Kitchen Weighing Scale : प्रोफेशनलच नाही तर प्रत्येक घरासाठी फायद्याचा आहे वेट मशीन; amazon वर स्वस्तात मागवा उपयोगाची वस्तू

Buy kitchen scale online : प्रोफेशनल शेफच नाही तर आता प्रत्येक घरासाठी किचन वजन काटा आवश्यक आहे. ॲमेझॉनवर मिळणाऱ्या स्वस्त आणि दर्जेदार वेट मशीनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
Buy Weighing Scale
Buy Weighing Scalesakal prime deals
Published on

Kitchen Weighing Scale :

घरातील जेवणाचा कंटाळा घालवण्यासाठी लोक हॉटेलला जातात. हॉटेलमध्ये जेवण बेस्ट असतं असं सर्वच म्हणतात. कारण हॉटेलमध्ये सर्व गोष्टी मोजमाप करून केलेल्आ असतात.पण घरासाठी आपण वजन करून, मोजमापाने जेवण बनवले तर ते अधिक चवदार आहेत. स्वयंपाकघरातील वजनकाटा केवळ व्यावसायिकांसाठीच आवश्यक नाही. तर तो घरगुती स्वयंपाकी लोकांसाठीही एक अत्यावश्यक वस्तू बनला आहे.

स्वयंपाक बनवताना पदार्थात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाकडे बारकाईने लक्ष देणे अधिक महत्त्वाचे ठरते. आणि इथेच वजनकाटा उपयोगी पडतो. पीठ, मसाले आणि तेलाचे प्रमाण अंदाजे घेण्यासाठी लोक चमचे किंवा अंदाजे मापे वापरण्याचे दिवस आता गेले. फुड बिझनेस करणाऱ्या लोकांसाठीही हे वजन काटे फायद्याचे आहेत. तुम्हाला हे वजन काटे स्वस्तात खरेदी करता येतील.

HealthSense Weight Machine for Kitchen

होम बेकींग करणारे लोक केक बनवताना सर्वकाही मोजमाज करूनच बनवतात. तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीचे वजन तपासावे लागते. स्वयंपाकघरासाठी हेल्थसेन्स वजन मशीन आहे हे आरोग्य आणि फिटनेससाठी स्वयंपाकघरातील अन्न वजन मापक आहे. या मशीनमध्ये एसएस प्लॅटफॉर्म आहे. हे टच बटण, टेअर फंक्शन आणि १ वर्षाच्या वॉरंटीसह येते. याची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dYNtcJ

HealthSense Weight Machine for Kitchen
HealthSense Weight Machine for Kitchensakal prime deals

Tata 1mg Weightwise Kitchen Weighing Scale

टाटा १mg वेटवाईज किचन वजनकाटा आहे. हा वजन काटा १ ग्रॅम अचूकता असलेला आहे. हा वजनकाटा स्टेनलेस स्टीलपासून बनलेला आहे. हा वजन काटा ५ किलो क्षमतेचा आहे. हा वजन काटा ऑटो पॉवर-ऑफ होतो. डायट करणाऱ्या लोकांना सर्व गोष्टी मोजमाप करून खाव्या लागतात. त्यामुळे हा काटा उपयुक्त आहे. याची किंमत ६४५ इतकी आहे.

ही वेट स्केल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sIIAch

Tata 1mg Weightwise Kitchen Weighing Scale
Tata 1mg Weightwise Kitchen Weighing Scalesakal prime deals

ATOM ALISTON K1 Series 

अ‍ॅटम अ‍ॅलिस्टन के१ सिरीज मधील हा डिजिटल किचन वजनकाटा आहे. यावर १० किलोचे मोजमाप होते. हा काटा बेकिंग, कुकिंग, खाद्यपदार्थ आणि आहारासाठी उपयुक्त आहे. हा काटा एलसीडी डिस्प्ले असलेला आहे. हे जलद आणि अचूक मोजमापासाठी प्रगत सेन्सर्सने सुसज्ज असलेला हा किचन स्केल, तुमच्या आरोग्यदायी पाककृतींना स्वादिष्ट आणि परिपूर्ण बनवण्यासाठी अचूक परिणाम सुनिश्चित करतो.याची किंमत २१५ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dXCCzG

