Ice Gola Maker Machine :  मुलांसाठी घरीच बनवा शुद्ध पाण्याचा बर्फाचा गोळा; amazon वरून मागवा स्वस्तात बर्फ गोळ्याचे मशीन

best deals on ice gola maker : अमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या स्वस्त आणि टिकाऊ बर्फ गोळा मशीनबद्दल अधिक जाणून घ्या आणि आजच तुमची ऑर्डर नोंदवा
Buy ice gola machine online
Buy ice gola machine onlinesakal prime deals
Published on

ice gola maker price :  

मुलांना सुट्टी पडलीय त्यामुळे घराच्या बाहेर विकायला येणाऱ्या बर्फाच्या गोळ्याकडे ते आकर्षित होतात. मुलं तो बर्फाचा गोळा हवाच यासाठी हट्ट करतात. पण, तो कोणत्या प्रकारच्या बर्फापासून बनवलेला असतो ते माहिती नसतं. त्यामुळे अनेक पालक त्यांना तो खाण्यापासून रोखतात. तेव्हा मुलांना घरीच बर्फाचा गोळा बनवून खायला द्या.

मुलांसाठी असेल किंवा फॅमिलीसाठी तुम्ही घरीच बर्फाचा गोळा बनवू शकता. मुलांना हवा असलेला बर्फाचा गोळा तुम्ही घरीच मशीनने बनवू शकता. हे मशीन स्वस्तही आहे आणि तुम्ही यावर सहज बर्फाचा गोळा बनवू शकता. तुम्हाला हे मशीन amazon वरून खरेदी करत येईल.

InstaCuppa Manual Ice Shaver 

इन्स्टाकप्पा कंपनीचे हे मॅन्युअल आईस शेव्हर मशीन आहे. यामध्ये बर्फाचा गोळा बनवणे सोपे आहे. हे मशीन मुलांसाठी धोक्याचे नाही त्यामुळे मुलेही त्यामध्ये गोळा बनवू शकतात. यामुळे मुले रस्त्यावरील गोळे खाण्यापासून वाचतील. यामध्ये बर्फाचे तुकडे टाका आणि मशीन फिरवा. खाली असलेल्या बाऊलमध्ये तुम्हाला क्रश बर्फ मिळेल. लाईट नसेल तरीही हे मशीन चालू शकते. म्हणजे हे चालवण्यासाठी कुठल्याही इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाही. तुम्हाला हे मशीन १,४९९ इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cznac3

InstaCuppa Manual Ice Shaver
InstaCuppa Manual Ice Shaversakal prime deals

Panihari Manual Ice Crusher

Panihari कंपनीचे हे मशीन आहे. ज्यात बर्फ क्रश होतो आणि तुम्हाला बर्फाचा गोळा मिळतो. हे प्लास्टिकपासून बनवलेले मुलांसाठी सुरक्षित असलेले मशीन आहे. हे मशीन तुम्हाला काहीच मिनिटात बर्फाचा क्रश बनवून देते. जो तुम्ही आईस्क्रीम, ड्रिंक्स, कोल्ड्रींक, सरबत यामध्ये वापरू शकता. या मशीनमध्ये स्टीलचे ब्लेंडर आहे ज्यामुळे बर्फाचा क्रश लगेचच बनतो. या मशीनची किंमत ८५४ इतकी आहे.

हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vPGNUQ

Panihari Manual Ice Crusher
Panihari Manual Ice Crusher sakal prime deals

Manual Ice Gola Maker Machine

रस्त्यावरील गाड्यांवर जसे हातांनी फिरवले जाणारे मशीन असते. तसेच हे प्लास्टिकपासून बनलेले बर्फाचा गोळा बनवणारे मशीन आहे. यामध्ये आईस क्युब टाकून तुम्हाला केवळ गोल फिरवायचे आहे. तुम्हाला लगेचच त्यामुळे बर्फ मिळतो. यामध्ये तुम्ही हव्या त्या आकारातील बर्फाचा गोळा बनवू शकता. तसेच हवे ते फ्लेवरही घालू शकता. तुम्ही उन्हाळ्यात छोटी पिकनिक प्लान केली असेल तर तिथे हे मशीन नेता येते. या मशीनची किंमत 889 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d5GKwO

