Water Bottle Cold Flask : कोल्ड फ्लॅक्स बाटलीत दिवसभर पाणी राहील थंडगार; amazon वरील बॉटल मागवा स्वस्तात

Buy water bottle online : उन्हाळ्याच्या दिवसांत थंड पाणी हवे असेल तर Amazon वरून मागवा सर्वोत्तम कोल्ड फ्लॅस्क वॉटर बॉटल
Buy water bottle online
Buy water bottle onlinesakal prime deals
Published on

Discount on water bottles :

उन्हाळ्यात थंडगार पाणी प्रत्येकाला हवं असतं. सततच्या उकाड्याने जीव हैराण झालेला असतो अन् घशाला कोरड पडलेली असते. अशावेळी माठातलं किंवा फ्रिजमधील थंड पाणी आपल्याला दिलासा देतं. घरी किंवा ऑफीसमध्ये तुम्हाला थंड पाणी मिळतं. पण प्रवासात, शाळेत विद्यार्थ्यांचे हाल होतात. तेव्हा तुम्ही कोल्ड फ्लॅक्स बॉटल खरेदी करू शकता.

कोल्ड फ्लॅक्स बॉटलमध्ये दोन स्टीलच्या थरांमध्ये 'व्हॅक्यूम' (पोकळी) असते, ज्यामुळे बाहेरची उष्णता आत जात नाही. तसेच,या बाटलीमध्ये चांगल्या दर्जाचा फ्लॅस्क १८ ते २४ तास पाणी थंड ठेवू शकतात. तसेच ही बाटलीवर बाहेरच्या बाजूला ओलावा येत नाही. त्यामुळे ही बाटली कुठेही नेण्यात उपयुक्त आहे. तुम्हाला या बाटल्या ऑफरच्या दरात खरेदी करता येतील.

amazon वरून तुम्ही या बाटल्या स्वस्तात आणि परवडेबल ऑफरमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासाठी या बाटली खरेदी करता येतील.

PEXPO Water Bottle 

पेक्स्पो कंपनीची ही सुंदर बॉटल आहे. जी तुम्ही प्रवासात, शाळेतील विद्यार्थी, ऑफीस आणि घरासाठी वापरू शकता. या बाटलीत तुम्हाला थंड पाणी भरायचे आहे ते तुम्ही दिवसभर थंड पाणी राहते. या बाटलीची बनावट अशी असते की ज्यात थंड पाणी दिवसभर थंड राहते. ही एक लिटरची बाटली आहे. जी ISI सर्टिफाईड आहे. याची किंमत 899 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4r304OT

PEXPO Water Bottle
PEXPO Water Bottlesakal prime deals

Jaypee Plus Max 

जयपी प्लस मॅसची ही सुंदर आकर्षक बॉटल आहे. ही बाटली 750 ml ची आहे. विशेष गोष्ट म्हणजे ही बाटली २४ तास पाणी थंड ठेऊ शकते. म्हणजे तुम्ही ऑफीसला जात असाल तर तिथे थंड पाणी मिळवण्यासाठी तुम्ही ही बाटली खरेदी करू शकता. ही बाटली लिक प्रूफ आहे. ही मेटलची बाटली आहे जी 614 रूपयात मिळते.

ही बॉटल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/40KV0E5

Jaypee Plus Max
Jaypee Plus Maxsakal prime deals

CELLO Swift Insulated Stainless Steel 

सेलो स्विफ्ट कंपनीची ही आकर्षक स्टीलची बाटली आहे. ही बाटली दिवसभर वापरासाठी बेस्ट आहे. ही बाटली 2200 mlची आहे. या बाटलीमध्ये २४ तास पाणी थंड राहते. ज्यामुळे तुम्ही ही बाटली जिमला जाणाऱ्या लोकांसाठी बेस्ट आहे. याची किंमत 1,599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46vLqsk

CELLO Swift Insulated Stainless Steel
CELLO Swift Insulated Stainless Steelsakal prime deals

Perch Zenith ISI Certified

खूपच आकर्षक अशी ही गोल्डन रंगातील बाटली आहे. जी तुमच्या ऑफीस स्टाफला भेट देण्यासाठीही आकर्षक आहे. ही पर्च झेनिथ कंपनीची बाटली आहे ही एक लिटरची बाटली आहे. ही बाटली बीपीए फ्री आहे तर ती लिकप्रूफ आहे. ही बाटली सोबत नेणे सोपे आहे. विद्यार्थ्यांसाठीही ही बाटली परफेक्ट आहे. याची किंमत 1,009 इतकी आहे.

ही बॉटल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  
https://amzn.to/4loLIrf

Perch Zenith ISI Certified
Perch Zenith ISI Certifiedsakal prime deals

Borosil Hydra Trek

बोरोसिल कंपनीही ही 700 ml ची बाटली आहे. ही स्टीलची बाटली आहे ज्यात पाणी थंडगार राहते. ही बाटली 20 तासांहून अधिक काळ पाणी गरम आणि 24 तासांहून अधिक वेळ थंड ठेवते. त्यामुळे ही बाटली दोन्ही अर्थांनी वापरता येते. या बाटलीला 1 वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत 820  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cWf1yP

Borosil Hydra Trek
Borosil Hydra Treksakal prime deals

SOLARA Vacuum Insulated Water Bottle 

SOLARA कंपनीची ही 1 लिटरची बॉटल आहे. ही बाटली थर्मास म्हणूनही वापरता येते. ही बाटली पाणी थंड आणि गरम ठेवतो. ही बाटली घर, ऑफीस, शाळा आणि प्रवासातही वापरण्यासारखी आहे. ही बाटली तुम्हाला 1,399 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3N20FT3

SOLARA Vacuum Insulated Water Bottle
SOLARA Vacuum Insulated Water Bottlesakal prime deals

Pexpo Cameo ISI Certified Stainless Steel Vacuum Insulated Flask

पेक्स्पो कंपनीची ही बाटली ISI सर्टिफाईड आहे. ही स्टीलची बाटली 160 ml ची आहे.यामध्ये पाणी 6 तास थंड किंवा गरम राहू शकते. ही बाटली ऑफीस, शाळा, प्रवासात वापरण्यासाठी परफेक्ट आहे. याची किंमत 399 इतकी आहे.

ही बॉटल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  
https://amzn.to/407Cu8L

Pexpo Cameo ISI Certified Stainless Steel Vacuum Insulated Flask
Pexpo Cameo ISI Certified Stainless Steel Vacuum Insulated Flasksakalprime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com