
फ्लॅटच्या बाल्कनीत कितीही झाडे लावली तर ती काही गावाकडे मिळणारे थंडगार वारे देऊ शकत नाहीत. तसेच, घरात कितीही चांगल्या कंपनीचा फॅन लावला तरी AC, Cooler च्या थंडगार हवेची मजा काही औरच. दिवसभर AC मध्ये बसून घरी आलेल्या लोकांना असंच वाटत असणार. कारण, शहरातील वाढते तापमान, तापलेले टेरेस यामुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात तूम्ही नवा AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तूमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ऐन उन्हाळ्यात AC च्या किंमती वाढतात. मात्र, amazon वर तूम्हाला Up to 60% offer मध्ये air conditioner मिळणार आहेत. ज्यामध्ये तूम्ही Lloyd, Midea, Hitachi अशा ब्रँडेड कंपनीचे AC तूम्हाला स्वस्तात मिळतील. हा सेल फक्त आजच असणार आहे.
एसीमुळे घरातील हवा शुद्ध होते.
एसीमुळे कामाच्या ठिकाणी आरामदायी वातावरण निर्माण होते.
काही एसी मॉडेलमुळे विजेची बचत होते.
एसी शांतपणे काम करते, ज्यामुळे घरात शांतता राहते.
एसीमुळे घरात किंवा ऑफिसमध्ये हवा थंड राहते.
एसी हवेतील धूळ, पराग आणि इतर हानिकारक कण काढून टाकते, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाच्या झळा कमी बसाव्यात म्हणून तूम्ही AC ची निवड करणार असा तर Lloyd Stunnair 1.5 Ton हाच एसी घ्या. कारण, हा Ac 5 Star आहे. यामध्ये Wi-Fi Inverter Split AC (6 in 1 Expandable, Mood Lighting, In-Built Air Purifier, Direct Voice Command, Copper, Beige & Cocoa, New Launch अशा गोष्टी आहेत. ज्या या AC ला स्पेशल बनवतात.
यामध्ये Wi-Fi Split Designer AC with Inverter Compressor असून हा AC 1.5 ton suitable for medium to large size rooms साठी परफेक्ट आहे. याची किंमत 95,990 असून तूम्हाला हा फक्त 69,990 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Wi-Fi Inverter सह येणारा Split AC हवा असेल तर Lloyd Stellar Grace 1.5Ton 5 Star ची निवड करा. कारण, 6 in 1 Expandable,Mood Lighting, In-Built Air Purifier, Direct Voice Command, White & Warm Grey with Wooden Finish, New Launch GLS18V5FWMGT असे याचे फिचर आहेत.
Premium Remote Handset; I-Feel Sensor & Motion Based Sensor; Low Gas Detection; Clean Filter Indication; Installation Check; Stabilizer Free Operation असे याचे एक्स्ट्रा फिचर आहेत. याची किंमत 90,990 असून तूम्हाला फक्त 62,790 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Wi-Fi AI Gear असलेला Inverter Split AC घ्यायचा असेल तर Midea 1.5 Ton 3 Star ची निवड करा. कारण, हा एसी (Copper, Convertible 4-in-1 Cooling,HD Filter with Auto Cleanser, SANTIS NEO DLX (Wi-Fi), MAI18SD3R35W0,White असा आहे.
Split AC with Gear Control inverter Technology या एसीमध्ये आहे. हा एसी Mid sized rooms साठी परफेक्ट आहे. 3 Star असलेला हा AC Best in class efficiency आहे. याची किंमत 60,000 असून तूम्हाला फक्त 32,490 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तूमच्या लिविंग रूममधील हलक्या रंगाच्या भिंतीवर पांढऱ्या रंगाचा एसी शोभून दिसेल. यासाठी तूम्ही Haier 1 Ton 4 Star Smart Split ACची निवड करा. कारण हा एसी 3470W, Copper, Wi-Fi, 4-Way Swing, 7 in 1 Convertible, Anti Bacterial Filter, Cools at 60°C Temp, 20 Mtr. Air Throw - HSU13K-PYFR4BN-INV, White अशा फिचरसह येतो.
