Sports Duffle Bag : जिमिंग आणि स्पोर्ट्समनसाठी उपयोगी आहे डफल बॅग; amazon वरून मागवा परफेक्ट बॅग मिळवा

तुम्ही जिम किंवा स्पोर्ट्ससाठी परफेक्ट बॅग शोधत आहात? Amazon वरील या टॉप डफल बॅग्स बद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये शूजसाठी वेगळे कप्पे आणि अधिक जागा मिळेल.
Gym Bag with Shoe Compartment
Gym Bag with Shoe Compartmentsakal prime deals
Published on

Amazon Sports Bag Deals :

आजकाल लोक खेळाबाबतीत जागरूक आहेत. त्यामुळे, अनेक खेळाडू शाळेत, गल्लीत घडत आहेत. कुटुंबातील तुमच्याही घरी कोणी खेळाडू असतील तर त्यांना तुम्ही भेट देता येईल अशी खास वस्तू आज आम्ही आणली आहे.

होय, खेळाडू किंवा जिमला जाणारे असतात त्या लोकांना डफल बॅग हवी असते. डफल बॅग तुम्हाला जिमला जाण्यासाठी किंवा सर्वच गोष्टींसाठी उपयोगी पडेल अशी ही डफल बॅग असते. प्रवासाचे नियोजन करणे सोपे असते, पण अनेकदा आपण बॅग निवडताना चूक करतो. यामुळे एक तर सामान खूप जास्त होते किंवा गरजेच्या वस्तू घरीच राहतात.

दररोज तुम्हाला जिमला जाण्यासाठी योग्य बॅग हवी असेल तर amazon वरून डफल बॅग खरेदी करा. कारण, amazon वरून असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला ही बॅग खरेदी केली तर तुमचा नक्कीच फायदा होईल.

Gear 

गियर कंपनीची ही पुरुष आणि महिला दोघांचेही सामान बसेल अशी ही बॅग आहे. ही क्लबस्पोर्टची बॅग २६ लिटरची आहे. ही मध्यम फॉक्स-लेदर वॉटर रेझिस्टंट ट्रॅव्हल रोलिंग गारमेंट बॅग आहे.

या बॅगेत अनेक कप्पे आणि खिसे आहेत. त्यामुळे जिमवेअर आणि पाणी बॉटल, शेकर बॉटल सामावू शकते. याची किंमत 585 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cf6EhR

Gear
Gear saka prime deals

URBAN TRIBE Plank

पुरुष आणि महिलांसाठी अर्बन ट्रायब प्लँक २३ लिटर जिम बॅग आहे. ही शू कंपार्टमेंटसह स्पोर्ट्स डफल बॅग आहे. कसरत, फिटनेस, व्यायाम करणाऱ्या लोकांसाठी ही खास डिझाईन केलेली आहे. ही बॅग आरामदायी वाहून नेण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये पाण्याच्या बाटल्या, सिपर, स्मूदी किंवा प्रोटीन शेकसाठी जाळीदार होल्डर आहेत. याची किंमत 899 इतकी आहे.

ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/4bQcMga

URBAN TRIBE Plank
URBAN TRIBE Planksakal prime deals

Killer Activerge

किलर अ‍ॅक्टिव्हर्ज ३५ लिटर वॉटर रेझिस्टन्स पॉलिस्टर जिम बॅग आहे. जी पीयू कोटेड वॉटर रेझिस्टन्स पॉलिस्टर फॅब्रिकपासून बनलेली आहे. जी वजनाने हलके आणि टिकाऊ आहे. या बॅगला एक वर्षाची वॉरंटी आहे. या बॅगेत सर्व साहीत्या सामावते. त्यामुळे कुठेही नेणे सोपे आहे. याची किंमत 699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ax2uz3

Killer Activerge
Killer Activergesakal prime deals

COSMUS Gym

पुरुष आणि महिलांसाठी उपयुक्त असलेली ही जिम बॅग आहे. जी बॅग तुम्हाला सर्वात स्वस्तात आणि फायदेशीर ठरणार आहे. ही कॉसमस जिम बॅग बेलिस मल्टीपर्पज पॉलिस्टर स्पोर्ट्स बॅग शू कंपार्टमेंटसह येते. त्यामुळे यामध्ये शूजही बसतात. याची किंमत 599 इतकी आहे.

ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ttq9Js

COSMUS Gym
COSMUS Gymsakal prime deals

Sfane Polyester Grey

पुरूष आणि महिलांना वापरता येईल अशी ही आकर्षक डफल बॅग आहे. या बॅगेत स्वतंत्र शू कंपार्टमेंट आहेत. ही पॉलिस्टरपासून बनलेली डफल बॅग आहे. जी शोल्डरवर सहज अडकवता येते. या बॅगेत असलेल्या जागेत तुमचे सर्व जिमचे व खेळाचे साहीत्य, कपडे पाण्याची बाटली सामावते. याची किंमत 414  इतकी आहे.

ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4tDd2FI

Sfane Polyester Grey
Sfane Polyester Greysakal prime deals

Gear Cross Training

गियर क्रॉस ट्रेनिंग कंपनीची आकाराने मोठी असलेली बॅग आहे. ही वॉटरप्रूफ बॅग आहे जी ट्रॅव्हल बॅग म्हणूनही वापरता येते. महिला पुरूष आणि मुलांसाठी परफेक्ट आहे. ही बॅग पॉलिस्टर कापडाची आहे. या बॅगेची किंमत 539 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aosyMI

Gear Cross Training
Gear Cross Trainingsakal prime deals

MuscleBlaze Training Bag

जर तुमच्या घरातील कोणी स्पोर्ट्स खेळत असतील तर त्यांचे दौरे सुरू असताना अनेक बॅगा त्यांना घ्याव्या लागतात. कारण, स्पोर्ट्ससाठीचे कपडे, शूज वेगळे असतात. तर ही बॅग घेतली तर तुमची चिंताच मिटेल. कारण, या बॅगेत स्पेशल शू कंपार्टमेंट आहे. ही बॅग कुठेही वाहून नेणे सोपे आहे. ही बॅग महिला आणि मुलींसाठी योग्य आहे. या बॅगेत जिम बॅगमध्ये तुमचे जिम शेकर, मास्क आणि वापरलेले कपडे ठेवण्यासाठी साईडला नेटेड कप्पे आहेत. याची किंमत 699 इतकी आहे.

ही बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3MxtUwL  

MuscleBlaze Training Bag
MuscleBlaze Training Bagsakal prime deals

Gear Men/Women Clubsport

गियर कंपनीची ही सर्वच वयोगटातील लोक वापरतील अशी बॅग आहे. ही बॅग २६ लिटरची आहे. जी मध्यम फॉक्स-लेदर वॉटर रेझिस्टंट ट्रॅव्हल रोलिंग गारमेंट बॅग आहे. या बॅगेचा आकार मोठा आहे त्यामुळे यात जास्त सामान सामावू शकते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4tDT4dO

Gear Men/Women Clubsport
Gear Men/Women Clubsportsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com