Deals On Whiteboard : हे व्हाईट बोर्ड घेऊन द्या, मुलं भिंतीवर गिरवायचं विसरतील ; amazon वर White Boards वर मिळतोय भरघोस डिस्काऊंट

Best Whiteboard Deals on Amazon: Amazon वर व्हाईट बोर्डवर मिळतोय भरघोस डिस्काऊंट! मुलांसाठी तुम्ही amazon वरून व्हाईट बोर्ड मागवू शकता. या बोर्डवर मुले अभ्यासही करू शकतात. आणि हवे ते चित्रही रेखाटू शकतात.
Whiteboard for kids on Amazon
Whiteboard for kids on Amazonsakal prime deals
Published on

Amazon discount on stationery :

 ज्या घरात लहान मुले नसतात तिथे शांतता असते. ते घर अस्तव्यस्त नसतं त्या घराच्या भिंती निटनेटक्या असतात. पण एखाद्या घरात गेल्यानंतर घराच्या भिंती खडू,स्केचपेनने गिरगटलेल्या दिसतात. तेव्हा घरात लहान मुलं आहेत हे आपल्या लक्षात येतं. बऱ्याचवेळा पेनचे हे डाग निघत नाहीत.

मुलांना कितीही थांबवलं तरीही ते काही लिखाणाचं काम थांबवणार नाहीत. तेव्हा मुलांचे हे आवडीचे काम थांबवू नका. तर त्याला प्रोत्साहन द्या. म्हणजे मुलांसाठी तुम्ही बोर्ड खरेदी करू शकता. मुलांसाठी तुम्ही amazon वरून व्हाईट बोर्ड मागवू शकता. या बोर्डवर मुले अभ्यासही करू शकतात. आणि हवे ते चित्रही रेखाटू शकतात.

Amazon वर व्हाईट बोर्डवर मिळतोय भरघोस डिस्काऊंट! मुलांच्या अभ्यासासाठी आणि भिंती खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आजच खरेदी करा हे बजेट-फ्रेंडली व्हाईट बोर्ड्स.

YAJNAS White Board

यज्ञस कंपनीचा हा व्हाईट बोर्ड आहे. या बोर्डची साईज १.५X२ इतकी आहे. या बोर्डवर मुलं अभ्यास करू शकतात. तसेच, त्यांना हवे तसे चित्रही रेखाटू शकतात. या सेटमध्ये तुम्हाला १ नॉन-मॅग्नेटिक व्हाईटबोर्ड, २ मार्कर आणि १ डस्टर समाविष्ट आहे. हा बोर्ड मुलांसाठीच नाही तर अभ्यासिका, स्वयंपाकघर आणि कार्यालयांतील वापरासाठी परिपूर्ण आहे.याची किंमत 699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44MYo3X

YAJNAS White Board
YAJNAS White Boardsakal prime deals

Post-it Daily Planner Dry Plastic Whiteboard

पोस्ट इट ने असा बोर्ड बनवला आहे जो तुम्ही तुमच्या ऑफीस बॅग, स्कूल बॅगमध्येही घेऊन जाऊ शकता. हे बोर्ड अनेक पृष्ठभागांवर सहजपणे बसवता येतात. त्यावर तुम्ही आरामात लिखाण करू शकता. विद्यार्थ्यांना अनेक गणिते सोडवण्यासाठी या बोर्डचा वापर होऊ शकतो. याची किंमत 335 रूपये आहे.

हा व्हाईट बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bcKrjJ

Post-it Daily Planner Dry Plastic Whiteboard
Post-it Daily Planner Dry Plastic Whiteboardsakal prime deals

3M Post-it Dry Erase Writing Surface

३M बोर्ड हा बसवणे आणि त्यावर लिखाण करणे सोपे आहे. हा बोर्ड लिहिल्यानंतर साफ करणेही सोपे आहे. तो कुठेही सोबत नेता येतो त्यामुळे प्रोजेक्ट असो वा प्रेझेंटेशन अशावेळी हा उपयुक्त ठरतो.