Manual Ice Gola Maker Machine
Manual Ice Gola Maker Machinesakal prime deals

Oblivion Manual Gola Slush Maker

अनेकवेळा मुलांना घरीच समर ड्रिंक्स,सरबत बनवणे आवडते. तेव्हा मुलांना स्वत:च बनवता येतील असे हे मशीन आहे. या मशीनला मुले सुरक्षितपणे हाताळू शकतात. तसेच, प्रत्येकासाठी वेगळा असा गोळाही बनवू शकतात. या मशीनसोबत तुम्हाला आईस्क्रीमचे वेगवेगळे मोल्ड मिळतील. तसेच प्लास्टिकच्या काट्याही मिळतील. या मशीनची किंमत ५७९ इतकी आहे.

हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vUkywS

Oblivion Manual Gola Slush Maker
Oblivion Manual Gola Slush Maker sakal prime deals

Electric Ice Crusher Machine 

ऑनलाईन असलेले हे मशीन इलेक्ट्रिक आहे, जे तुम्हाला काहीच मिनिटात येथे बर्फाचा गोळा तयार करता येतो. हे मशीन स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहे. हे इलेक्ट्रिक मशीन आहे. हे घरगुती वापरासाठी योग्य आहे. तसेच जर तुमचा छोटा आईस्क्रीमचा किंवा कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय असेल तर तुम्हाला हे मशीन वापरता येईल. या मशीनची किंमत ३,६९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cB1RH6

Electric Ice Crusher Machine
Electric Ice Crusher Machine sakal prime deals

NOBILEA Manual Ice Gola Slush Maker

NOBILEA कंपनीचे हे मशीन आहे जे हातांनीच गोळा बनवण्यास मदत करते. हे मशीन बर्फाचा गोळा बनवते.ज्याचा आस्वाद मुले घेऊ शकतात. यासोबत तुम्हाला तीन बाऊल, एक ग्लास आणि ६ स्टीक्स मिळतील. तुम्ही हे मशीन बाहेरही नेऊ शकता. ज्यामुळे मुले बाहेरही शुद्ध बर्फाच्या गोळ्यांचा आस्वाद घेतील. याची किंमत ६९९ इतकी आहे.

हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4vRyxDN

NOBILEA Manual Ice Gola Slush Maker
NOBILEA Manual Ice Gola Slush Maker sakal prime deals

CASSOWARY

CASSOWARY® कंपनीचे हे बर्फाचा गोळा बनवणारे मशीन आहे. हे मशीन हाताने ऑपरेट करता येते. यामध्ये मुलांसाठी तुम्ही घरीच शुद्ध पाण्यापासून बनवलेल्या बर्फाच्या तुकड्यांपासून गोळा बनवू शकता. यासोबत तुम्हाला तीन बाऊल आणि १ ग्लास तसेच सहा स्टीक्सदेखील मिळतील. या मशीनची किंमत ६४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QwIwyg

CASSOWARY
CASSOWARY sakal prime deals

Shaved Ice Machine

Shaved कंपनीचे हे आईस्क्रीम गोळा बनवण्याचे मशीन आहे. हे पोर्टेबल मशीन आहे जे तुम्ही कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता. तसेच यामध्ये क्रश केलेला बर्फ तुम्ही थंड पेयांमध्येही घालू शकता. त्यामुळे ती पेये इंस्टंट थंड होतील. यामशीनसोबत तुम्हाला एक बर्फ साठवण्याचे भांडे आणि एक मोल्ड मिळणार आहे. या मशीनची किंमत ८५९ इतकी आहे.

हे मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48JBe0v

Shaved Ice Machine
Shaved Ice Machinesakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com