Hot and Cold Gel Pack : शरीरावर येऊदेत कसलीही सुज, चुटकीसरशी बरे करतील हे पॅक्स ; amazon वरून स्वस्तात मागवा हे हॉट-कोल्ड जेल पॅक

Amazon वरून स्वस्त दरात मागवा हे बेस्ट क्वालिटी हॉट आणि कोल्ड जेल पॅक्स. अधिक माहितीसाठी वाचा.
Best offers on hot cold packs
Best offers on hot cold packssakal prime deals
Published on

Amazon deals on heating pads :  

शरीराच्या कुठल्याही अवयवावर सूज चढली तर आपण डॉक्टरांकडे जातो. पण डॉक्टरांकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केले तर मुकामार लागलेल्या ठिकाणावर काही जेल पॅक वापरले तर जखमेच्या ठिकाणी सुज कमी चढेल. शरीराच्या विविध भागांतील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी गरम आणि थंड जेल पॅकचा सामान्यतः वापर केला जातो.

हे पॅक सहसा मऊ, लवचिक पदार्थापासून बनवलेले असतात आणि त्यात जेलसारखा पदार्थ भरलेला असतो. जो मायक्रोवेव्ह किंवा फ्रीझरमध्ये गरम किंवा थंड केला जाऊ शकतो. त्यांचा उपयोग अनेकदा मुरगळणे किंवा स्नायू दुखावणे यांसारख्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी, तसेच संधिवात किंवा पाठदुखीसारख्या दीर्घकालीन वेदनांपासून आराम देण्यासाठी केला जातो.

गरम किंवा थंड जेल पॅक वापरताना वेळ महत्त्वाची असते. थंड जेल पॅक दुखापत झाल्यानंतर किंवा वेदना किंवा सूज दिसताच लगेच लावावेत, तर गरम जेल पॅक सुरुवातीची सूज कमी झाल्यावर वापरणे उत्तम ठरते. खूप लवकर गरम जेल पॅक वापरल्याने सूज आणि जळजळ प्रत्यक्षात वाढू शकते. तुम्हालाही हे उपयुक्त असे जेल पॅक हवे असतील तर amazon वरून खरेदी करा. amazon वर तुम्हाला ऑफरच्या दरात हे पॅक खरेदी करता येतील.

Boldfit Reusable Hot and Cold Ice Gel Pack

बोल्डफिट कंपनीचा हा हॉट पॅक मजबूत, गळती-रोधक प्लास्टिकपासून बनवला जातो. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा वापरता येतो. हा जेल पॅक गरम आणि थंड आईस जेल पॅक आहे. या जेल पॅकमध्ये ॲडजस्टेबल पट्टा देखील आहे. हा पॅक खांदा, गुडघा, पाठ, मान, नितंब यासाठी थंड आईस जेल पॅक आहे.

हे जेल पॅक थंड आणि गरम अशा दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी वापरले जाऊ शकतात. गळती-रोधक आईस जेल पॅकचे माप ९” x ५” इंच आहे आणि त्यात नैसर्गिक वेदना-निवारण देणारे बिनविषारी जेल भरलेले आहे. या जेल पॅकची किंमत ३४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cqcdtg

Boldfit Reusable Hot and Cold Ice Gel Pack
Boldfit Reusable Hot and Cold Ice Gel Packsakal prime deals

ONYXNEO Reusable Hot and Cold Gel

काहीवेळा पाय मुरगळल्याने पायाला इजा होते. तेव्हा दोन पावले चालणेही अशक्य होते. अशावेळी, घरगुती उपाय केले जातात. पण पायातील ही वेदना पळवण्यासाठी ओनिक्सनिओ गरम आणि थंड जेल पॅक फायदेशीर आहे. हा जेल पॅक अनेकदृष्ट्या फायद्याचा आहे. बॉक्समध्ये दिलेल्या रॅपचा वापर करून तो फक्त बांधा आणि गरम किंवा थंड थेरपीने आराम मिळवता येतो.

हा पॅक डोकेदुखी, ताप, दातदुखी, मुरगळणे, जखमा, ठेच लागणे आणि खेळातील इतर दुखापतींसाठी थंड थेरपी वापरली जाऊ शकते. तर स्नायूदुखी, पेटके, मुरगळणे, ताण, कडकपणा इत्यादींसाठी गरम थेरपी वापरली जाऊ शकते. हा पॅक पुन्हा वापरता येण्याजोगा असून वापरण्यास सोपा आहे. याची किंमत २३९ इतकी आहे.