गुळगुळीत पृष्ठभागावर लिहिणे सोपे आहे. जुने व्हाईटबोर्ड किंवा चॉकबोर्ड पुन्हा पृष्ठभागावर लावा आणि नवीन ड्राय इरेज बोर्ड तयार करणे सोपे आहे. हा बोर्ड पांढऱ्या रंगाचा आहे. जो ३ फूट x २ फूट साईजचा आहे. हा विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी योग्य आहे. याची किंमत 2,899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3YleYEq

3M Post-it Dry Erase Writing Surface
3M Post-it Dry Erase Writing Surfacesakal prime deals

ECLET Alloy Steel

ECLET कंपनीचा हा नॉन-मॅग्नेटिक व्हाईटबोर्ड आहे जो पोर्टेबल मेमो व्हाईटबोर्ड/चॉकबोर्ड आहे - घर, ऑफिस, अभ्यासिकांसाठी हा उपयुक्त आहे. या बोर्डची फ्रेम ही चुंबकीय नसलेली हलकी अॅल्युमिनियमची आहे. या बोर्डची साईज १ X१ फूट आहे. या बोर्डची किंमत 197 इतकी आहे.

हा व्हाईट बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4q0MXhG

ECLET Alloy Steel
ECLET Alloy Steelsakal prime deals

Lifekrafts Magnetic White Board Planner Sheet 

लाईफक्राफ्ट्स मॅग्नेटिक व्हाईट बोर्ड प्लॅनर शीट आहे. ही शीट ४३x२८ सेमी साईजची आहे. या शीटसोबत ४ मार्कर पेन, १ इरेजर तुम्हाला मिळतो. ही मुलांसाठी आणि प्रौढांसाठी दैनंदिन जबाबदारी, स्वतःची काळजी, स्मरणपत्रे, नोट्स लिहीण्यासाठी उपयुक्त आहे. या शीटची किंमत 449 इतकी आहे.

हा व्हाईट बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aEhcGs

Lifekrafts Magnetic White Board Planner Sheet
Lifekrafts Magnetic White Board Planner Sheetsakal prime deals

Amazon Brand - Solimo Dry Erase

अमेझॉन ब्रँड - सोलिमोचा हा बोर्ड  अॅल्युमिनियमपासून बनवलेला हा व्हाईटबोर्ड हलका, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा आहे. या व्हाईटबोर्डचा पृष्ठभाग उच्च-गुणवत्तेच्या मेलामाइनपासून बनवलेला आहे जो गुळगुळीत लिहिण्यासाठी आणि घोस्टिंग किंवा डाग न घालता पुसून टाकण्यासाठी वापरला जातो.

हा बोर्ड ३६०° फिरणारा आणि समायोजित करण्यायोग्य स्टँडसह येतो म्हणून तो वाहून नेण्यास आणि वापरण्यास सोपा आहे.याची किंमत 599 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pl0aAT

Amazon Brand - Solimo Dry Erase
Amazon Brand - Solimo Dry Erasesakal prime deals

Amazon Basics Whiteboard 

पेन ट्रे आणि अॅल्युमिनियम ट्रिमसह अमेझॉन बेसिक्स व्हाईटबोर्ड आहे. जो घर किंवा ऑफिससाठी मॅग्नेटिक ड्राय-वाइप बोर्ड आहे. हा बोर्ड नोट्स लिहीण्यासाठी किंवा स्मरणपत्रे पोस्ट करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

या बोर्डचे अॅल्युमिनियम ट्रिम आणि पेन ट्रेसह टिकाऊ डिझाइन; भिंतीवर बसवता येण्याजोगे आहे. या बोर्डसोबत ६ मॅग्नेट, १ इरेजर आणि २ ड्राय-इरेज मार्कर समाविष्ट आहेत. याची किंमत 1,869 इतकी आहे.

हा व्हाईट बोर्ड खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45jWlEG

Amazon Basics Whiteboard
Amazon Basics Whiteboardsakal prime deals

Eduway (Magnetic) 

एज्युवे कंपनीचा हा ३x२ फूट पांढरा बोर्ड आहे. या बोर्डसोबत तुम्हाला मार्कर, डस्टर आणि मॅग्नेटसह मिळतो. हा बोर्ड घर, ऑफिस, मुलांसाठी उपयुक्त आहे.र: एज्युवे व्हाईटबोर्ड विविध सेटिंग्जमध्ये सहजतेने जुळवून घेतो. कार्यालये, शाळा, घरे आणि अभ्यासिका खोल्यांसाठी आदर्श, ते व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करते, ज्यामुळे ते मुले, विद्यार्थी आणि व्यावसायिक दोघांसाठीही परिपूर्ण बनते. याची किंमत 1,798 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bcKw71

Eduway (Magnetic)
Eduway (Magnetic) sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com