Dish Washing Gloves : कितीही भांडी घासली तरी हात राहतील मुलायम; हातांसाठी खरेदी करा हँन्डग्लोव्ह्ज  

Silicone hand gloves : आता काळजी सोडा! वापरा हे खास डिश वॉशिंग ग्लोव्ह्ज, ज्यामुळे तुमचे हात राहतील नेहमी मुलायम आणि सुरक्षित. अधिक माहितीसाठी वाचा.
Buy dishwashing gloves online
Buy dishwashing gloves onlinesakal prime deals
Published on

best price kitchen gloves :  

परदेशात घरगुती आणि बागेतील कामे करताना अनेकदा हातमोजे वापरले जातात. भारतात मात्र तसे नाही. तथापि, वाढत्या प्रमाणात अनेक लोक भांडी धुताना हातमोजे घालत आहेत. त्यांचा फायदा असा आहे की ते साबणातील रसायनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून हातांचे संरक्षण करतात. वारंवार हात ओले झाल्याने कोरडेपणा वाढू शकतो, त्यामुळे हातमोजे घालणे हा एक अधिक सुरक्षित पर्याय आहे.

तुम्हाला स्वयंपाकघर, गार्डन अशा ठिकाणी वापरता येईल असे हे बेस्ट हातमोजे तुम्ही amazon वरूनही घरबसल्या मागवू शकता. तुम्हाला हे बेस्ट अशा ऑफऱमध्ये खरेदी करता येतील. तुम्हाला हे बल्कमध्येही मागवता येतील. तुम्ही स्वस्तात मस्त अशा ऑफरमध्ये हे ग्लोव्ह्ज खरेदी करू शकता.  

Solitude Magic Gloves 

घरात स्वयंपाक, भांड्याला कामवाल्या मावशी असल्या तरीही गृहिणींना कधीतरी भांडी घासावी लागतात. सवय नसल्याने थोडीजरी भांडी घासली तरी साबणामुळे हाताला ऍलर्जी होऊ शकते. सॉलिट्यूड मॅजिकलचे हे ग्लोव्ह्ज आहेत. जे, सिलिकॉनपासून बनलेले आहेत. हे ग्लोव्ह्ज भांडी, स्वयंपाकघर, स्वच्छता करणे, बागेत काम करणे यासाठी वापरले जातात. हे ग्लोव्ह्ज तुम्हाला २४९ इतक्या किंमतीत मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d2TWl5

Solitude Magic Gloves
Solitude Magic Glovessakal prime deals

Magic Silicone Dish Washing Gloves

मॅजिक सिलिकॉन भांडी घासण्याचे हातमोजे आहेत. या ग्लोव्ह्जला स्क्रब आहेत जे स्वयंपाकघर, स्नानगृह, कार आणि पाळीव प्राण्यांच्या ग्रूमिंगसाठी वापरता येतात. या ग्लोव्ह्जच्या आतमध्येच असलेले सिलिकॉन स्क्रबर ब्रिस्टल्स आहेत जे यात असलेले मऊ सिलिकॉन ब्रिस्टल्स भांडी, सिंक, फरशा किंवा पृष्ठभागांना ओरखडे न पाडता तेलकटपणा आणि घाण सहजपणे काढून टाकण्यास मदत करतात.

हे ग्लोव्ह्ज भांडी घासणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे, बाथरूम घासणे, कार धुणे, पाळीव प्राण्यांची निगा राखणे आणि सामान्य घरगुती वापरासाठी बेस्ट आहेत. या ग्लोव्ह्जची किंमत १९९ इतकी आहे.

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d2U0RR

Magic Silicone Dish Washing Gloves
Magic Silicone Dish Washing Glovessakal prime deals

Premium Silicone Rubber Hand Gloves

स्वयंपाकघरात भांडी घासण्यासाठी, साफसफाईसाठी, महिलांच्या स्वयंपाकासाठी, बागकामासाठी आणि बाथरूममधील कामांसाठी प्रीमियम सिलिकॉन रबरचे हातमोजे फायदेशीर आहेत. या ग्लोव्ह्जच्या तळहातावर आणि बोटांच्या टोकांवर असलेले स्क्रबिंग ब्रिस्टल्स तुमच्या हातांचे संरक्षण करताना अधिक प्रभावी स्वच्छता प्रदान करतात. याची किंमत १८९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eyma9p

Premium Silicone Rubber Hand Gloves
Premium Silicone Rubber Hand Glovessakal prime deals

HUSB® Gloves Magic Silicone Dish Washing Gloves

HUSB® ग्लोव्हज मॅजिक सिलिकॉन भांडी धुण्याचे हातमोजे आहेत. हे सिलिकॉन साफसफाईचे हातमोजे, स्वयंपाकघरातील भांडी धुण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांच्या ग्रूमिंगसाठी सिलिकॉन हाताचे हातमोजे आहेत. हे ग्लोव्ह्ज स्वयंपाकघरातील स्वच्छता करण्यासाठी तुमच्या जुन्या पद्धतीच्या ब्रशऐवजी सिलिकॉन ब्रश वापरा.

