Baby Bottle Sterilizer : बाळाच्या बाटल्या स्वच्छ करण्याची ही आहे निंजा टेक्निक ; amazon वरून मागवा बॉटल स्टेरिलायजर तेही स्वस्तात

Buy baby bottle sterilizer online : तुमच्या बाळाच्या आरोग्याशी तडजोड नको! दुधाच्या बाटल्या झटपट निर्जंतुक करण्यासाठी सर्वोत्तम बॉटल स्टेरिलायजर आता अमेझॉनवर स्वस्त दरात उपलब्ध.
baby bottle sterilizer price
baby bottle sterilizer pricesakal prime deals
Published on

Best deals on bottle sterilizers :

घरात लहान बाळ असेल तर त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. ते कुठेही पळत, रांगत नसेल तरीही त्याला दिसेल ती वस्तू तोंडात घालायची असते. कारण, त्याला वेगळ्या गोष्टींची उत्सुकता असते. अशातच बाळाला दिली जाणारी दुधाची, पाण्याची बाटलीही स्वच्छ करण्याची जबाबदारी पालकांची असते.

मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे, घर स्वच्छ ठेवण्यासोबतच मुलांच्या वस्तूदेखील जंतूमुक्त ठेवणे आवश्यक आहे. बाळाच्या बाटल्या, टीथर आणि ब्रेस्ट पंप यांसारख्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी साबण आणि पाणी पुरेसे नाही.

यासाठी अनेकदा वाफेद्वारे निर्जंतुकीकरण करणे फायद्याचे असते. बाळाच्या दुधाची बाटली, त्याची पाण्याची बाटली. फ्रूट टिथर हे सिलिकॉनचे असतात. त्यामुळे त्यावर जंतू असतात. त्या बाटल्या, वस्तू योग्य रित्या स्वच्छ करण्यासाठी स्टेरिलायजर उपयोगी आहेत. तुम्हालाही हे खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा.

PROMOM Baby Bottle Warmer

बाळ्याच्या वस्तू वाफेने निर्जंतुकीकरण केल्याने संरक्षणाचा एक अतिरिक्त थर मिळतो आणि जीवाणू काढून टाकण्यास मदत होते. वाफेने निर्जंतुकीकरण केल्याने बाळाच्या वस्तूंची स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळेच, प्रोमोम बेबी बॉटल वॉर्मर खरेदी करा. हा १०-इन-१ जलद बेबी फूड हीटर आणि थॉ आहे.

यामध्ये दुध जलद गरम करणे, पदार्थ मेल्ट करणे, गरम ठेवणे, वाफ देणे, अन्न गरम करणे अशा गोष्टी होतात. या सर्व प्रकारच्या बाटल्यांसाठी असलेले हे बहुपयोगी बॉटल वॉर्मर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करते. याची किंमत २,६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48oiYti

PROMOM Baby Bottle Warmer
PROMOM Baby Bottle Warmersakal prime deals

Philips Avent Sterilizer

वाफेने निर्जंतुकीकरण करणे ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. तुमच्याकडे स्टीम स्टेरिलायझर असल्यास, तुम्ही एका बटणाच्या साहाय्याने बाळाच्या वस्तू निर्जंतुक करू शकता. यासाठी फिलिप्स एव्हेंट स्टेरिलायझर खरेदी करा. पाण्यात उकळण्यापेक्षा २ पट अधिक चांगली स्वच्छता हे मशीन करते. हे फिलिप्स एव्हेंट स्टेरिलायझर असलेल्या घरांमध्ये बाळ कमी आजारी पडते. हे मशीन १० मिनिटांत ९९.९%* जंतूंचा नाश करते. या मशीनला २ वर्षांची वॉरंटी आहे. याची किंमत 2,995 इतकी आहे.

हा बॉटल स्टेरिलायजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4ttfHkM

Philips Avent Sterilizer
Philips Avent Sterilizer sakal prime deals

BRONTIX 4 in 1 Sterilizer

ब्रॉन्टिक्स ४ इन १ स्टेरिलायझर आणि ड्रायर आहे जो फीडिंग बॉटल्ससाठी क्लिनिंग सेटसह येतो. हे ऑल-इन-वन स्टेरिलायझर बेबी स्टेरिलायझर आणि बाळाच्या फीडिंग बॉटल स्टेरिलायझर म्हणून काम करते, आणि रोजच्या सोयीसाठी सोबत दिलेल्या मोफत क्लिनिंग सेटसह आरोग्यदायी स्वच्छता प्रदान करते.

या मशीनमध्ये एकाच वेळी ६ बाटल्या ठेवता येतात, ज्यामुळे ज्या व्यस्त पालकांना एका विश्वसनीय बॉटल स्टेरिलायझर आणि ड्रायरची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हे आदर्श आहे. या स्टेरिलायझरची किंमत ३,८९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42tZiRb

BRONTIX 4 in 1 Sterilizer
BRONTIX 4 in 1 Sterilizersakal prime deals

LuvLap 3-in-1

आधुनिक वाफेने निर्जंतुकीकरण ही वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे. तुम्ही एका चक्रात एका वेळी ६ पेक्षा जास्त बाटल्या किंवा इतर वस्तू निर्जंतुक करू शकता. त्यासाठी तुम्ही लव्हलॅप ३-इन-१ इलेक्ट्रिक स्टीम स्टेरिलायझर, बाळाच्या उत्पादनांसाठी स्टेरिलायझर खरेदी करा. हे ९९.९% जंतूंचा नाश करते. ८ मिनिटांत अतिशय जलद निर्जंतुकीकरण, वस्तू २४ तासांपर्यंत निर्जंतुक ठेवते.

