

घरगुती वापरासाठी Expanding File Folders सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. हे फोल्डर्स दिसायला एखाद्या बॅगसारखे असतात, ज्यामध्ये १२ ते २४ वेगवेगळे कप्पे (Pockets) असतात. यांचा सर्वात मोठा फायदा असा की, तुम्ही प्रत्येक कप्प्यावर वेगवेगळे 'कलर कोड' किंवा 'लेबल' लावून तुमचे वीज बिल, बँकेची कागदपत्रे आणि मालमत्तेची कागदपत्रे स्वतंत्रपणे व्यवस्थित ठेवू शकता.
हे फोल्डर्स प्लॅस्टिकपासून बनवलेले असतात, त्यामुळे ते वॉटरप्रूफ असतात आणि तुमच्या कागदपत्रांचे ओलावा किंवा पाण्यापासून संरक्षण करतात. हे फोल्डर्स दिसायला अत्यंत क्लासी आणि प्रोफेशनल वाटतात, ज्यामुळे मीटिंग किंवा इंटरव्यू दरम्यान तुमची चांगली छाप पडते. विद्यार्थ्यांसाठीही हे महत्त्वाचे आहेत.
जर तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी फाईल फोल्डर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर amazon वर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे तुमच्या गरजा आणि बजेटमध्ये येते.
जर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी एखादा चांगला पर्याय शोधत असाल, तर 'GLUN®' चा हा ५ फाईल फोल्डर्सचा संच अत्यंत उपयुक्त आहे. हे फोल्डर्स खास करून A4 साईजच्या कागदपत्रांसाठी डिझाइन केलेले असून यामध्ये बटन क्लोजर (बकल) दिले आहे.
हे Transparent काळ्या रंगाचे फोल्डर्स ऑफिस, शाळा, महाविद्यालय किंवा घरगुती वापरासाठी उत्तम आहेत. यामध्ये तुम्ही तुमची शैक्षणिक प्रमाणपत्रे (Certificates), घराची कागदपत्रे, वीज किंवा इतर देयके (Bills) अगदी सुटसुटीतपणे ठेवू शकता. याची किंमत 204 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमची महत्त्वाची कागदपत्रे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षित ठेवण्यासाठी SPS १३ पॉकेट एक्सपँडिंग फाईल फोल्डर हा एक उत्तम पर्याय आहे. या फोल्डरमध्ये कागदपत्रे नीटनेटकी ठेवण्यासाठी १३ विभाग दिले आहेत.
हे फोल्डर उच्च दर्जाच्या आणि अत्यंत मजबूत अशा प्लॅस्टिकपासून बनवलेले असून ते दीर्घकाळ टिकणारे आहे. हे फोल्डर पूर्णपणे वॉटर-रेझिस्टंट आणि सहजासहजी न फाटणारे आहेत याची किंमत 235 इतकी आहे.
हा फाईल फोल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात असलेली कागदपत्रे व्यवस्थित लावायची असतील, तर Amazon Basics चे हे १३ पॉकेट असलेले एक्सपँडिंग फाईल फोल्डर एक उत्कृष्ट साधन आहे. हे फोल्डर 'लेटर साईज' सोबतच A4 साईजच्या कागदपत्रांसाठी देखील उत्तम प्रकारे वापरता येते. हे फोल्डर तयार करण्यासाठी उच्च दर्जाच्या आणि अत्यंत टिकाऊ अशा 'पॉली' मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
या फोल्डरची साठवणूक क्षमता अत्यंत प्रभावी आहे. यामध्ये १३ स्वतंत्र पॉकेट्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुम्ही तब्बल ५०० पानांपर्यंतची कागदपत्रे, नोट्स किंवा रिपोर्ट्स सहजपणे ठेवू शकता. याची किंमत 289 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी हे फोल्डर उपयुक्त आहे. हे प्रमाणपत्रे, कागदपत्रे धारक, कागदपत्र बॅग, पोर्टफोलिओ अशा सर्वांसाठी उपयुक्त आहे. या फोल्डरमध्ये महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी २० पारदर्शक बाही समाविष्ट आहेत.या फोल्डरचे कव्हर आकर्षक, व्यावसायिक लूकसाठी उच्च दर्जाच्या लेदरपासून बनवलेले आहे. याची किंमत 177 रूपये आहे.
हा फाईल फोल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एसपीएस प्रीमियम पीयू लेदर फाइल फोल्डर हा उपयुक्त आहे. व्यवस्थित साठवणुकीसाठी २० पारदर्शक कप्पे असलेली ही फाईल आहे. यामध्ये A4 आणि FC आकाराचे कागदपत्रे सामावतात. या फोल्डरमध्ये २० बिल्ट-इन बाही आहेत, जे महत्त्वाचे कागदपत्रे, अहवाल, प्रमाणपत्रे आणि सादरीकरणांसाठी पुरेशी जागा प्रदान करतात.
या फाईल्स घरात गृहिणींच्याही उपयोगाच्या आहेत. जे व्यवसाय कार्ड, ओळखपत्र, पुस्तके, डायरी आणि अगदी पेन आणि USB ड्राइव्हसाठी समर्पित स्लॉटसह सुसज्ज आहे. याची किंमत 248 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कानुका पीयू लेदर एक्झिक्युटिव्ह पोर्टफोलिओ फाइल फोल्डर कागदपत्रांसाठी पुरेशी जागा देतो. यामध्ये २० पॉकेट्ससह आहेत.ज्यात कायदेशीर आकाराचे दस्तऐवज , प्रमाणपत्र संयोजक, कार्यालय, शाळा आणि व्यवसायाती महत्त्वाची कागदपत्रे सामावू शकतात. या फाईलला प्रोफेशनल लुक आहे. जो २० क्लिअर स्लीव्हजसह येतो. याची किंमत 259 इतकी आहे.
हा फाईल फोल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॉर्सलेट अकॉर्डियन फाइल ऑर्गनायझर हा आकर्षक रंग आणि डिझाईनमधील फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये ७ रंग आहेत, तुम्ही तुमचा आवडता रंग निवडू शकता जेणेकरून तुम्हाला फाइल्स लवकर ओळखता येतील. हा फोल्डर तुमचे सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षितपणे ठेवण्यासाठी पुरेसे मोठे आहे, तुमच्या फायलींचे वर्गीकरण करण्यास आणि प्रभावीपणे शोधण्यास मदत करते. याची किंमत 198 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
A4 आकाराच्या कागदपत्रांसाठी हे १३ पॉकेट्स असलेले फोल्डर आहे. जे हँडल आणि बकल क्लोजरसह सोलिमो फाईल आहे. हा फाईल फोल्डर टिकाऊपणा आणि दीर्घकाळ वापरासाठी उच्च-गुणवत्तेच्या व्हर्जिन पीपी मटेरियलपासून बनवलेले आहे.
या फाईलला असलेल्या मजबूत बकल क्लोजरमुळे कागदपत्रे जागीच राहतात आणि पोर्टेबल हँडल वाहून नेणे सोपे होते. १३-पॉकेट फोल्डरमध्ये ५०० A4 पृष्ठे सामावू शकतात. हे फाईल हे वॉटरप्रूफ आणि आर्द्रता प्रतिरोधक आहे आणि म्हणूनच, सर्व कागदपत्रे सुरक्षित आणि कोरडी ठेवते. याची किंमत 191 आहे.
हा फाईल फोल्डर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.