Deals On Anti tan soap : शरीरावरील कुठलंही टॅनिंग असो क्षणात निघून जाईल; amazon वरून मागवा हे सोप, परवडणाऱ्या दरात मिळतील

Buy anti-tan soap online : शरीरावरील टॅनिंगमुळे त्रस्त आहात? Amazon वर मिळणाऱ्या या खास अँटी-टॅन साबणांमुळे तुमची त्वचा पुन्हा उजळेल. पाहा सर्वोत्तम ऑफर्स आणि परवडणारे दर.
Deals On Soap for Tanning
Deals On Soap for Tanningsakal prime deals
Published on

Discounted beauty soaps :  

उन्हाळ्यात सर्वांनाच त्वचा काळवंडण्याचा त्रास होतो. त्वचेला कडक उन्हाच्या झळा लागतात तेव्हा चेहरा, हात , पाय, मान काळे होतात. याला शरीरावर टॅनिंग होणे असे म्हणतात. जर तुम्ही टॅनिंग घालवण्यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्स आणि सलून ट्रिटमेंटवर पैसे खर्च करून कंटाळला असाल, तरीही तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळत नसेल, तर आता वेळ आली आहे काही नैसर्गिक आणि प्रभावी उपाय करण्याची.

खरं तर, उन्हात जास्त वेळ घालवल्यामुळे त्वचेवर टॅनिंग होणे ही सामान्य बाब आहे, पण ते काढून टाकणे तितकेच कठीण असू शकते.तेव्हा बाजारात मिळणारे काही साबण तुमचे टॅनिंग पूर्णपणे घालवतात. आणि त्वचा उजळ बनवतात. तर तुम्हीही काळ्या त्वचेला रामराम करणार असाल तर amazon वरून काही बेस्ट असे साबण नक्की मागवा. उन्हाळ्यात नियमित वापरासाठी हे साबण बेस्ट आहेत.

Ghar Soaps Sandalwood 

चंदनाचे आयुर्वेदीक गुणधर्म असलेला हा साबण आहे जो शरीरावर जादूसारखे काम करतो. हा साबण ३०० ग्रॅमचा असून ३ नग यामध्ये तुम्हाला मिळतात. हा चंदन आणि केशर बाथ सोप आहे जो पुरुष आणि स्त्रियांसाठी बेस्ट ठरतो. हा हाताने बनवलेला साबण आहे जो आपल्या त्वचेचा पोत सुधारतो. या साबणाची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3NIHQ7I

Ghar Soaps Sandalwood
Ghar Soaps Sandalwoodsakal prime deals

Mannlich 

Mannlich 2% कोजिक ॲसिड एक्सफोलिएटिंग साबण आहे. या साबणमध्ये अल्फा अर्बुटिन, ग्लायकोलिक ॲसिड, नियासिनमाइड आणि ॲक्टिव्हेटेड चारकोलसह आहे. पिगमेंटेशन, काळे डाग आणि टॅन काढण्यासाठी उपयुक्त आहे. हा साबण चेहरा काखेचा भाग उजळवतो. या साबणात असलेले pH संतुलित, SLS मुक्त, त्वचारोगतज्ज्ञांद्वारे चाचणी केलेला हा साबण आहे. कोजिक ॲसिडने युक्त असलेला हा साबण त्वचेचा रंग प्रभावीपणे उजळ करतो, टॅन कमी करतो आणि काळे डाग फिके करून नितळ, चमकदार कांती देतो. याची किंमत 299 इतकी आहे.