या मशीनमध्ये ३-इन-१ इलेक्ट्रिक स्टीम स्टेरिलायझर नैसर्गिक वाफेचा वापर करून बनवलेले आहे. हे ९९.९% हानिकारक जंतू आणि जीवाणूंचा नाश करते. या स्टेरिलायझरची किंमत १,७९९ इतकी आहे.

हा बॉटल स्टेरिलायजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4sZ8hVA

LuvLap 3-in-1
LuvLap 3-in-1sakal prime deals

Baybee 10-in-1 Baby Bottle Warmer 

बेबी १०-इन-१ बेबी बॉटल वॉर्मर आणि स्टेरिलायझर आहे. फक्त २-७ मिनिटांत जलद पदार्थ गरम करून देते. बाळाच्या बाटलीसाठीचा हा मिल्क वॉर्मर जास्त गरम होण्यापासून रोखताना उष्णतेचे एकसमान वितरण सुनिश्चित करण्यासाठी वॉटर बाथ हीटिंगचा वापर करतो.

बाळासाठीचा हा स्मार्ट पोर्टेबल बॉटल वॉर्मर अचूक गरम करण्याच्या या मशीनमध्ये वेगवेगळे मोड्स आहेत. याची किंमत 1,899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vZ4Hxp

Baybee 10-in-1 Baby Bottle Warmer
Baybee 10-in-1 Baby Bottle Warmer sakal prime deals

Fisher-Price Steam Sterilizer

उच्च उष्णता आणि वाफ बाळाच्या वस्तूंवरील हानिकारक जंतू आणि जीवाणू काढून टाकण्यास मदत करू शकतात. वाफेद्वारे निर्जंतुकीकरण ही बाळाच्या बाटल्या, ब्रेस्ट पंप आणि इतर वस्तू स्वच्छ करण्याची एक नैसर्गिक पद्धत मानली जाते.

याच्या लवचिक डिझाइनमुळे तुम्ही बाळाच्या वस्तू स्वतंत्रपणे निर्जंतुक करू शकता किंवा मोठ्या बास्केटने फक्त दुधाच्या बाटल्या निर्जंतुक करू शकता किंवा बाटल्या आणि इतर वस्तू एकत्र निर्जंतुक करू शकता. या मशीनमध्ये मातांच्या सुविधेसाठी वन-डायल टायमर डिझाइन केला आहे. याची किंमत २,८५० इतकी आहे.

हा बॉटल स्टेरिलायजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/42tLmXk

Fisher-Price Steam Sterilizer
Fisher-Price Steam Sterilizersakal prime deals

MEDITIVE Baby Bottle Sterilizer 

लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आईला नेहमीच चिंता लागलेली असते. त्यासाठी वापरलेल्या बॉटल्स, औषधांचे पंप हे स्वच्छ धुणे गरजेचे असते. मेडिटिव्ह बेबी बॉटल स्टेरिलायझर हे फायद्याचे आहेत. हे बाळाच्या बाटल्यांसाठी इलेक्ट्रिक स्टीम स्टेरिलायझर आहेत. हे मशीन ८ मिनिटांत जलद ३६०° निर्जंतुकीकरण करते. यामध्ये ॲल्युमिनियम टेफ्लॉन कोटेड हीटिंग प्लेट आहे. हे मशीन नवजात बाळाच्या दुधाच्या बाटल्या आणि ॲक्सेसरीजसाठी फोल्डिंग पोर्टेबल स्टेरिलायझर आहे. जे कुठेही सोबत नेता येते. या मशीनची किंमत २,२४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cypbVX

MEDITIVE Baby Bottle Sterilizer
MEDITIVE Baby Bottle Sterilizer sakal prime deals

Chicco 3 in1 Steam Sterilizer

चिको ३ इन १ स्टीम स्टेरिलायझर आहे. जे मायक्रोवेव्हमध्ये देखील वापरण्यास सुरक्षित आहे. हे ६ बाटल्यांपर्यंत निर्जंतुक करते. या मशीनमध्ये ९९.९% जंतूंचा नाश होतो. त्यामुळे बाळ्याच्या सुरक्षेचा प्रश्नच मिटतो. हे मशीन केवळ ५ मिनिटांत २४ तासांचे निर्जंतुकीकरण करते. यामध्ये ऑटो स्विच ऑफ बटण आहेत. हे मशीन पोर्टेबल आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे. या मशीनला २ वर्षांची वॉरंटी आहे.

हा बॉटल स्टेरिलायजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  
https://amzn.to/3P4b7dM

Chicco 3 in1 Steam Sterilizer
Chicco 3 in1 Steam Sterilizersakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com