

उन्हाळ्यात सर्वात जास्त सनस्क्रीन वापरली जाते. कारण, उन्हामुळे चेहऱ्यावर येणारे टॅनिंग चेहऱ्यावर येऊ नये यासाठी सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर सनस्क्रीन उपयोगी आहे. केवळ उन्हाळ्यातच नाही तर पावसाळा आणि हिवाळ्यातही सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरते. त्यामुळे आपली त्वचा हायड्रेड राहते.
उन्हाळ्यात त्वचा कपरते, त्यामुळे थेट उन्हात जाणे टाळण्यास सागितले जाते. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. कारण, काम सोडून तुम्हाला घरात बसता येत नाही. त्यामुळे, तुम्ही चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीनचा नियमित वापर करू शकता. तुम्हाला दररोजच्या वापरासाठी सनस्क्रीन खरेदी करायची असेल तर amazon वरून मागवू शकता. amazon वरील ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात सनस्क्रीन खरेदी करता येतील.
Dot & Key व्हिटॅमिन C + E सुपर ब्राइट सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन SPF 50+ PA++++ ची आहे. ही आधुनिक UV फिल्टर्स आणि वॉटर-लाइट आहे. ही सनस्क्रीन त्वचा उजळ करते, निस्तेजपणा व काळे डाग कमी करते, टॅनिंग रोखते आणि त्वचेवर पांढरा थर जमा होऊ देत नाही.
SPF 50 PA+++ युक्त हे सनस्क्रीन त्वचेचा रंग एकसमान राखते आणि दररोज संरक्षण देते. हे सनस्क्रीन टॅनिंग रोखते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते. ही Dot & Key व्हिटॅमिन C + E सुपर ब्राइट सनस्क्रीन उपयोगी ठरते. यात 'ट्रिपल व्हिटॅमिन C' आणि 'सिसिलियन ब्लड ऑरेंज'चा समावेश आहे, जे निस्तेजपणा व पिगमेंटेशनशी लढतात आणि कोलेजनची निर्मिती वाढवतात. या सनस्क्रीनची किंमत ३८६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Derma Co 1% Hyaluronic Sunscreen Aqua Gel SPF 50 PA++++ च्या गुणांनी युक्त आहे. हे हायड्रेटिंग, हलके ब्रॉड स्पेक्ट्रम आणि ब्लू लाइट प्रोटेक्शन देणारे क्लिनिकली टेस्टेड आहे. सनस्क्रीनमधील 'PA' ग्रेडिंग प्रणाली UVA किरणांपासून मिळणाऱ्या संरक्षणाची पातळी दर्शवते. त्यामुळे, तीनपेक्षा जास्त '+' चिन्हे असणे हे दर्शवते की ते सनस्क्रीन UVA किरणांविरुद्ध सर्वोत्तम संरक्षण देते.
आमचे 'SPF 50 1% Hyaluronic Sunscreen Aqua Gel (PA++++)' हे हायलूरोनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ईच्या प्रभावी मिश्रणाने तयार केले गेले आहे. हे केवळ सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करत नाही, तर बारीक रेषा (fine lines) आणि सुरकुत्या कमी करून तुमची त्वचा मऊ आणि कोमल बनवते. या सनस्क्रीनची किंमत ३९९ इतकी आहे.
हे सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
चेहऱ्याला सनस्क्रीन लावून घराबाहेर पडले की चेहऱ्याची काळजी करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण, चेहऱ्यावर असलेला ग्लो तुम्हाला इंस्टंट मिळू शकतो. उन्हात गेल्यानंतर त्वचा करपते त्यामुळे चेहऱ्यावर एक लेअर तयार होते. ही क्रीम तुमच्या चेहऱ्याला संरक्षण देते. तसेच, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून (UVA आणि UVB) तसेच पर्यावरणाशी संबंधित हानीपासून सर्वसमावेशक संरक्षण देते. या सनस्क्रीनची किंमत ६१२ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लॅक्टो कॅलामाइन लाइटवेट सनस्क्रीन SPF50 आहे. या सनस्क्रीनमुळे चेहऱ्यावर पांढरा रंग जमा होत नाही. तसेच,हे ब्रॉड स्पेक्ट्रम संरक्षण देणारे सनस्क्रीन आहे. या सनस्क्रीनला चिकटपणा नाही. त्यामुळे फ्रेश वाटते. ही सनस्क्रीन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. ही लॅक्टो कॅलामाइन सनस्क्रीन SPF 50 PA++++ हे UVA आणि UVB किरणांपासून संरक्षण करते; तसेच हे वॉटर-रेझिस्टंट आहे आणि त्वचेवर पांढरा थर (white cast) ठेवत नाही. या सनस्क्रीनची किंमत १९९ इतकी आहे.
हे सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नियासिनमाइड आणि मल्टी-व्हिटॅमिन्सयुक्त मिनिमलिस्ट सनस्क्रीन SPF 50 PA+++ असलेली ही सनस्क्रीन आहे. ही अमेरिकेत क्लिनिकली टेस्ट केलेले (इन-व्हिव्हो) आहे. ही सनस्क्रीन मल्टी-व्हिटॅमिन्ससह असलेली आहे. तसेच यामुळे नॅचरल ग्लो येतो. तसेच, उगीचच पांढऱ्या रंगाची रंगोटी केल्यासारखा चेहरा दिसत नाही. या सनस्क्रीनची किंमत २३७ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Deconstruct जेल सनस्क्रीन आहे जी चेहऱ्यावर असलेल्या डाग कमी करतो. हे ऑइली त्वचेसाठी असलेली सनस्क्रीन आहे. ही SPF 50 PA++++ असलेली आहे. ही १००% फोटोस्टेबल सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन हलके, हवेशीर आणि तेलकटपणा न आणणारी आहे. तेलकट, मिश्र आणि सामान्य त्वचेसाठी ही योग्य आहे. तसेच, स्त्री आणि पुरुषांसाठी असलेली ही सनस्क्रीन आहे. याची किंमत ३३१ इतकी आहे.
हे सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फॉक्सटेल ग्लो कंपनीची ही सनस्क्रीन SPF 50 PA++++ व्हिटॅमिन सी आणि नियासिनमाइडसह आहे. ही चाचणी केलेले, संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त, १००% अत्याधुनिक (new-gen) फिल्टर्सपासून बनवलेले, हलके, तेलकटपणा न आणणारे आणि त्वचेवर पांढरा थर येऊ न देणारे ही सनस्क्रीन आहे. या क्रीमची किंंमत २९६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SPF 50 PA++++ ग्लो सनस्क्रीन आहे. हे सनस्क्रीन त्वचेचे हानिकारक UVA, UVB आणि निळ्या प्रकाशाच्या किरणांपासून संरक्षण करते आणि त्याच वेळी तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक वाढवते. हे दीर्घकाळ उन्हात राहिल्यासही हे पूर्णपणे प्रभावी राहते. १००% अत्याधुनिक UV फिल्टर्सच्या सातत्यपूर्ण संरक्षणासह, सकाळपासून ते 'गोल्डन अवर'पर्यंत सुरक्षित राहा. या सनस्क्रीनची किंमत २९६ इतकी आहे.
हे सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.