

सध्या लग्नकार्यांचा सिझन जोरदार सुरू आहे. त्यामुळे लग्न समारंभात नवरीमुलीच्या घरून तिच्यासाठी रूखवत दिला जातो. संसारासाठी लागणारी भांडी, गरजेच्या वस्तू सर्वकाही दिले जाते. सध्या रूखवतही अति सजावट वैगरे करून दिला जातो. त्यामुळे त्याला वेगळेच महत्त्व आहे.रूखवतात डिनर सेटला महत्त्व आहे.
हे डिनर सेट तुमच्या घरी पाहुणे येणार असोत किंवा तुम्ही कुटुंबासोबत छान जेवण करत असाल, डिनर सेट हा एक उत्तम पर्याय आहे. पण तुमच्या घरासाठी योग्य डिनर सेट निवडताना तुम्हाला अडचण येत आहे का? तसे असल्यास, येथे काही पर्याय आहेत जे तुमच्या घरासाठी आदर्श ठरू शकतात.
येथे, तुम्हाला वेगवेगळ्या साहित्यापासून बनवलेले विविध प्रकारचे डिनर सेट मिळतील, जे तुमच्या घरासाठी अगदी योग्य असतील. वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध असलेले हे डिनर सेट तुमच्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवू शकतात. तुम्हाला amazon वर स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात हे डिनर सेट मिळतील.
चित्रपटातील डायनिंग टेबलवर पाहिलेला क्लासी डिनर सेट आपल्याकडेही असावा असे प्रत्येक महिलेला वाटते. पण तरीही त्या खरेदी करत नाहीत. तेव्हा Larah by Borosil Silk Series 'Blue Eve' Opalware डिनर सेट आहे. हा खास आहे कारण यासोबत तुम्हाला सहा स्टीलचे चमचेही मिळणार आहेत.
हे ६ जणांच्या कुटुंबासाठी ४१ भांड्यांचा सेट आहे. हा मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सुरक्षित आहे. हा डिनर सेट घरी वापरण्यासाठी आणि भेट देण्यासाठी योग्य क्रॉकरी सेट आहे. या सेटची किंमत २,०९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
The Earth Store कंपनीचा हा आकर्षक आणि सुंदर गिफ्ट देण्यासारखा डिनर सेट आहे. हा डिनर सेट हस्तनिर्मित आहे. तो मॅट फिनिश डिझाईनमधील डिनर सेट आहे. ऑफव्हाईट रंगातील हा सिरॅमिक डिनर सेट ३० नगांचा सेट आहे. कुटुंबातील ६ व्यक्तींसाठी हा सेट उपयुक्त आहे. या सेटमधील भांडी मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सुरक्षित आहेत. हा सेट भेटवस्तू देण्यासाठी व जेवणासाठी उपयुक्त क्रॉकरी सेट आहे. या सेटची किंमत ५,८९९ इतकी आहे.
हा डिनर सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काहीवेळा शोभिवंत डिनर सेट आपल्या शोकेसमध्ये सजवलेला छान दिसतो. अनेक घरात उंची क्रॉकरी सेट शोभेसाठी ठेवले जातात. तसा हा सुंदर बारीक काम केलेला आकर्षक सेट आहे. हा सेट CELLO Tropical Lagoon Dazzle Series Opalware डिनर सेट आहे. या सेटमध्ये ३५ भांडी आहेत. हा सेट ६ जणांच्या कुटुंबासाठी योग्य आहे. या सेटमधील भांडी मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सुरक्षित आहेत. याची किंमत १,६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ला ओपाला नोवो कलेक्शन ओपल ग्लास क्रॉकरी सेट आहे. हा ४ जणांच्या कुटुंबासाठी योग्य आहे. हा १० नगांचा डिनर सेट आहे. हा क्रॉकरी सेट अतिशय मजबूत; उष्णतेच्या धक्क्यांना प्रतिरोधक आहे. तुटण्यास, चिरा पडण्यास आणि ओरखडे पडत नाहीत. या सेटमधील भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यास सुरक्षित आहेत. या सेटची किंमत ६४९ इतकी आहे.
हा डिनर सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा सुंदर सिरेमिकचा डिनरवेअर सेट आहे. जो लग्नात मुलीला भेट देता येईल. तसेच, वास्तुशांतीलाही हा भेट देता येईल. हा जेवण, भात, सूप, डेझर्ट, सॅलडसाठी जपानी आशियाई पद्धतीचे बाऊल्स आणि प्लेट्स आहेत. उच्च-गुणवत्तेच्या सिरेमिकपासून बनवलेल्या या डिनरवेअर सेटमध्ये एक आकर्षक आणि आधुनिक डिझाइन आहे, जो जेवण, भात, सूप, डेझर्ट आणि सॅलड वाढण्यासाठी योग्य आहे.
या सेटमध्ये विविध आकारांचे प्लेट्स आणि बाऊल्स आहेत, जे तुमच्या जेवणाच्या सर्व गरजा पूर्ण करतात. एका सुंदर गिफ्ट बॉक्समध्ये पॅक केलेले असल्यामुळे, हे कोणत्याही प्रसंगासाठी एक आदर्श भेट आहे. या सेटची किंमत ९४६ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Bodhi House हस्तनिर्मित असलेला हा डिनर सेट आहे. हा सेट स्टोनवेअर 'रिअॅक्टिव्ह ग्लेज' सिरॅमिक डिनर सेट आहे. हा २० नगांचा सेट आहे. हा ६ लोकांसाठी असलेला मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सुरक्षित आहे. हा बोन-ॲश मुक्त, जेवणासाठी आणि भेट देण्यासाठी योग्य क्रॉकरी सेट आहे. यावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. या सेटची किंमत ५,३१० इतकी आहे.
हा सेट ६ जणांसाठी पुरेसा २० नगांचा सिरॅमिक डिश सेट आहे. या सेटची किंमत ५,३१९ इतकी आहे.
हा डिनर सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
CELLO Royal Amber Gold Divine Series Opalware Dinner Set हा आकाराने मोठा असलेला डिनर सेट आहे. हा ३३ नगांचा सेट आहे. जो मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे. हा डिनर सेट बोन ऍश व शिसे मुक्त आहे. हा मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यास सुरक्षित आहे. हा स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशरचा वापर केला तरी सुरक्षित राहतो. या सेटची किंमत ३,६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एखाद्या पाहुण्यांकडे जाताना रिकाम्या हाताने जात नाहीत. त्यांच्यासाठी काही उपयोगी पडेल अशी वस्तू नक्की आपण घेऊन जातो. तेव्हा हे गिफ्ट बेस्ट ठरेल. amazon वरील CELLO Moonstone Solitaire Series Opalware Dinner Set बेस्ट आहे. हा १८ नगांचा सेट आहे जो ६ जणांच्या कुटुंबासाठी आहे. हा शिसे मुक्त ओपल ग्लासने बनवलेला डिनर सेट आहे. हा दैनंदिन वापरासाठी बेस्ट असा डिनर सेट आहे. याची किंमत १,३९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.