हे ब्रश सिलिकॉन कापडाचे आहेत त्यामुळे इतर स्वच्छतेच्या कामांसाठीही वापरता येतात. हे ग्लोव्ह्ज तुम्हाला दररोज वापरले तरीही खराब होत नाहीत.

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eC6T7z

HUSB® Gloves Magic Silicone Dish Washing Gloves
HUSB® Gloves Magic Silicone Dish Washing Glovessakal prime deals

Scotch-Brite Aloe Vera coated Gloves

स्कॉच-ब्राइट ॲलोवेरा कोटेड ग्लोव्हज आहेत. उत्कृष्ट संरक्षणासाठी जाड ग्लोव्हज आहेत. या ग्लोव्ह्जला हातांना थंडावा देण्यासाठी ॲलोवेरा जेलचे आवरण आहे. उत्तम संरक्षण, न घसरणारे मटेरियल. तुमचे हात मऊ आणि आरामदायक ठेवण्यासाठी ॲलोवेरा कोटिंग असलेले ग्लोव्हज आहेत. हे ग्लोव्ह्ज तुम्हाला ऑफरच्या दरात खरेदी करता येतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eASsk8

Scotch-Brite Aloe Vera coated Gloves
Scotch-Brite Aloe Vera coated Glovessakal prime deals

BAKEFY Silicone Dish Washing Gloves

बेकफाय सिलिकॉन भांडी धुण्याचे ग्लोव्ह्ज आहेत. हे स्वयंपाकघराची स्वच्छता आणि पाळीव प्राण्यांच्या ग्रूमिंगसाठी वापरता येतात. हे ग्लोव्ह्ज घरात आणलेले खाण्यासाठीचे मासे स्वच्छ करण्यासाठीही वापरले जातात. हे भांडी, कार आणि बाथरूमसाठी पुन्हा वापरता येणारे टोकदान स्क्रबरचे मोजे आहेत. याची किंमत २९९ इतकी आहे.

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41O83W1

BAKEFY Silicone Dish Washing Gloves
BAKEFY Silicone Dish Washing Gloves sakal prime deals

Reusable Waterproof Household Latex Hand Gloves

पुन्हा वापरता येणारे जलरोधक घरगुती लेटेक्स हातमोजे आहेत. हे स्वयंपाकघरातील भांडी धुणे आणि कपडे धुणे, बागकाम आणि स्वच्छतेसाठी वापरता येतात. हे तुमच्या साफसफाई, धुलाई आणि बागकामाच्या गरजांसाठी स्वयंपाकघरातील ग्लोव्ह्ज आहेत.

हे पीव्हीसी लेटेक्स हातमोजे केवळ तुमच्या हातांचेच नव्हे, तर तुमच्या मनगटांचे आणि बाहूंच्या पुढच्या भागाचेही पाण्यापासून संरक्षण करतात. तुम्ही भांडी धूत असाल किंवा बाथरूमची साफसफाई करत असाल, तरीही हे स्वच्छतेसाठी हे बेस्ट ग्लोव्ह्ज आहेत. याची किंमत २९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tC5McA

Reusable Waterproof Household Latex Hand Gloves
Reusable Waterproof Household Latex Hand Glovessakal prime deals

Robustt Heavy Duty Rubber Hand gloves 

मजबूत हेवी ड्युटी रबरचे हातमोजे आहे. हा काळ्या रंगाचा ग्लोव्ह्ज आहेत जो भांडी घासण्यासाठी, बागकामासाठी, स्वयंपाकघराच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो. हे ग्लोव्ह्ज हातावर अगदी व्यवस्थित बसतात. ज्यामुळे ते अगदी घट्ट बसतात. रबरच्या हातमोज्यांना असलेले फ्लॉक लायनर पुन्हा वापरता येण्याजोगे आहे, आणि ते नायट्राइल फिल्मच्या लवचिकतेसह येतात.

हे अतिरिक्त लांब बाह्यांचे सुरक्षित कामाचे हातमोजे बागकाम, शेती, मळणी, शेतातील माती किंवा चिखलाची कामे, दळण-वळणाची कामे, शेतीतील कामांसाठी वापरले जातात. तुम्ही पाण्यातील काम करताना किंवा इतर कामासाठीही हात स्वच्छ रहावेत म्हणून हे वापरू शकता. या ग्लोव्ह्जची किंमत ९९ इतकी आहे.

हे ग्लोव्ह्ज खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sOCne6

Robustt Heavy Duty Rubber Hand gloves
Robustt Heavy Duty Rubber Hand gloves

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com