
घरी सर्व फर्निचर असेल, सर्व सुख-सुविधा असतील तर घर संपन्न असतं. घरासाठी वॉशिंग मशिन घेणं हे कधी काळी सर्वसामांन्यांच्या अवाक्याबाहेरचं होतं. पण आता तसं नाही. प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशिन असतंच. प्रत्येकाला मशिनची गरज पडते. महिलांवरील कामाचा ताण कमी होण्यासाठी मशिनचा जास्त फायदा होतो. त्यामुळे तुमच्या घरातील महिलांच्या मदतीसाठी वॉशिंग मशीन घेण्याचा विचार करा.
तुम्ही विचार पक्का केला असेल तर amazon ने तुमच्यासाठी आणलेली संधी दवडू नका. Amazon च्या मेगा सेलमध्ये Top Loaded Washing Machine वर ऑफर आणली आहे. Amazon वर LG, Samsung, Haier, Bosch अशा ब्रँडेड कंपनीच्या वॉशिंग मशिन्सवर ऑफर सुरू आहे. जर तुम्हाला वॉशिंग मशिन घ्यायचे असेल तर एकदा Amazon वर मिळणाऱ्या या ऑफरवर नजर फिरवा.
Amazon च्या टॉप लोडेड मशिन्समध्ये तुम्हाला 14,000 रूपयात वॉशिंग मशिन घरी नेता येईल. आज व्हॅलेंटाईन डे आहे तुमच्या प्रेमळ पत्नीसाठी गिफ्ट घेण्याचा नक्कीच विचार करत असाल. तर तिला ही खास भेट तुम्ही देऊ शकता. अधिक ऑफर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
View offer👉 https://amzn.to/41ef7vB
एनर्जी स्टार रेटींगमध्ये या वॉशिंग मशिनला 5 Star मिळाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची याला विशेष पसती आहे. या मशिनमध्ये Eco Bubble Technology, Wi-Fi, Soft Closing Door असे फिचर आहेत. हे Fully-Automatic Top Load Washing Machine आहे.
या वॉशिंग मशिनची किंमत इतकी असून 30,500 त्याची किंमत 23,990 इतकी आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/3CNSFQG
8 किलो इतकी क्षमता असलेलं हे Samsung चं Washing Machine आहे. या मशिनमध्येही Eco Bubble Technology असणार आहे. यामध्ये Digital Inverter Motor, Soft Closing Door फिचर आहेत. हे Fully-Automatic Top Load Washing Machine आहे. याची मूळ किंमत 27,000 इतकी आहे. पण हे तुम्हाला 19,990 इतक्या किंमतीत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
View offer👉 https://amzn.to/41dwDQI
Fully Automatic Top Loading असलेले LG कंपनीचे हे मशिन आहे. याची क्षमता 7 Kg असून त्याला 5 Star रेटींग देण्यात आलं आहे. यामध्ये Waterfall Circulation, Smart Motion, Middle Free Silver असे फिचर आहेत.
या मशिनची मूळ किंमत 27,990 इतकी असून 17,490 इतक्या किंमतीत ते तुम्हाला मिळणार आहे.
View offer 👉 https://amzn.to/41efhmH
Whirlpool कंपनीची 8 Kg क्षमता असलेली ही वॉशिंग मशिन आहे. 5 Star रेटींग असलेल्या या मशिनमध्ये Stainwash Royal Plus, Fully Automatic असे फिचर आहेत. या मशिनची किंमत 26,500 असून ते amazon वर तुम्हाला 19,990 इतक्या रूपयात मिळणार आहे.
Whirlpool या ब्रँडेड कंपनीची 7 Kg 5 Star Royal Fully-Automatic Top Loading Washing Machine आहे. WHITEMAGIC ROYAL 7.0 GENX, Grey, Hard Water Wash, ZPF Technology असे या वॉशिंग मशिनचे फिचर्स आहेत.
या मशिनची मूळ किंमत 18,950 इतकी आहे. अधिक माहितीसाठी आणि Offer Price जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/3WYKdEQ
Godrej कंपनीचे 7 Kg 5 Star I-Wash Technology असलेले हे मशिन आहे. हे मशिन Fully Automatic असून ते Top Load आहे. Graphite Grey रंगाचे मशिन फक्त 13,490 रूपयात तुमचे होऊ शकते. या मशिनची अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
View offer👉 https://amzn.to/3X21gWO