

लहान बाळाची स्मरणशक्ती नव्या गोष्टी शिकण्याची आवड चांगली असते. त्यामुळेच जन्मल्यापासून ६ वर्षांचा होईपर्यंत मुलांना नव्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यांना लहानपणी सांगितलेल्या गोष्टी, त्यांचे खेळ यातून त्यांना जितके काही शिकवता येईल तितक्या गोष्टी शिकवाव्यात. त्यासाठीच सध्या मुलांना प्ले, नर्सरी ग्रूप अशा शाळांमध्ये घातले जात आहे.
मुलांना लहानवयातच अगदी इंग्रजी मुळाक्षरे नाही. पण, रंग, आकार यांची ओळख व्हायला हवी. यासाठी तुम्हाला अनेक वेगवेगळी खेळणी मदत करू शकतात. तुमच्या छोट्यांना गुंतवूण ठेवतील आणि त्यांना आकारांची ओळख देतील अशी खेळणी तुम्हाला amazon वर स्वस्त ऑफरमध्ये खरेदी करता येतील. तुम्हाला हवे असलेल्या ऑफरमध्ये तुम्ही ही खेळणी खरेदी करू शकता.
तुमचे मुल वर्षाचे असेल ते नुकतेच बसायला शिकले असेल तर तुम्हाला हे क्यूबचे खेळणे नक्कीच आवडेल. हे खेळणे लिटल्स शेप सॉर्टर क्यूब आहे. हे मुलांसाठी आकारांची ओळख देणारे हे खेळणे आहे. यामध्ये २४ बहुरंगी आकार ज्यामुळे मुलांना आकार व रंग यांची ओळख होते. हे १ वर्ष व त्यावरील मुलांसाठीचे खेळणे आहे. या खेळण्याची किंमत २७५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला हे गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. कारण, हे गिफ्ट अॅमेझॉन ब्रँडने बनवलेले आहे. हे जॅम आणि मध स्टॅकिंग खेळणी आहे. हे मुलांना लहान मोठे आकार दर्शवते. मुलांसाठी वर्गीकरण आणि स्टॅकिंग गेम आहेत. यामध्ये ६ रिंग्ज आणि २० आकार आहेत. याची किंमत ३७९ इतकी आहे.
हे खेळणे मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
२ ते ५ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी शिकण्याचे खेळणे आहे. हे स्मार्टिव्हिटी शेप सॉर्टर आहे. १२ लाकडी आकाराचे तुकडे, १० चॅलेंज कार्ड आहेत. हे रंग ओळख आणि मोजणी शिकवते. हे खेळणे मुलांना २, ३, ४, ५ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी आहे. हे मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवते आणि त्यांना गुंतवून ठेवते. याची किंमत ६४८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना खेळण्यात गुंतवणे हे मुश्किल काम आहे. कारण ते रांगायला लागलेले असतात तेव्हा मुलांना नव्या गोष्टी ओढायच्या असतात. पसारा करायचा असतो. तेव्हा तुम्ही मुलांना खेळता येतील, मुलं खेळातून शिकतील असे हे खेळणे भेट द्या. हे खेळणे लिटल्सचे आहे. ते मुलांना आकार आणि रंगाची ओळख करून देते. हे १८५ इतक्या किंमतीचे खेळणे आहे.
हे खेळणे मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांच्या बुद्धीला चालना देईल असे हे खेळणे आहे. मुलांना एकसारखे आकाराचे खेळणे व्यवस्थित लावण्याचे काम यात करावे लागते. मुले हे खेळणे पाडतात पुन्हा व्यवस्थित लावत बसतात. त्यामुळे त्यांचा विरंगुळा होतो. हे खेळणे १-३ वर्षांच्या लहान मुलांसाठी असून याची किंमत ११४ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ब्रँड कॉंकर कंपनीचे हे बाळाचे पहिले शैक्षणिक आकार वर्गीकरण ब्लॉक्स खेळणे आहे. हे १६ नग ABCD शिकण्याचे ब्लॉक्स आणि आकार वर्गीकरण करणारे खेळणे आहे. हे ६ महिने ते २ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी खेळणे बेस्ट ठरते. हे बर्थडे, शाळेतील ऍक्टिव्हिटीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. याची किंमत १४९ इतकी आहे.
हे खेळणे मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वायरस्कॉर्ट्स कंपनीची अनेक खेळणी मुलांसाठी सुरक्षित आणि उपयोगी आहेत. ही खेळणी बाळ आणि लहान मुलांसाठी प्लास्टिकचे पहिले शैक्षणिक ब्लॉक्स आहे. यामध्ये वेगवेगळे आकार, वर्गीकरण, रंग, एबीसीडी आहे. जी मुलांना खेळातून शिकता येते. याची किंमत २२९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नोवो बेबी स्मार्ट ॲक्टिव्हिटी फन अँड लर्निंग ब्लॉक्स आहे. हा बॉक्स मुलांना खेळातून बऱ्याच गोष्टी शिकवतो. आकारांची तोंडओळख करून देतो. या मॉन्टेसरी लाकडी खेळण्यांच्या सेटमध्ये ५ रंग आणि आकारांचे २० ब्लॉक्स आहेत, जे सुधारित खांबाच्या पायाच्या डिझाइनमुळे बहुपयोगी खेळ देतात. मुले हे ब्लॉक्स तीन प्रकारे एकत्र जोडू शकतात, ज्यामुळे खेळताना त्यांचा सहभाग वाढतो आणि रंग, आकार व संख्या शिकण्यास प्रोत्साहन मिळते. या खेळण्याची किंमत १८० इतकी आहे.
हे खेळणे मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.