Deals On Lip Balm : उन्हाळ्यात कोरडे पडलेल्या ओठांना बनवा तरतरीत; amazon वरून मागवा बेस्ट लिप केअर

Best lip balm for summer : उन्हाळ्यामुळे ओठ कोरडे पडलेत? काळजी करू नका! Amazon वरून सर्वोत्तम लिप बाम आणि लिप केअर उत्पादने सवलतीत खरेदी करा आणि मिळवा मऊ, गुलाबी ओठ.
Buy lip balm online
Buy lip balm onlinesakalprime deals
Published on

 Amazon lip care sale :

स्कीन केअरमध्ये शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेतली जाते. स्कीन केअर रूटीनमध्ये लिप बामचाही समावेश होतो. कारण, चेहऱ्यावरील डोळे आणि ओठ हे नाजूक अवयव आहेत. लिप बाम तुमच्या स्किनकेअर रुटीनचा एक अविभाज्य भाग आहे, आणि जर तुम्ही अजूनही त्याला स्किनकेअरचा एक आवश्यक घटक मानले नसेल. तर तुम्ही ही चूक लवकरात लवकर सुधारली पाहिजे.

लिप बाम वापरल्याने तुमचे ओठ केवळ मऊच राहत नाहीत, तर ते पिगमेंटेशन, नुकसान आणि रंग बदलण्यापासूनही त्यांचे संरक्षण करतात. बाजारात लिप बामचे इतके ब्रँड्स आणि प्रकार उपलब्ध आहेत की कोणता निवडावा हे ठरवणे कठीण होऊन बसते. तेव्हा amazon वर मिळणारे बेस्ट लिप बाम तुम्हाला निवडता येतील. हे ऑफरमध्ये आहेत तसेच याला ग्राहकांनी पसंतही केले आहे.

Dot & Key Meltie Lip Balm SPF 50+

हिवाळ्यात ओठ फुटतात तसेच उन्हाळ्यातही उन्हाच्या तिव्र किरणांंमुळेही ते कोरडे होतात. कोरड्या ओठांवर थेट लिपस्टिक लावली तर ते अधिकच विचित्र दिसते. तेव्हा डॉट अँड की मेल्टी लिप बाम SPF 50+ सुरक्षा देतो. हे लिप बाम इन-विवो चाचणी केलेले आहे. हे लिप बाम २% कोजिक आणि व्हिटॅमिन सी सह येतात. हे कोरड्या, फाटलेल्या ओठांना आर्द्रता देते. हे लिप बाम पिगमेंटेशन कमी करते, ओठ उजळ करते. हे शिया आणि मँगो बटर युक्त लिप बाम आहे. याची किंमत २१५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OWtCks

Dot & Key Meltie Lip Balm SPF 50+
Dot & Key Meltie Lip Balm SPF 50+sakalprime deals

Biotique Fruit Whitening

बायोटिक फ्रुट व्हाइटनिंग/ब्राइटनिंग लिप बाम हे ओठांना कोमल बनवणारे लिप बाम आहे. हे लिप बाम ओठांना आर्द्रता आणि पोषण देतात. हे ओठ अधिक उजळ दिसतात. हे ओठांचा रंग एकसमान करते. या बायोटिक फ्रुट व्हाइटनिंग लिप बाममध्ये फळांचे अर्क आणि इसेन्शियल ऑइल्स यांचे एक आनंददायक मिश्रण आहे.

हे पिगमेंटेशन कमी करते आणि ओठांचा रंग एकसमान करण्यास मदत करते, ज्यामुळे ओठ अधिक उजळ दिसतात आणि उजळपणा वाढवतात. हा लिप बाम नैसर्गिक घटकांनी समृद्ध आहे, जसे की द्राक्षे जे पिगमेंटेशन कमी करून ओठांचे सौंदर्य वाढवते. याची किंमत ११२ इतकी आहे.

हे लिप बाम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4npvlM5

Biotique Fruit Whitening
Biotique Fruit Whiteningsakalprime deals

WishCare Tinted Lip Balm

वेगवेगळ्या ब्रँडच्या लिपस्टिक वापरून ओठांचा नैसर्गिक रंग फिका पडतो. तेव्हा विशकेअर टिंटेड लिप बाम SPF 50 PA+++ चे आहे. हे काळ्या पडलेल्या ओठांना उजळवणारे लिप बाम आहे. विशकेअर सेरामाइड लिप बाम SPF सह खास ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 50 संरक्षणासह तयार केला आहे, जो तुमच्या ओठांना हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून वाचवतो. त्याच वेळी, सेरामाइड ओठांमधील ओलावा टिकवून ठेवतो आणि तुम्हाला निरोगी ओठ देतो. या बामची किंमत १९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QI8kHS

Biotique Fruit Whitening
Biotique Fruit Whiteningsakalprime deals

NIVEA Cherry Shine

ओठ कोरडे पडल्यावर काहीवेळा त्यात जखमही होते. अशावेळी, निव्हिया चेरी शाइन हे लिप बाम उपयोगी ठरते. हे ४.८ ग्रॅम लिप बाम आहे जे २४ तासांत ओठांना ओलावा देणारा फॉर्म्युल्याने तयार केले आहे. हे नैसर्गिक चमक देणारे लिप बाम आहे.

