

सध्या वाढलेल्या अपघातांचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. कारण, दररोज कुठे ना कुठे हजारो अपघात घड्याच्या बातम्यांनी वृत्तपत्र भरलेले असते. वाढते अपघात नव्या बाईक खरेदी करणाऱ्या तरूणांच्या माता-पितांना चिंतेच टाकत आहेत. अशावेळी तुम्ही सुरक्षित प्रवास करावा यासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.
पुरूष वेगाशी स्पर्धा करू पाहत असतात. त्यामुळे, त्यांना सुरक्षेची सर्व उपकरणे घालणे गरजेचे असते. पुरूषांसाठी मजबूत फिचर असलेले हेल्मेट असणे. तसेच ते ISI प्रमाणित असणे आवश्यक असते. त्यामुळेच, amazon वरून खात्रीशीर हेल्मेट खरेदी करा. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला हेल्मेट स्वस्तात आणि ऑफरच्या दरात खरेदी करता येईल.
पुरूषांना प्रवास सुरक्षित करता यावा यासाठी Vega चे हेल्मेट उपयुक्त आहे. हे हेल्मेट वेगा एज आयएसआय प्रमाणित आहे. जे पुरुष आणि महिलांसाठी क्लियर वायझर असलेले आहे. म्हणजे काचेवर पावसाचे पाणी आले तर ते क्लिअर करते. हे सहजपणे लावण्यासाठी आणि काढण्यासाठी यात धातूची, पटकन उघडणारी आणि आवाज न करणारी बकल आहे. हे हेेल्मेट ६६८ मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक रस्ते अपघातात बाईक स्वार हेल्मेट असतानाही गंभीर दुखापतीचा सामना करतात. कारण, हे हेल्मेट सुरक्षा माणके पुर्ण करणारे नसते. तेव्हा स्टड्सरे कंपनीचे हे आयएसआय प्रमाणित ओपन फेस हेल्मेट आहे. हे हेल्मेट पुरुष आणि महिलांसाठी डिझाईन केलेले आहे. हे डी-रिंग लॉकसह आहे. डोक्याच्या सर्वोत्तम संरक्षणासाठी आघात शोषून घेणारे लायनर आहे.
हे हेल्मेट त्वचेची जळजळ टाळते आणि प्रवासात तुम्हाला आरामदायी ठेवते. सहज प्रवासासाठी आणि पटकन थांबण्यासाठी हेल्मेट घालणे आणि काढणे सोपे आहे. हे हवा खेळती राहण्यास मदत करते आणि डोके थंड ठेवते. या हेल्मेटची किंमत ७३० इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TVS ब्रँडचे हे वजनाने हलके हेल्मेट आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी डिझाईन केलेले आहे.त्यामुळे ते दोघेही वापरू शकतात. हे हेल्मेट पारदर्शक आणि स्क्रॅच-प्रतिरोधक वायझरसह येते. हे ISI प्रमाणित आहे त्यामुळे सुरक्षितता देते.
TVS मोटरसायकल हेल्मेट उच्च-प्रभावी ABS मटेरियलच्या शेलने बनवलेले आहे, जे रायडरच्या वाढीव सुरक्षिततेसाठी आघातांपासून मजबूत संरक्षण देते. हे हेल्मेट १,०५४ इतक्या किंमतीचे आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेकवेळा अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने लोक मृत्यूला सामोरे जातात. कारण त्यांचे हेल्मेट हलक्या निकृष्ट दर्जाचे असते. हे व्होल्ट कंपनीचे टिकाऊ आणि मजबूत हेल्मेट आहे. हे फुल फेस, आयएसआय प्रमाणित, १००% एबीएस, न तुटणाऱ्या ड्युअल वायझरसह असलेले मोटरसायकल हेल्मेट आहे. हे हेल्मेट तुम्हाला ९९९ मध्ये मिळेल.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काही हेल्मेट अधिक सुरक्षितता देण्यासाठी डिझाईन केलेले असतात. कारण अपघात कसा होईल काही अंदाज नसतो. हे हेल्मेट स्टील बर्ड SBH-23 ब्रुटल ISI प्रमाणित ओपन फेस हेल्मेट आहे. हा युरोपियन मानकांनुसार मायक्रो-मेट्रिक बकल असलेला हेल्मेट आहे.
या हेल्मेटला अधिक सुरक्षिततेसाठी एअर चॅनल्ससह मल्टी-लेयर ईपीएस आहेत. यामध्ये अँटी-स्क्रॅच कोटेड व्हायझर, क्विक रिलीज व्हायझर मेकॅनिझम किट आहे. याची किंमत ८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वेगा अॅटम ISI प्रमाणित स्मूथ मॅट फिनिश ओपन फेस हेल्मेट आहे. हे पुरुष आणि महिलांसाठी, क्लिअर वायझरसह येते. हे सहजपणे लावण्यासाठी आणि काढण्यासाठी यात मेटॅलिक क्विक-रिलीज सायलेंट बकल आहे.
विस्तृत दृष्टी आणि स्क्रॅच-प्रतिरोधक वायझर आहे. जो UV संरक्षणासह सुधारित स्पष्टता आहे.हे दीर्घकाळच्या प्रवासात आरामासाठी अँटी-ॲलर्जेनिक, ओलावा शोषून घेणारे हेल्मेट आहे. या हेल्मेटची किंमत ६९५ इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4di9Fg8
स्टड्स निंजा एलिट कार्बन स्ट्रिप आणि क्लिअर वायझरसह फुल फेस हेल्मेट आहे. हे बाह्य कवच विशेष उच्च-आघाती दर्जाच्या इंजिनिअरिंग थर्मोप्लास्टिकपासून इंजेक्शन पद्धतीने बनवलेले आहे.
हे बहु-स्थिती, सांधेदार, दृष्यदृष्ट्या अचूक इंजेक्शन पॉलीकार्बोनेट वायझर आहे. हे स्क्रॅच-प्रतिरोधक गुणधर्मांसाठी सिलिकॉनने हार्ड कोटेड आहे. याची किंमत १,०७६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्टील बर्ड जीटी ऑफ रोड आयएसआय प्रमाणित मोटोक्रॉस डबल वायझर फुल फेस हेल्मेट आहे. हे बाहेरील पारदर्शक वायझर आणि आतील स्मोक सन शील्ड आहे. हे आयएसआय प्रमाणित ग्राफिक्स हेल्मेट आहे. हे उच्च आघात प्रतिरोधक थर्मोप्लास्टिक शेलचे नेक प्रोटेक्टरसह श्वास घेण्यायोग्य पॅडिंग आणि लांबच्या प्रवासासाठी अतिरिक्त आराम देते. याचे डिझाईन आरामदायी आहे त्यामुळे त्याचा कंटाळा येत नाही. या हेल्मेटची किंमत १,९५४ इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.