हा जेल पॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QmUKJx

ONYXNEO Reusable Hot and Cold Gel
ONYXNEO Reusable Hot and Cold Gelsakal prime deals

KOLVIN Hot and Cold Gel Pack

आजकाल रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रत्येकालाच कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही एक वेगळीच डोकेदुखी आपल्याला रस्त्यांनी दिली आहे. कंबरदुखीच्या वेदनांवर पेनकिलर खाणे हे नक्कीच नुकसान करणारे ठरते. तेव्हा कोल्विन गरम आणि थंड जेल पॅक घरी नक्की ठेवा. तुम्ही ऑफीसवरून आल्यावर हा पॅक वापरू शकता. त्यामुळे वेदना शमन, सूज, स्नायूंचा ताण कमी होतो. या जेल पॅकची किंमत १८० रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mcFhri

KOLVIN Hot and Cold Gel Pack
KOLVIN Hot and Cold Gel Packsakal prime deals

Boldfit Reusable Hot and Cold Ice Pack

जर तुम्ही ट्रेकींग, बाईक रायडींगचे शौकीन असाल तर तुम्हाला या कोल्ड पॅकची गरज पडते. ट्रेक करताना काही इजा झाल्यास तात्पुरता आराम या पॅकमुळे तुम्हाला मिळू शकतो. बोल्डफिट पुन्हा वापरता येण्याजोगा गरम आणि थंड आईस पॅक आहे. जो दुखापती, वेदना निवारणासाठी लवचिक जेलने भरलेला आहे. हा पॅक खांदे, गुडघे, पाठ, मान यासाठी थंड आईस जेल पॅक आहे. या पॅकची किंमत २२९ इतकी आहे.

हा जेल पॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4crQX6l

Boldfit Reusable Hot and Cold Ice Pack
Boldfit Reusable Hot and Cold Ice Packsakal prime deals

LUMONY 

कुठल्याही लांबच्या प्रवासाला जाताना आपण औषधे, गोळ्या, खाण्याच्या वस्तू सोबत घेतो. तसे हे जेल पॅकही घेतले पाहिजेत. कारण, हे पॅक तुम्हाला आराम देणारे आहेत. लांबचा प्रवास करून शरीराच्या वेदना सुरू होतात. तेव्हा लुमोनी कंपनीचे हे गरम आणि थंड आईस पॅक फायद्याचे ठरतात. हे पॅक खांदे, गुडघे, पाठ, मान यासाठी वापरता येतात. याची किंमत १९५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48trzuu

LUMONY
LUMONYsakal prime deals

Reusable Cold and Hot Gel Pack

पुन्हा वापरता येण्याजोगा थंड आणि गरम जेल पॅक आहे. एक अत्यावश्यक प्रथमोपचार थंड करणारा उपाय म्हणून डिझाइन केलेला, हा जेल पॅक तीव्र दुखापतींसाठी त्वरित आराम देतो. हे रक्तवाहिन्या आकुंचित करून मुरगळणे, जखमा, ठेच लागणे आणि व्यायामानंतरच्या दुखण्याशी संबंधित सूज, दाह आणि वेदना त्वरित कमी करण्यास मदत करते. या पॅकची किंमत १४९ इतकी आहे.

हा जेल पॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m9KFvn

Reusable Cold and Hot Gel Pack
Reusable Cold and Hot Gel Packsakal prime deals

Zollyss Reusable Hot and Cold Ice Pack

एखादे काम सोडून आईस पॅक दुखणाऱ्या जागेवर पकडून बसावे लागते. त्यासाठी झोलिस कंपनीचा हा पॅक बेस्ट आहे. हा पॅक तुम्ही दुखणाऱ्या जागेवर बेल्टने फिट करू शकता. हे पुन्हा वापरता येण्याजोगी गरम आणि थंड आईस पॅक, खांदा, घोटा, गुडघा यांच्या वेदना निवारकतेसाठी जेल बॅग आहे. याची किंमत ३२८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e4pFEk

Zollyss Reusable Hot and Cold Ice Pack
Zollyss Reusable Hot and Cold Ice Packsakal prime deals

VFK by Xtrim Reusable Hot and Cold Gel Pack

तुम्ही दुखापतीतून बरे होत असाल, स्नायू दुखत असतील किंवा तुम्हाला फक्त थोडा आराम हवा असेल, आमचा वायफिटकिट हॉट अँड कोल्ड जेल पॅक तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मोच, स्नायू दुखापत, संधिवात आणि इतर अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी याचा हॉट किंवा कोल्ड पॅक म्हणून वापर करा. VFK बाय एक्सट्रिम रियुजेबल हॉट अँड कोल्ड जेल पॅक आहे. हा आरामासाठी आईस पॅक बॅग - बहुउद्देशीय हॉट अँड कोल्ड थेरपी जेल आईस पॅक आहे. या पॅकची किंमत २४९ इतकी आहे.

हा जेल पॅक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48oAI7B

VFK by Xtrim Reusable Hot and Cold Gel Pack
VFK by Xtrim Reusable Hot and Cold Gel Packsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com