हा लिप बाम रंगाच्या हलक्या स्पर्शासह ओलावा देतो. तसेच नैसर्गिक तेलांमुळे तुमचे ओठ २४ तास मऊ राहतात. हे ओलावा देणारा फॉर्म्युला सहजपणे लावता येतो.या बामची किंमत ११५ इतकी आहे.

हे लिप बाम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4w6Vzqq

NIVEA Cherry Shine
NIVEA Cherry Shinesakalprime deals

Deconstruct Brightening Lip Balm

डीकन्स्ट्रक्ट ब्राईटनिंग लिप बाम आहे. हा लिप बाम SPF 50 गुणांसह आहे. ज्यात व्हिटॅमिन सी आणि रिसोर्सिनॉल आहे. हे काळपट ओठ उजळ करते आणि ओठांचा रंग एकसमान करते. हे १% व्हिटॅमिन सी आणि ०.५% रिसोर्सिनॉलने युक्त असलेला हा लिप बाम काळपट ओठ उजळ करतो. ओठांचा नैसर्गिक रंग सुधारतो आणि रंगातील असमानता दूर करतो, तर यातील सुधारित SPF 50 अतिनील किरणांमुळे होणाऱ्या काळपटपणापासून संरक्षण करते. याची किंमत १९३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cOH9DW

Deconstruct Brightening Lip Balm
Deconstruct Brightening Lip Balmsakalprime deals

SUGAR POP Nourishing Lip Balm 

शुगर पॉप पौष्टिक लिप बाम आहे. जो एरंडेल तेल, शिया बटर आणि ॲव्होकॅडो तेलाच्या गुणांनी भरलेला आहे. हा बाम कोरड्या, फाटलेल्या ओठांना खोलवर पोषण देते, ज्यामुळे ते मऊ, मुलायम आणि लवचिक बनतात व दीर्घकाळ ओलावा टिकून राहतो.

हा बाम शिया बटर आणि ॲव्होकॅडो तेलाने समृद्ध, जे ओठांवरील बारीक रेषा कमी करून त्यांना रेशमासारखे मऊ बनवते. हा बाम तुमच्या ओठांना सुर्याच्या तिव्र किरणांपासून रोखतो. याची किंमत ९६ इतकी आहे.

हे लिप बाम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4epD1LO

SUGAR POP Nourishing Lip Balm
SUGAR POP Nourishing Lip Balmsakal prime deals

Chemist At Play Natural Lip Balm 

केमिस्ट अॅट प्ले नॅचरल लिप बाम हे SPF 50 PA++++ सह आहे. यामध्ये १% कोजिक अॅसिड आणि सेरामाइड्स, काळ्या आणि कोरड्या ओठांसाठी लिप बाम आहे. हा नैसर्गिक लिप बाम पूर्णपणे रंगविरहित आहे. तसेच तो पुरुष आणि महिला दोघांसाठीही उत्तम आहे.

डिहायड्रेशनमुळे फाटलेल्या ओठांसाठी हा सर्वोत्तम लिप बाम आहे, कारण त्याचा सेरामाइड आणि पेप्टाइडने परिपूर्ण फॉर्म्युला फाटलेल्या ओठांना आराम देतो आणि लवकर बरे करतो. या बामची किंमत २२९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ekiR5N

Chemist At Play Natural Lip Balm
Chemist At Play Natural Lip Balmsakal prime deals

Minimalist Spf 30 Lip Balm

सेरामाइड्स आणि हायल्यूरॉनिक ॲसिडसह मिनिमलिस्ट एसपीएफ ३० लिप बाम आहे. हे ओठांचे संरक्षण आणि पोषण देते. हे सेरामाइड, हायलुरोनिक ॲसिड, ॲव्होकॅडो बटर, पेट्रोलियम जेली, शिया बटर यांसारख्या पोषण देणाऱ्या घटकांनी तयार केलेले आहे. जे फाटलेल्या आणि जळजळ झालेल्या ओठांना बरे करण्यास उपयुक्त आहे. हे ओठांना आर्द्रता देण्यास मदत करतात. या बामची किंमत २६९ इतकी आहे.

हे लिप बाम खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4d35zIs

Minimalist Spf 30 Lip Balm
Minimalist Spf 30 Lip Balmsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com