ATOM ALISTON K1 Series
ATOM ALISTON K1 Seriessakalprime deals

Btag SF

घरात ५ ७ किलो पर्यंत महिन्याला दळप करावं लागतं. ते मोजण्यासाठीही घरगुती वजनकाट्याचा उपयोग होतो. बीटॅग एसएफ-४०० डिजिटल किचन वजनकाटा आहे. हा १० किलो पर्यंत वजन तपासता येईल असा वजन काटा आहे. हा स्वयंपाक, बेकिंग, जेवणाची तयारी आणि आरोग्यदायी आहारासाठी एलसीडी डिस्प्ले असलेला फूड स्केल आहे. हा इलेक्ट्रिक १ ग्रॅम ते १० किलो पर्यंत अचूक मोजमाप करते, बेकिंग, स्वयंपाक, पदार्थांचे प्रमाण नियंत्रित करणे आणि रोजच्या स्वयंपाकघरातील वापरासाठी उत्तम आहे. याची किंमत २०५ इतकी आहे.

ही वेट स्केल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bOvlB6

Btag SF
Btag SFsakal prime deals

CRAE Digital Kitchen Food Weighing Scale For Healthy Living

काही रूग्णांना पथ्यपाणी पाळावं लागते, तेव्हा निरोगी जीवनशैली, घरगुती बेकिंग, स्वयंपाक, संतुलित आहार आणि खत मोजमापासाठी CRAE डिजिटल किचन फूड वेइंग स्केल आहे. डिजिटल डिस्प्ले असलेले वजनकाटा आहे. प्रत्येक वेळी अचूक वजन मिळवा, जे पदार्थांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि पाककृती अचूक बनवण्यासाठी आदर्श आहे.

जलद आणि त्रासमुक्त वजनासाठी स्पष्ट आणि वाचायला सोपी एलसीडी स्क्रीन आहे. याची किंमत १७९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PKePti

CRAE Digital Kitchen Food Weighing Scale
CRAE Digital Kitchen Food Weighing Scale sakal prime deals

Themisto TH-WS15 Electronic digital Kitchen Weighing Scale

डिजिटल डिस्प्ले असलेला हा थेमिस्टो कंपनीचा आहे. TH-WS15 इलेक्ट्रॉनिक डिजिटल किचन वजनकाटा आहे. हा वजनकाटा १० किलोपर्यंत वजन करू शकतो. हा बॅक लाईट एलसीडी असलेला आहे. हा भारतात बनवलेला वजनकाटा आहे. हा १ वर्षाच्या वॉरंटी असलेला वजन काटा आहे. याची किंमत ४३४ इतकी आहे.

ही वेट स्केल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m8LpB4

Themisto TH-WS15 Electronic digital Kitchen Weighing Scale
Themisto TH-WS15 Electronic digital Kitchen Weighing Scalesakal prime deals

Digital Food Weight Machine

छोटा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे मशीन फायद्याचे आहे. या मशीनवर अनेक मोजमापे करता येतात. हे स्वयंपाकघरासाठी १० किलो क्षमतेपर्यंतचे डिजिटल फूड वेट मशीन आहे. हे घरगुती बेकिंग, कुकिंग आणि फिटनेससाठी अचूक किचन वजनकाटा, टच बटण टेअर फंक्शनसह, अन्नपदार्थ मोजण्यासाठी बेस्ट आहे.

हा किचन स्केल १० किलोपर्यंत अचूक मापन क्षमता देतो. जो बेकिंग, कुकिंग आणि जेवणाची तयारी करताना अन्नपदार्थांचे अचूक वजन करण्यासाठी योग्य आहे. याची किंमत १,२९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48cOnyD

Digital Food Weight Machine
Digital Food Weight Machine sakal prime deals

Ant Esports AEKS100 Kitchen Weighing Machine

अँट ईस्पोर्ट्स कंपनीचा हा वजनकाटा आहे. हा AEKS100 किचन वजन मशीन/फूड स्केल आहे. हा आरोग्य, फिटनेस, दुकान, घरगुती बेकिंग आणि स्वयंपाकासाठी वापरता येतो. या वजन काट्यामध्ये मोठ्या एलसीडी डिस्प्ले, टेअर फंक्शन, ओव्हरलोड इंडिकेटरसह येतो. या वजनकाट्यावर १० किलोपर्यंत वजन पेलता येते. हा वजनकाटा हाताळण्यास सोपा आणि अतिशय लहान असल्यामुळे तो कोणत्याही त्रासाशिवाय कुठेही घेऊन जाणे किंवा ठेवणे खूप सोपे आहे. याची किंमत २३९ इतकी आहे.

ही वेट स्केल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dVHKV0

Ant Esports AEKS100
Ant Esports AEKS100sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com