह या वस्तूही वापरू शकता.
हे सजावट तुमच्या संक्रांती उत्सवासाठी देखील आदर्श आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारची सजावट आवडत असेल तर तुम्ही ती खरेदी करावी आणि तुमचा सण साजरा करावा. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
संक्रांतीसाठी खास असे पतंगाची थीम करणार असाल तर तुम्ही हा सेट मागवू शकता. या सुंदर सेट रंगीत पतंगाचा आहे, ही पतंगे लोकरीपासून बनवलेली आहेत. ही लटकने तुम्ही दारावर लटकणाऱ्या घराच्या सजावटीसाठी लावू शकता. ही पारंपारिक वस्तू लोकरी आणि बांबूच्या काठ्यांपासून बनलेली आहे.
ही भिंतीवर लावलेली वस्तू तुमच्या घराला एक शाही आणि सुंदर लूक देते आणि तुमच्या मित्रांना आणि पाहुण्यांना आश्चर्यचकित करते. हे डेकोरेशन सेट तुम्ही पार्टी, लग्न, घर, उत्सव रेस्टॉरंट, हॉटेल, व्यावसायिक इमारत, शॉपिंग सेंटर उत्सव अशा सर्व ठिकाणी वापरू शकता. याची किंमत 499 इतकी आहे.
डेकोरेशनसाठी हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॅनव्हास कंपनीने संक्रांती डेकोरेशनसाठी हा खास सेट तयार केला आहे. यामध्ये लोकरीचे पतंग आहेत. हे पतंगाच्या लटकन आहेत. जे अनेक ठिकाणची शोभा वाढवू शकतात. हे पतंग संक्रांती फेस्टिव्हलसाठी उपयुक्त आहे.
हे वॉल हँगिंग तुमच्या घराला एक शाही आणि सुंदर लूक देते आणि तुमच्या मित्रांना आणि पाहुण्यांना आश्चर्यचकित करते. याची किंमत 659 इतकी आहे.
अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मकर संक्रांतीसाठी घरी अनेक महिला, मैत्रिणी येत असतात. घरात असलेल्या शोभेच्या वस्तू पाहूव त्या भारवतात. पण,त्याना अधिक खुश करण्यासाठी तुम्ही हा डेकोरेशन सेट मागवू शकता. मकर संक्रांतीच्या लटकत्या सजावटीच्या वस्तू पतंग आणि मिठाईचे चित्र असलेले डेकोरेशन सेट आहे. याची किंमत 285 इतकी आहे.
डेकोरेशनसाठी हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मकर संक्रांतीच्या सजावटीसाठी असलेले हे सुंदर पतंग आहेत. ही पतंगाची माळ आहे. हे पतंग ३डी काइट फ्रिल बंटिंग हे पेपर क्राफ्ट पतंग आहेत. या सेटमध्ये ४ हँगिंग फ्रिल्सचा पॅक आहे. ज्यात ३२ बहुरंगी कागदी पतंग आहेत. हे पतंग मकर संक्रांती, उत्तरायण, पोंगल, लोहरी, घराची सजावट, शाळेतील कार्यक्रम, ऑफिस आणि कार्यक्रमांच्या सजावटीसाठी उपयुक्त आहेत.
अधिक माहीतीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Festiko® कंपनीचे हे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारे बॅनर आहे. मकर संक्रांती पार्श्वभूमी, मकर संक्रांती प्रॉप्स, मकर संक्रांती सजावटीसाठी लावता येते. हे बॅनर सजावट तुमच्या संक्रांती उत्सवासाठी देखील बेस्ट आहेत.
जर तुम्हाला अशा प्रकारची सजावट आवडत असेल तर तुम्ही ती खरेदी करावी आणि तुमचा सण साजरा करावा. खरं तर, तुमचा दिवस साजरा केल्यानंतर जर तुम्ही ती तशीच ठेवू शकलात तर ती पुन्हा वापरली जाऊ शकते. याची किंमत 349 इतकी आहे.
डेकोरेशनसाठी हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.