हा एसी 1 Ton AC; 3470 watts. This air conditioner is suitable for small sized rooms आहे. तसेच, 1 Ton AC with Frost Self Clean, Air Conditioner with Superfast Cooling in Just 10 Sec असा हा एसी आहे. याची किंमत 76,090 असून हा तूम्हाला फक्त 33,490 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Carrier 2 Ton 5 Star हा Wi-Fi Smart Flexicool Inverter Split AC आहे. Copper, Convertible 6-in-1 Cooling,Smart Energy Display,HD & PM 2.5 Filter, ESTER EDGE FXi (Wi-Fi), CAI24EE5R35W0,White असे याचे फिचर आहेत. हा एसी Suitable for large sized rooms आहे. या एसीला 1 year on product, 5 years on PCB, 10 years on compressor आहे.
Smart-Wifi, Voice Enabled, Smart Energy Display, Flexicool Inverter Compressor; Convertible 6-in-1 cooling; Dual Filtration with HD & PM 2.5 Filter; Insta Cool for Faster Cooling; Hydro Blue Coating for Long Lasting Comfort; Refrigerant Leakage Detector; Auto Cleanser; ADC Sensor असे या एसीचे एक्स्ट्रा फिचर आहेत. त्यामुळे तुम्ही याची निवड केली तर तो तुमचा बेस्ट पर्याय ठरू शकतो. याची किंमत 91,690 असून फक्त 55,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hitachi 1.5 Ton Class 3 Star हा एसी 4-Way Swing, ice Clean, Xpandable+, Inverter Split AC (100% Copper, Dust Filter, 3400SXL RAS.D318PCCIBS, White आहे. या एसीचे प्सीड Variable speed compressor which adjusts power depending on heat load आहे.
हा एसी Suitable for medium sized rooms (111 to 150 sq.ft)आहे. या एसीला Energy Rating 3 Star: Energy Efficiency, annual energy consumption: 1013.01 Kilowatt Hours आहे. या एसीला 5 Year Comprehensive on Product, 10 years on Compressor, 5 years on PCB/ Controller आहे. याची किंमत फक्त 37,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Midea 1.5 Ton 5 Star AI+ Wi-Fi Smart Inverter Split AC तूम्हाला ४० हजारच्या आतील किंमतीत मिळेल. हा एसी Copper, Convertible 6-in-1 Gear,KW Display, Top HD & PM 2.5 Filter,4 Way Swing Santis Pro-X DLX (Wi-Fi), MAI20SP5R35W0,White अशा फिचरसह येतो. याची मूळ किंमत 72,990 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Haier 1.5 Ton 3 Star हा Twin Inverter Split AC आहे. Copper, 7 in 1 Convertible, Frost Self Clean, HD Filter, Cools at 54°C, Long Air Throw - HSU17VP-TQS3BN-INV, White असे या एसीचे फिचर आहेत.
हा 1.5 Ton Split Air Conditioner with Twin Inverter Compressor असलेला एसी आहे. 1.5 Ton Air Conditioner; This inverter split AC is suitable for medium sized rooms, 5 years on this inverter air conditioner and 12 years on the compressor of this split AC आहे. याची किंमत 65,990 असून तूम्हाला हा फक्त 34,990 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Samsung 1.5 Ton 3 Star AI Inverter Smart Split AC हा अडव्हान्स फिचर असलेला एसी आहे. या एसीला WiFi, Energy Saving, Voice Control, Powerful Cooling, Copper, Digital Inverter, 4 Way swing, 5 Step Convertible, BESPOKE AI AR50F18D1LHNNA असे फिचर आहेत. याची किंमत 56,990 असून तूम्हाला हा फक्त 36,490 मध्ये मिळेल.
Samsung Air Conditioners powered with BESPOKE AI, Suitable for medium sized rooms, 5 years comprehensive warranty, 10 Years Warranty on Digital Inverter Compressor असे याची वैशिष्ट्ये आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.