Couple Dress Wedding : लग्नात वर-वधुपेक्षा तुमचीच जोडी दिसेल भारी, amazon वरील हे कपल ड्रेस नक्की ट्राय करा   

Buy couple wedding dress online : लग्नात वर-वधुपेक्षा तुमचीच जोडी भारी दिसेल! ॲमेझॉनवरील या खास कपल ड्रेस कलेक्शनमधून निवडा तुमचे आवडते मॅचिंग आऊटफिट्स. आजच खरेदी करा!
Couple Dress Wedding
Couple Dress Wedding sakal prime deals
Published on

Best deals on couple outfits :  

कुठल्याही लग्नात नवरा-नवरीच्या आऊटफिट, मेकअप, ड्रेसेसची जास्त चर्चा होते. अर्थात ते दोघेच महत्त्वाचे असतात त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाते. पण तरीही लग्नात नवरा-नवरीकडील एखादी जोडी अशी असते जी एकमेकांसाठीच बनले आहेत असे वाटते. त्यांचे प्रेम ते सतत व्यक्त करत असतात. पत्नीला कामात मदत करत असतात. डान्स करत असतात. त्यामुळे लग्नात त्या जोडप्याचीच चर्चा होते.

अशी जोडी तुमच्याही घरात असेल तर त्यांच्यासाठी सुंदर असे कपड ड्रेस असणे बेस्ट आहे. तुम्हाला पती-पत्नीला ट्रेंडी वाटतील असे हे सुंदर ड्रेस आहेत. यात महिलांसाठी साडी व पुरूषांसाठी जॅकेट, कुर्ता आहेत. हे दोन्ही ड्रेस सेम रंग व डिझाईनचे आहेत. त्यामुळे लग्नात सर्व पाहुण्यांच्यात तुम्ही वेगळे दिसाल. तुम्हालाही घरच्या लग्नासाठी हे बेस्ट असे ड्रेस खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा.

Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combo

लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात परिधान करावे असे हे सुंदर कपल ड्रेस आहे. यात महिलांसाठी सुंदर प्रिंटेड साडी आहे. तर, पुरूषांसाठी पांढरा कुर्ता-पायजमा आहे. यावर प्रिंटेड साडीला मॅच होईल असे जॅकेट आहे. हा कॉम्बो सेट लग्न, रिसेप्शन, सांस्कृतिक कार्यक्रमात घालण्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात. या कॉम्बोची किंमत 3,349 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OezaGs

Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combo
Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combosakal prime deals

Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combo

आपण वर पाहिला तसाच हा कुर्ता व साडीचा कॉम्बो आहे. हा कॉम्बो सेट जो कोणत्याही कपलला सुंदरच बनवतो. आजकाल फोटोसाठीही अ्से कपडे शोधले जातात. जे परफेक्ट मॅच होणारे असतात. तेव्हा परफेक्ट कपलसाठी हे कपल ड्रेस आहेत. यात कुर्ता विथ जॅकेट आणि महिलांसाठी ही प्रिंटेड साडी आहे. या ड्रेसची किंमत ३,३४९ इतकी आहे.

हे कपल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41ox75W

Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combo
Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combosakal prime deals

 Couple Set Saree and Kurta

घरातील लग्नकार्यात हळदीच्या कार्यक्रमाला तुम्हाला जोडीदारासोबत परफेक्ट मॅचिंग ड्रेसिंग करायचे असेल तर हा बेस्ट आहे. कारण, हा पिवळसर, गोल्डन रंगातील कुर्ता व साडीचा कॉम्बो आहे. हा कोणत्याही कार्यक्रमात घालण्यासाठी उत्तम आहे.तसेच, हळदीच्या कार्यक्रमाला सर्वच लोक पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. तेव्हा तुम्हीही ही कुर्ता विथ साडी खरेदी करू शकता. तुम्हाला हा सेट 1,999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PXaKly

Couple Set Saree and Kurta
Couple Set Saree and Kurtasakal prime deals

Couple Dress Set Assam Silk Saree & Kurta Pajama

जर तुम्हाला रिच लुक देईल अशी साडी आणि जोडीदारासाठी कुर्ता हवा असेल तर हा सेट खरेदी करा. हा अबोली रंगातील कॉम्बो आहे जो पुरूषांसाठी कुर्ता पायजमा आहे. तर महिलांसाठी गोल्डन काठाची सुंदर साडी आहे. ही साडी साऊथ इंडियन लुक देणारी आहे. हा कॉम्बो सेट तुम्हाला 3,349 मध्ये मिळेल.  

हे कपल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Oezbu0

Couple Dress Set Assam Silk Saree & Kurta Pajama
Couple Dress Set Assam Silk Saree & Kurta Pajamasakal prime deals

Couple Set Saree and Kurta

अनेक वेळा जोडप्यांना पेअर करायचे असते मात्र सेम रंगाचे, डिझाईनचे कपडे त्यांना मिळत नाहीत. तेव्हा हा सेट नक्कीच कपल्सना आवडेल असा आहे. लग्न कार्य असो किंवा कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम सर्वानीच कौतुक करावं असा हा लुक देणारा कॉम्बो आहे. हा सेट पुरूषांसाठी कुर्ता आहे तर महिलांसाठी सुंदर अशी साडी असलेला आहे. याची किंमत १,९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4edpDdo

Couple Set Saree and Kurta
Couple Set Saree and Kurta sakal prime deals

 Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combo

काही कार्यक्रमात हमखास काळे कपडे घातले जातात. आपल्याकडे संक्रांतीवेळी कपल्सची पहिली संक्रांत असते तेव्हा हमखास हे ड्रेसकोड केले जाते. जर तुमचेही नवे लग्न झाले असेल तर बायकोला पहिल्या संक्रांतीला हे नक्की गिफ्ट द्या. हे काळ्या रंगातील साडी व कुर्ता आहे जो तुम्हाला केवळ ३,३४९ इतक्या किंमतीत मिळेल.

हे कपल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3Ok6PhY

Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combo
Men’s Kurta with Koti & Women’s Matching Saree Combosakal prime deals

Elite Bridal Kupera Silk Saree & Cotton Shirt with Silk Cotton Dhoti 

लग्न समारंभात तुम्ही जर साऊथ इंडियन लुक करणार असाल तर पती-पत्नीसाठी हा बेस्ट ड्रेस आहे. या कॉम्बोमध्ये सुंदर साडी आणि शर्ट विथ धोती आहे. ज्यामुळे सर्वांपेक्षा वेगळा हा ड्रेस ठरतो. लग्नात तुमच्या लुकचीच अधिक चर्चा होईल. याची किंमत १,९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bYDAKQ

Elite Bridal Kupera Silk Saree & Cotton Shirt with Silk Cotton Dhoti
Elite Bridal Kupera Silk Saree & Cotton Shirt with Silk Cotton Dhoti sakal prime deals

Men’s Kurta & Women’s Matching Saree Combo

परफेक्ट कपलसाठी हा कुर्ता व साडीचा कॉम्बो आहे. मोरपंखी रंगातील पुरूषांसाठीचा कुर्ता व सिल्वर काठाची साडी असा हा कॉम्बो आहे. हा कॉम्बो सेट 2,799 इतक्या किंमतीत मिळेल.

हे कपल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4clZBSJ

Men’s Kurta & Women’s Matching Saree Combo
Men’s Kurta & Women’s Matching Saree Combosakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com