हा सोप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bYXrcI

Mannlich
Mannlichsakalprime deals

Nat Habit Detox Charcoal Butter Bath Soap

त्वचेला डिटॉक्स करणारा हा साबण आहे. शरीरावर फिरल्यानंतर पुरुषांसाठी टॅन काढणारा साबण आहे. हे साबण शरीरावरील रोमछिद्रे शुद्धीकरण करतात. तसेच त्वचेवरील तेल नियंत्रण करतात. हे अतिरिक्त तेल व घाण शोषून घेणारा साबण आहे. हा ३ नगांचा सेट आहे. या साबणांची किंमत 447 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d3e1cq

Nat Habit Detox Charcoal Butter Bath Soap
Nat Habit Detox Charcoal Butter Bath Soapsakal prime deals

DERMATOUCH Kojic Acid

उन्हात फिरायचं टाळणं शक्य होत नाही. कारण, उन्हाळा आहे म्हणून काम काही थांबत नाहीत. तेव्हा DERMATOUCH कंपनीचा हा साबण सोबत ठेऊन कुठेही जाता येते. हा कोजिक ॲसिड युक्त साबण आहे. हा साबण पिगमेंटेशन आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या हानी भरून काढतो. हा पुरुष आणि स्त्रियांच्या शरीराला सूट होतो. याची किंमत 111 इतकी आहे.

हा सोप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rT07xj

DERMATOUCH Kojic Acid
DERMATOUCH Kojic Acid sakal prime deals

BAKE De-Tan Scrub Treatment Coffee

तुम्ही अनेकवेळा चेहरा, त्वचेसाठी कॉफीचा वापर केला असेल. त्वचा उजळण्यासाठी कॉफी बेस्ट ठरते. तेव्हा BAKE De-Tan स्क्रब ट्रीटमेंट कॉफी साबण हा उपयुक्त ठरतो. हा २०० ग्रॅम वजनाचा साबण २ नगांचा सेट आहे. हा साबण टॅन काढून टाकण्यासाठी व पिगमेंटेशन घालवण्यातही मदत करतो.

या कॉफी साबणमध्ये २% कोजिक ॲसिड, १% ग्लायकोलिक ॲसिड आणि १% अल्फा अर्बुटिन युक्त आहे. पिगमेंटेशन, काळे डाग आणि काख उजळ करण्यासाठी फायदेशीर आहे. याची किंमत 349 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dBx3H4

BAKE De-Tan Scrub Treatment Coffee
BAKE De-Tan Scrub Treatment Coffeesakal prime deals

Kojic Acid & Saffron Detan Scrub 

कोजिक ॲसिड, केशर, हळद आणि नियासिनमाइड यांच्या प्रभावी मिश्रणाने समृद्ध असलेला हा साबण आहे. जो तुमच्या त्वचेची खोलवर स्वच्छता करतात आणि तिला पोषण देतात. हा विशेष 'डिटॅन स्क्रब बाथिंग सोप' त्वचेवरील हट्टी टॅन आणि उन्हामुळे झालेले नुकसान प्रभावीपणे काढून टाकतो, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक उजळ दिसते. हे तीन साबण तुम्हाला 399 मध्ये मिळतील.

हा सोप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41kLV5f

Kojic Acid & Saffron Detan Scrub
Kojic Acid & Saffron Detan Scrub sakal prime deals

mCaffeine Brightening Tan Removal Soap

चेहऱ्यावर येणारे टॅनिंग तुम्हाला दूर करायचे असेल तर हा साबण उपयुक्त ठरतो. तुम्ही हात, पाय , मानेचेही टॅनिंग या साबणामुळे घालवू शकता. mCaffeine ब्राइटनिंग टॅन रिमूव्हल साबण आहे. हा १% कोजिक ॲसिड आणि ग्लुटाथायोनने युक्त आहे. नियासिनमाइड, ग्लायकोलिक ॲसिड आहे,जो काळे डाग कमी करतो. या साबणाची किंमत 439 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dyTHQj

mCaffeine Brightening Tan Removal Soap
mCaffeine Brightening Tan Removal Soapsakal prime deals

Cureskin Radiance Body Soap

Cureskin Radiance बॉडी सोप आहे. हा पिगमेंटेशन आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानीसाठी योग्य आहे. अल्फा अर्ब्युटिन, कोजिक ॲसिड आणि उकुबा बटरयुक्त असलेला हा साबण आहे. हा 75 ग्रॅम वजनाचा हा एक साबण आहे. या साबणाची किंमत 96 इतकी आहे.

हा सोप खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rLpyRe

Cureskin Radiance Body Soap
Cureskin Radiance Body Soapsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com